खरी संपत्ती [ मुलबाळ ] सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life

0
101
मुलगी-आपल्या-बापाची-राजकुमारी-daughter-princes-of-father-vb-गुड-thoughts-विजय-भगत
मुलगी-आपल्या-बापाची-राजकुमारी

 खरी संपत्ती [ मुलबाळ ]  सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life 

खरी-संपत्ती-मुलबाळ-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-suvichar-sundar-vichar-vb-good-thoughts
खरी संपत्ती [ मुलबाळ ]  सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life 

 

सकाळी घरात गुंजणाऱ्या तुमच्या
मुलाबाळांचा आवाज आणि मुलबाळ
हिचं तुमची खरी संपत्ती आहे.

या संपत्तीची योग्यरीत्या जोपासना करा…
आणि यांना शिक्षीत… संस्कारीत करा.

कारण आपण किती संपत्ती कमावली
हे कुणीही विचारणार नाही…

परंतु आपलीं संतती कशी घडली…
हे मात्र नक्कीच या जगाला दिसेल…!
 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here