मराठी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
नमस्कार मित्रांनो, VB Good Thoughts या संकेतस्थळा वर आपले मनापासून स्वागत आहे.
मित्रांनो, चांगले विचार,मराठी सुविचार,सुंदर विचार, प्रेरणादायक सुविचार, Good Thoughts In Marathi, marathi suvichar, suvichar marathi, good thoughts in marathi on life, suvichar photo, marathi quotes with images, असे सुविचार आहेत,
सावकास वाचा नक्कीच तुम्हाला आयुष्यात मदत होईल.
Marathi Quotes
|
marathi-suvichar-with-images-good-thoughts-in-marathi-on-life |
तुमचा नकारात्मक दृष्टिकोन
हा पंचर झालेल्या
टायरा सारखा असतो…
त्याला बदलल्याशिवाय
तुम्ही पुढे जाऊच शकत नाही….!
|
येतांना काहीही आणायचे नसते
जाताना काहीही न्यायचे नसते
मग हे जीवन तरी कोणासाठी
जगायचे असते…?
याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी
जन्माला यायचे असते.
मराठी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
|
जेव्हा आपल्याला आवडलेल्या
आणि निवडलेल्या माणसांना
सांगड घालता येत नाही…
तेव्हा जीवनात उरते ती केवळ तडजोड.
आपल्याला आवडलेल्यांना विसरता येत नाही
आणि निवडलेल्यांचा मनापासून स्वीकार
करता येत नाही.
फक्त स्वार्थासाठी आणि कामापुरती
जवळ आलेली माणसे काही क्षणातच तुटतात
परंतु विचारांनी आणि प्रेमाने जोडलेली माणसे
जीवनभर सोबतच राहतात.
|
घरातून बाहेर पडत असतांना
आपल्या देवघरातील
देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा.
आणि घरी परत आल्यावरही
देवाचे दर्शन घ्यायला विसरू नका.
कारण तो परमेश्वर तुमची घरी यायची
वाट बघत असतो.
आपल्या घरी असा नियम बनवा की
जेव्हा पण तुम्ही घरातून बाहेर पडता
तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून
हे भगवंता तुम्ही माझ्यासोबत चला
असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये
लाखाचे घड्याळ असेल… पण
त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या
परमेश्वराच्याच हातात आहे.
मराठी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
मराठी प्रेरणादायक सुविचार | सुंदर विचार | Good Thoughts in marathi on life | Marathi quotes
|
एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तिमत्व म्हणून जगा
कारण व्यक्ती कधी ना कधी संपतो
परंतु व्यक्तिमत्व मात्र नेहमीच
जिवंत राहते.
|
अपयशाला ही पचवता यावे…
यातूनच यशाचे गुपित शिकावे.
यश आणि अपयश बाजू एकाच
नाण्याच्या…!
ज्या ठरवितात आयुष्याच्या दिशा.
आयुष्यात खरा यशस्वी तर
तोच आहे… जो अपयशातूनही
यशाची वाट शोधून काढतोय.
|
आनंदापेक्षा दुःखातून
प्राप्त होणारा ज्ञान
हा श्रेष्ठ दर्जाचा असतो.
मराठी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
|
माणूस हा काहीही चांगले झाले…
तर त्याचे श्रेय स्वतः ला देत असतो
आणि काही वाईट झाले तर
परमेश्वराला किंवा नशिबाला
दोष देत असतो.
|
सुंदर जीवन सहजासहजी घडत नसते
तर ते जाणीवपूर्वक घडवावे लागते.
ते म्हणजे प्रार्थनेतून… माणुसकीतून…
त्यागातून… आणि सर्वात महत्त्वाचे….
म्हणजे आयुष्यं हे कृतीतूनच घडत असते.
|
फुलांना फक्त उमलणेच माहित नसते
तर त्यांना फुलणे ही येत असते.
इतरांना सुगंध देण्यातच…
त्यांचे पूर्ण जीवन जात असते.
|
मोठेपणा हा माणसाच्या
वयावर ठरत नाही.
तर तो कर्तृत्वावर ठरतो.
मराठी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
|
कधी कधी असे वाटते कि…
आपण उगाच मोठे झालो…
कारण तुटलेली मने आणि
अर्धवट स्वप्ने
यापेक्षा तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ
खरोखरच खूप चांगला होता.
|
जीवनात काही प्रसंग असे येतात की
आपण चुकीचे काहीच करत नसतो
अथवा आपण चुकीचे नसतोच…
तरी पण आपण चुकीचे ठरविले जातोय.
|
अश्रूंची संघर्ष केल्यानंतर
चेहऱ्यावर उमटलेल्या
हास्या इतके सुंदर काहीच नाही.
|
जर काही सोडूनच द्यायचे असेल
तर दुसऱ्यांकडून
अपेक्षा करणे सोडून द्या.
जिवनात सुख शोधण्याची
गरजच पडणार नाही.
