1 मे – महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन – माहिती
1 मे – महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन – माहिती |
कणखर देशा…
पवित्र देशा….
प्रणाम घ्यावा…
माझा हा श्री महाराष्ट्रदेशा…!
आपणसर्वाना
१ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन
आणि कामगार दिन
यांच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आपल्या राज्याचा वाढदिवस म्हणजे १ मे.
60वर्षापूर्वी म्हणजेच १ मे १९६० रोजीआपल्या
महाराष्ट्र राज्याचीनिर्मित्तीम्हणा किंवा
एक स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली.
मागील60वर्षात महाराष्ट्र राज्यानेअशीप्रगतीची
काश धरली कीआज महाराष्ट्र राज्य
देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे.
देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे.
व्यापार उद्योग म्हणा, तसेचकला, साहित्य,क्रीडा,
शिक्षण,आरोग्य सुविधा आणि सगळ्यात
महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेकक्षेत्रात आपले
महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याचे चित्र
आपणास पाहायला मिळते.
इतिहास
१ मेतसी आपलीम्हणजे हक्काची सुट्टी…!
महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिवस
( आंतरराष्ट्रीय श्रमिक दिन / Labour Day )
या दिवशी साजरा केला जातो.
चला आताहे जाणूनघेऊ कि या दिवशी हे दिवस
का साजरे केले जातात आणि काय या
मागचाइतिहास आहे…!आपण थोडक्यात समजू या.
महाराष्ट्र दिनाचा इतिहास
21नोव्हेंबर1955 यादिवशी फ्लोरा
फाउंटनच्या परिसरातखूपतणावाचे वातावरण होते.
कारण महाराष्ट्राला मुंबई देण्याचे राज्य पुनर्रचना
आयोगाने नाकारलेहोते.त्यामुळे
मराठी माणसेखूपचिडली होती.
मराठी माणसेखूपचिडली होती.
सगळीकडेलहानमोठ्या सभांमधून या निर्णयाचा
निषेध होत होता.शेवटी सगळ्या लहान
मोठ्या संघटना मिळूनएकविशाल
मोठ्या संघटना मिळूनएकविशाल
मोर्चा सरकारचाविरोधकरण्यासाठी
फ्लोरा फाऊंटना समोरील
चौकात येण्याचेठरले. तसेच एकाबाजूनेप्रचंड
जनसमुदाय एका चर्चगेट स्थानका कडूनआणि
दुसऱ्या बाजूने बोरी बंदरकडूनमोठ मोठयाघोषणादेत
फ्लोरा फाउंटनकडे जमले.
सरकारने हा मोर्चा उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज
करण्यात आला.पणअढळ सत्याग्रहीं
मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि
मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि
पोलिसांना गोळीबाराचा आदेश, मुंबई
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई
यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात105आंदोलकशहीदझाले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात105आंदोलकशहीदझाले.
याशहिदांच्याबलिदानापुढे व मराठी
माणसाच्या आंदोलनामुळे सरकारनेविचार करूनशेवटी
1मे1960रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.
त्यानंतर इ.स.1965मध्ये त्या जागी
हुतात्मा स्मारकाची (शहीद स्मारक )उभारणी
करण्यात आली.
1 मे कामगार दिवस
तसे पहिले असता 1मेहा दिवस
जागतिक कामगार दिन…!
इतिहासाची उजळणी केल्यावर
आपल्या असे लक्षातयेत किजागतिकऔद्योगिक
क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्यजगात
रोजगार खूप मोठ्याप्रमाणावर उपलब्धहोऊ
लागले. कामगारांकडे काम होते,मात्र कामगारांचे
खूप शोषण होत असे. तसेच ते आपल्या
कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या त्या
कामगारांना 12 ते16तास सतत काम करावे
लागत असे.
कामाच्या ठिकाणी अपघात हि व्हायचे.
मृत्यू चे हि प्रमाण वाढलेले होते.
म्हणून या विरोधात कामगार
एकजूट झालेआणित्यांनीआंदोलनकेला.
जवळपास जगाच्या 80 देशात याचा
तीव्र पडसादउमटूलागला.
आणि शेवटीकामगाराची कामाची वेळ8तास
निश्चित करण्यात आली.
यानंतर कामगारांच्या हक्का संदर्भात दोन अंतराष्ट्रीय
परिषदा झाल्या. नंतर१ मे 1811
पासून कामगार दिन( Labour Day )साजरा केला
जाऊ लागला.
महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार
दिनाला संयुक्तमहाराष्टाच्या चळवळीचा संदर्भ आहे.
संयुक्त महारष्ट्रचा लढा वेगवेगळ्यापातळीवरलढलागेला.
या लढ्यातकामगारांनी घेतलेला सहभाग
अत्यंत महात्वाचाहोता.त्याच्या सहभागामुळेच
हा लढाखऱ्याअर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला,
याच कारणामुळे1मे1960रोजी
मराठी भाषिकासाठी स्वतंत्रमहाराष्ट्राची निर्मिती
झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट दिन
बरोबरच कामगार दिन हि मोठ्या उत्साहातसाजरा
केला जाऊ लागला.
जय महाराष्ट्र
75+ Best Motivational Quotes In Marathi |प्रेरणादायी सुविचार
Suvichar | मराठी सुविचार सोपे | शालेय सुविचार संग्रह मराठी
Very Nice Article