[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
जितकी चांगल्या संधीची
वाट पाहत बसाल…
ती तितकीच दूर जाईल.
त्यापेक्षा इतका
जमून प्रयत्न करा की
चांगल्या संधी तुमच्याकडे
चालूल यायला पाहिजे…
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
या जगाशी
विश्वासू राहण्यापेक्षा…
आधी स्वतःशीच
विश्वासू रहा.
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
जीवनात आपण काय गमावले…
ह्यापेक्षा आपण काय कमावले….
ह्याचा विचार करा.
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
लावण्य हे
वस्तूत नसतेच…!
ते पाहणाऱ्याच्या
नजरेत असते.
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
मूर्खांना
तारतम्य सागंणे…
हाही
मूर्खपणाच असतो…!
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
जीवनात भेटणारी
सगळीच माणसे
सारखी नसतात.
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
सगळेच प्रश्न हे
सोडवूनच सूटत नाहीत…
काही प्रश्नांना सोडून दिले…
तर ते आपोआपच सुटतात.
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
जीवनात
सगळ्याच गोष्टी
आपल्याला जमतीलच
असे नसते…!
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
ज्या गोष्टींशी
आपला काहीही संबंध नसतो…
त्यात जर आपण नाक खुपसले
तर तोटाच होतो.
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
जीवनात खरे प्रेम…
खरी आपुलकी…
खूपच दुर्लभ असते.
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
खरे आणि खोटे यात
फक्त चार बोटांचे
अंतर आहे.
आपण जे कानांनी ऎकतो
ते खोटे आणि जे
डोळ्यांनी पाहतो
ते खरे.
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
किती लोक
आपल्याला ओळखतात…
हे काही महत्त्वाचे नाही…!
परंतु
ते का म्हणून ओळखतात…
हे महत्त्वाचे आहे…!
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
आयुष्याचा प्रवास
कधी सोपा नसतो…
कधी लक्षपूर्वक…
तर कधी
दुर्लक्ष करून
पूर्ण करावा लागतो…!
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
जर आपल्या कामातच
आनंद निर्माण केला…
तर त्या कामाचे
ओझे वाटत नाही.
[ 15+ Best ] सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life |
जे घडलेले आहे त्याचा
आता विचार करू नका…
समोर जे घडणार आहे…
आता त्याचा विचार करा.
[…] 500+ Suvichar Status Marathi | Sunder Vichar Status | सुविचार […]
[…] मित्रांनो, Marathi Suvichar With Images [ मराठी सुंदर सुविचार ] या पोस्ट मध्ये […]
[…] [ 15+ Best ] सुविचार मराठी – Good Thoughts in marathi on life […]