मराठी प्रेरणादायक सुविचार | चांगले विचार | Marathi motivational quotes |
Sunder vichar | Suvichar | Good thoughts in marathi on life |
आयुष्यावर सुविचार | जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारे मराठी सुविचार
|
जे आपल्यावर प्रेम करतात
त्यांचे कौतुक करावे.
ज्यांना आपली गरज आहे
त्यांना मदत करावी.
ज्यांनी आपल्याला दुखावले
त्यांना क्षमा करावी.
आणि जे आपल्याला
सोडून गेलेली आहेत…
त्यांना विसरून जावे.
|
तुमची परिस्थिती ज्यावेळी बरी असते
त्यावेळी तुमच्या हातून झालेल्या चुकेला
गंमत म्हणून स्वीकार केला जातो.
पण ज्यावेळी तुमची परिस्थिती वाईट
असते, त्यावेळी तुम्ही केलेली
गंमत देखील चूक समजली जाते.
|
स्वभाव हा फ्रि हाॅटस्पाॅट सारखा
असला की…
कोणत्याही पासवर्ड ची आवश्यकता
पडत नाही.
माणसे आपोआपच कनेक्ट होत जातात.
कारण प्रभाव चांगला असण्यापेक्षा…
स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे आहे.
|
नाती ही ना खूपच विचित्र आहेत.
विश्वासा शिवाय सुरूच होत नाहीत.
आणि विश्वासघात झाल्याशिवाय
संपत नाही.
मराठी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
|
सहनशीलता
हा यश मिळवण्यासाठी
सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
|
जे तुम्हाला आज नाही म्हणालेत
उद्याला तुम्हाला मिळवण्यासाठी
तेच रडले पाहिजेत.
|
गुलाबाच्या फुलाला काटे असतात
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाबाचा फुल असतो
असे म्हणत हसणे चांगले.
|
प्रत्येक व्यक्ती
आपल्या ठिकाणी योग्यच असतो
आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे
चुकीचे असू शकते.
|
किती विचित्र आहे ना…?
ज्याची आपण किंमत मोजत नाही…
तेच किती किंमती आहे.
जसे की शांतता… आनंद…
हवा… प्रकाश… पाणी… आणि
सर्वात महत्वाचे म्हणजे
श्वास…
मराठी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
|
जीवनात चुका करणे व्यक्तीच्या
आयुष्याचा भाग आहे.
परंतु त्यांना स्विकारण्याची
हिंमत फार कमी लोकांमध्ये असते.
|
वाईट विचारांचे तण काढले की
चांगल्या विचारांचे पिक
भरभराटी घेते.
जीवनाला सुंदर बनविणारे सुंदर मराठी सुविचार | Good Thoughts in marathi on life |
छान विचार मराठी | Marathi Suvichar | Sunder vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार
मराठी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
जरीही जीवन पूर्णतः शून्य झाले
तरीही हार मानू नका….
कारण त्या शून्य समोर
किती अंक लिहायचे हि शक्ती
तुमच्या मनगटात आहेच.
जर जगण्याची जिद्द असेल
तर आयुष्यात
प्रत्येक अवघड क्षणांचा
सामना करता येतो.
जर तुम्हाला चांगला माणूस
व्हायचे असेल तर कमीतकमी
या तीन गोष्टींना
नेहमी लक्षात ठेवा.
जर मान – सम्मान मिळाला
तर गर्व करू नका.
जर कुणाकडून
अपमान झाला
तर द्वेष करू नका.
आणि राग आला
तर कुणालाही
अपशब्द बोलू नका.
अपयशाची भीती
बाळगू नका…
एक यश तुमचे
सर्व अपयश
पुसून टाकतो.
आपल्यावर जे प्रेम करतात
नेहमी त्यांचे कौतुक करावे.
आपली ज्यांना गरज आहे
नेहमी त्यांना मदत करावी.
ज्यांनी आपल्याला दुखावले
नेहमी त्यांना क्षमा करावी.
आणि जे आपल्याला जी
सोडून गेलेली आहेत…
त्यांना लवकरच विसरून जावे.
कधी कधी असे वाटते कि…
आपण उगाचच मोठे झालो…
कारण तुटलेली मने आणि
अर्धवट स्वप्ने
यापेक्षा तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ
खरोखरच खूप चांगला होता.
जरीही जीवन पूर्णतः शून्य झाले
तरीही हार मानू नका….
कारण त्या शून्य समोर
किती अंक लिहायचे हि शक्ती
तुमच्या मनगटात आहेच.
जर जगण्याची जिद्द असेल
तर आयुष्यात प्रत्येक अवघड क्षणांचा
सामना करता येतो.
जर तुम्हाला चांगला माणूस
व्हायचे असेल तर कमीतकमी
या तीन गोष्टींना नेहमी लक्षात ठेवा.
1] जर मान – सम्मान मिळाला
तर गर्व करू नका.
2] जर कुणाकडून अपमान झाला
तर द्वेष करू नका. आणि
राग आला तर कुणालाही
अपशब्द बोलू नका.
3] अपयशाची भीती
बाळगू नका…
एक यश तुमचे
सर्व अपयश पुसून टाकतो.
[…] मराठी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts In Marathi O… […]