[ Best ] जोड़ीदार सुविचार |
Marathi Quotes | सुंदर-विचार
[ Best ] जोड़ीदार सुविचार – quotes – सुंदर-विचार |
जीवन जगतांना जोडीदार असणे
खुप महत्त्वाचे असते…
नाहीतर मनातल्या गोष्टी
स्टेट्स मध्ये
लिहाव्या लागतात…
[ Best ] जोड़ीदार सुविचार – quotes – सुंदर-विचार |
कधीतरी तिने त्याच्याकडे
व्यक्त केलेली एखाद्यी इच्छा
तो पुर्ण करु शकेल किंवा
नाही हे महत्त्वाचे नसतेच…!
त्याने हो म्हटल्यावर
तिच्या चेहऱ्यावर
उमटलेला आनंद जो जपतो…
तो जोडीदार तिचे मन जपण्यासाठीही
समर्थ असतो…!
[ Best ] जोड़ीदार सुविचार |
Marathi Quotes | सुंदर-विचार
[ Best ] जोड़ीदार सुविचार – quotes – सुंदर-विचार |
जर तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीला
वेळ देऊ शकला नाही तर…
दुरावा वाढतो आणि अंतरही वाढते.
वेळ देऊ शकला नाही तर…
दुरावा वाढतो आणि अंतरही वाढते.
यात चूक तुमचीही नसते आणि
तिचीही नसतेच…
चूक असते ती वेळेची…!
चूक असते ती वेळेची…!
यावर एकच उपाय आहे,
त्या व्यक्तीला तुम्ही जितके क्षण द्याल
ते असे द्या कि….
तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण
तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण
त्या व्यक्तीच्या एकांतातल्या
शंभर क्षणावर भारी पडतील…!
शंभर क्षणावर भारी पडतील…!
जीवाला जीव देणारी माणसे
खूप कमी असतात
त्यांना असे गमावू नका…
जीवनाची मजा एकटे जगण्यात नसतेच.
त्यांना असे गमावू नका…
जीवनाची मजा एकटे जगण्यात नसतेच.
41+ Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
[…] जोड़ीदार सुविचार | Marathi Quotes | सुंदर-विचार […]