माणसाचे मोठेपण हे त्यांच्या वयावर नाही…
तर त्यांच्या विचारांवर अवलंबून असते.
११ प्रकार शुद्धीकरणाचे | सुंदर माहिती | सकारात्मक विचार करा
१.आपले शरीर शुद्ध होते… पाणी आणि व्यायामामुळे…!
२. आपले श्वसन शुद्ध होते… प्राणायाम केल्यामुळे…!
३. आपले मन शुद्ध होते… ध्यान आणि प्रार्थनेमुळे…!
४. आपली विद्वत्ता, ही अधिक शुद्ध होते… ज्ञानामुळे…!
५. आपली स्मरणशक्ती शुद्ध होते… मनन आणि चिंतनामुळे…!
६. आपला अहंभाव शुद्ध होतो… सेवा केल्यामुळे…!
७.आपला स्वभाव शुद्ध होतो… मौनामुळे…!
८. अन्न शुद्ध होते… श्लोक बोलल्यामुळे…!
९. संपत्तीचे शुद्धीकरण होते… दान केल्यामुळे…!
१०. भावनांचे शुद्धीकरण होते… प्रेमामुळे…!
११.अंतःकरण शुद्धीकरण होते… सद्गुरुकृपेने…!
११ प्रकार शुद्धीकरणाचे
तुमच्या 90% समस्यांचे कारण…
तुमचे स्वतःचे विचार असतात.
त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा.
[…] Also Read :- ११ प्रकार शुद्धीकरणाचे | सुंदर माहिती … […]