सुंदर विचार मराठी
Good Thoughts In Marathi On Life
Suvichar
न रडता तर
कांद्याला ही कापता येणार नाही.
मग हे तर जीवन आहे.
आनंदातच कसा जाणार…
संघर्ष तर करावाच लागणार…!
💮🥀🌹🙆
नशिबाची मस्करी
सर्व रस्ते पूर्णतः मोकळेच आहेत…
परंतु लॉंग ड्राईव्ह ला जाता येत नाही….!
हवा ही मोकळीच आहे…
पण मास्क शिवाय घेता येत नाही…!
हात हीअगदी स्वच्छ आहेत…
हात हीअगदी स्वच्छ आहेत…
तरीही हात मिळवता येत नाहीत…!
सोबत्या सोबत बसायलाही भरपूरवेळ आहे…
सोबत्या सोबत बसायलाही भरपूरवेळ आहे…
तरीही बसता येत नाही…!
स्वयंपाका ची खूप आवड आहे….
स्वयंपाका ची खूप आवड आहे….
परंतुखायला द्यायला कुणीही नाही…!
जे श्रीमंत आहेत, त्यांनापैसेखर्च करता येत नाही….!
आणि जे गरीब आहेत… पैसे नाहीत…
जे श्रीमंत आहेत, त्यांनापैसेखर्च करता येत नाही….!
आणि जे गरीब आहेत… पैसे नाहीत…
त्यांना कमवता येत नाही….!
भरपूर वेळ आहे….
भरपूर वेळ आहे….
तरीही स्वप्नांनापूर्ण करता येत नाही…!
😕😕😕
नशिबाची मस्करी | हवा ही मोकळीच आहे
पण मास्क शिवाय घेता येत नाही | सुंदर विचार
आनंदात राहण्यासाठी हे करा.
स्वतःवर प्रेम करा….
तुलना करायचे टाळा….
चांगला आहार घ्या….
व्यायाम करा….
कृतज्ञ रहा…
नेहमी हसत रहा….
संयम बाळगा….
सदैव दयाळू रहा….
व्यसने टाळा…
स्वतःला माफ करा….
स्वतःवर विश्वास ठेवा….
💮🥀🌹🙆
हसायला शिकवितो
आणि
समाधान जगायला शिकवितो.
💮🥀🌹🙆
सुंदर विचार मराठी
Good Thoughts In Marathi On Life
Suvichar
त्या ठिकाणी नशिबाला ही
दुय्यम भूमिका स्वीकारून
प्रयत्नांना योग्य तो सन्मान
द्यावाच लागतो.
💮🥀🌹🙆
सध्याचे दिवस खूप वाईट चालू आहेत…
कुणाविषयी आपल्या मनात
राग धरू नका. सर्वांना सांभाळून घ्या
आणि आधार देण्याचा प्रयत्न करा.
💮🥀🌹🙆
एकत्र असतील…
तर ते प्रेम नक्कीच
जीवनभर टिकते.
💮🥀🌹🙆
एका मर्यादेपर्यंतच
आपण दुःख – त्रास मनात ठेवतो.
परंतु जेव्हा मन टूटने ना
तेव्हा एक वेगळीच शांतता पसरते.
कुणासोबत बोलावेसे वाटत नाही…
भांडावेसे वाटत नाही…
कुणावर हक्कही दाखवावासा वाटत नाही…
कुणाला काही प्रश्नही विचारावेसें वाटत नाही…
पण स्वतःला एक प्रश्न नक्कीच पडतो…
मैत्रीचे धागे आपोआपच एकमेकात
गुंतले जातात.
हे धागे इतके दाट असतात की
म्हणून तो व्यक्ती वाईट होत नसतो.
कदाचित परिस्थितीने त्या व्यक्तीला
चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले
असेल. दुसऱ्याला चुकीचे समजण्यापेक्षा
त्याची परिस्थिती समजून घेतली तर
नात्यात एक वेगळाच गोडवा तयार होईल.
💮🥀🌹🙆
हे ही दिवस निघून जातील….!
हे एक असे वाक्य आहे की…
जे सुखात असतांना ऐकले
तर वाईट वाटते आणि
जरदुःखात असतांना ऐकले
तर चांगले वाटते….
ज्यांना हा वाक्य कळला…
त्यांनी आपले जीवन जिंकले समजा.
💮🥀🌹🙆
एकाचं वेळी आयुष्य मिळते….
एकाच वेळी प्रेम होते….
एकाच वेळी मरण येते….
एकाच वेळी हृदय तुटते….
एकाचं वेळी सर्व काही होते….
अपेक्षा करत राहिलात…
तर निराशाच मिळते….
आणि जर त्याच अपेक्षा
स्वतःकडून ठेवल्या…
जर सदैव लोकांच्या आवडीनुसार
बदलण्याचाप्रयत्न कराल….
स्वार्थाची पोळी भाजून घेणारी व्यक्ती…
कधीच आपली नसतात. कारण…
नात्यांचे प्याऊ त्यांना फक्त
आणि स्वतःला आर्थिक… मानसिक….
आणि शारीरिक दृष्टीनेमजबूत करा.
कारण जेव्हा मुळे खोलवर गेलेली
असतात… तेव्हा अचानक येणाऱ्या
वादळाची भीती वाटत नाही.
💮🥀🌹🙆
कधी कुणाची वेळ असते…!
आज हवेत उडणारा पालापाचोळा
कधीएकाकाळची हिरवळ असते.
💮🥀🌹🙆
तो पर्यंतच वाटते…
तुमचा चेहरा सुंदर दिसणार…!
💮🥀🌹🙆
किती कठीण असू द्या….
जर आत्मविश्वास असेल…
वाणीमुळे तुमचा वर्तमान काळ
व पाण्यामुळे तुमच्या भविष्यकाळ
सुरक्षित राहणार आहे.
💮🥀🌹🙆
जर कोणतेही नाते जिवंत ठेवायचे असेल…
तर संवाद एकमेव आणि महत्त्वाचा घटक असतो.
परंतु मला असे वाटते की… ज्या नात्यांना
जिवंत ठेवण्याची आवश्यकताभासते…
ती केवळ बळजबरीचीच असतात.
खऱ्या नात्यात संवाद नसला तरी चालेल
परंतु सोबत असल्याची जाणीव मात्र
नेहमी व्हायलाच हवी.
💮🥀🌹🙆
सुंदर विचार मराठी
Good Thoughts In Marathi On Life
Suvichar
[…] वाचा – अशिक्षित आई | Mother Suvichar in Marathi – […]