मराठी बोधकथा – नवरा बायको चे भांडण
Good Thoughts In Marathi On Life
अहंकारी लोकांचा एक स्वभाव असतो की… फक्त भांडणासाठी
भांडण व टिकेसाठीच टीका करीत असतात….!
विजय आणि वंदना या नवरा – बायकोला अशाच प्रकारची भांडणाची वाईट
सवय होती.
एकदा असेच त्यांचे खूप कडाक्याचे भांडण सुरु होते. या भांडणाला पाहून
शेजारचे… विलासराव या भांडणाला सोडविण्यासाठी आले आणि म्हणाले…
विजय, कशाला भांडत आहात…? भांडण सोडवायला मी काही मदत
करू का…?
मराठी बोधकथा | नवरा बायको चे भांडण |
Good Thoughts Marathi
या भांडणखोर नवरा – बायको मध्ये बायको जास्त भांडणखोर होती.
ती रागारागाने विलासराव सोबतच भांडायला लागली आणि म्हणाली…
का हो…? आम्ही दोघेही कशाला भांडतो… हे माहित करून तुम्हाला
काय करायचे आहे…? आणि आम्ही कधी पासून व कशाला भांडण
करीत आहोत कशासाठी भांडतो आहोत…
यावर आपले कसे लक्ष राहते…?
खूप वेळा झाले… भांडण सुरू होताच विचारायला येता….!
तात्पर्य :
कोणतेही हेतू नसलेले कार्य कधीच सफल होत नाही.
जसे विनाकारण… हेतू नसलेले भांडण…!
Husband Wife Relationship Quotes In Marathi | नवरा बायको प्रेम
[…] Also Read :- मराठी बोधकथा | नवरा बायको चे भांडण […]
[…] होणार घरचे आणि बाहेरचे ऐकल्यावर…? मराठी बोधकथा | नवरा बायको चे भांडण आपल्याच नवऱ्याची टिंगल करून फिदी […]