20+ बेस्ट जीवनावर मराठी सुविचार विथ इमेज – Good Thoughts In Marathi On Life

0
102
marathi-suvichar-with-images-sunder-vichar-good-thoughts-in-marathi-on-life-vb-यशस्वी
marathi-suvichar-with-images-sunder-vichar

 20+ बेस्ट जीवनावर मराठी सुविचार विथ इमेज – Good Thoughts In Marathi On Life –

मराठी सुविचार संग्रह 

नमस्कार मित्रांनो…
VB Good Thoughts  या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
या पोस्ट मध्ये मी आपल्यासाठी मराठी सुविचार, जीवनावर सुविचार, 
नात्यांवर सुविचार, सुंदर विचार मराठी असा संग्रह आणला आहे.  
 
मला विश्वास आहे कि हे सुविचार आणि सुविचार फोटो तुम्हाला नक्की आवडतील 
आणि यांना तुम्ही whatsapp status, Facebook status असाही वापरू सकता.
 
आपल्या मित्र, नातेवाईकांसोबत शेयर करू शकता.

आयुष्यावर सुविचार – Marathi Quotes of life

जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह
 
मित्रांनो…
कधीही निराश होऊ नका
आयुष्यात अचानक कुठूनही
चांगले वळण येऊं शकते…!
 
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह
 
जितकी जास्त असेल सुखाची कामना
तितकीच जास्त होते दुःखाची यातना…!
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-गरज
 
जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असते.
ज्या सुर्याची वाट थंडीत आतुरतेने बघीतली जाते…
त्याच सूर्याचा उन्हाळ्यात तिरस्कार केला जातो.
तुमची किंमत त्यावेळीच होईल….
ज्यावेळी तुमची गरज लक्षात येईल…!
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-गरजेपुरते-नाते
 
गरजेपुरती नाती आणि
नावापुरती माणसे
जीवनात नसलेलीच बरी.
 
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-जीवनाची-कमाई
 
माणसाजवळ त्याच्या जीवनाची कमाई…
म्हणजे त्याचे चांगले विचार.
कारण माणसाला धन आणि बळ
कोणत्याही वेळी वाईट मार्गावर नेऊ शकतात.
परंतु चांगले विचार हे नेहमी
चांगले कार्य करण्यासाठी प्रेरीत करीत असतात…!
 
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-वेळ
 
आपल्या चांगल्या गोष्टींना सुद्धा
जे लोक वाईट म्हणतात…
त्यांना स्पष्टीकरण देण्यात
आपला वेळ वाया घालवू नका.
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-नाती
 
समोरील व्यक्ती
कोणतीही चूक नसतांना
जर आपल्याकडे जाणीवपूर्वक
दुर्लक्ष करीत असेल तर…
आपण स्वतःहून
दूर गेलेले कधीही चांगलेच.
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-जीवनातील-खेळ
जीवनातील विचित्र खेळ म्हणजे तुलना
 या खेळात कधीही अडकू नका..
 याला काही अंत नाही आहे.
जिथे तुलनेची सुरूवात होते
तिथे आनंदाचा अंत होतो…!
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-जीवनाचे-धडे
 
जे धडे अनुभवांनी
शिकवलेले आहेत
त्यांच्या एक एक शब्द
लक्षात राहतो…!
 
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-नात्यांचा-बाजार
नात्यांच्या बाजारात
जी माणसे मनाने स्वच्छ असतात…
नेहमी तिचं माणसे एकटी पडतात…!
 
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-नात्यांचे-हंबरडे
या स्वार्थाच्या दुनियेत
नात्यांचे हंबरडे
ऐकायला येत नसतात…!
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-नाते-गरज
 
नाते कोणतेही असो…
त्याची गरज फक्त एकट्यालाच
असून चालत नाही…
ती दोघांनाही असावी लागते.
कारण… भांडण संपल्यानंतर
राहते ते फक्त सांभाळणे.
ज्याला सांभाळणे जमले
त्यालाच आयुष्यं जगणे समजले…!
 
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-प्रामाणिक-राहा
 
प्रामाणिक रहा आणि मन नेहमी निर्मल ठेवा.
कुणी आपल्याला कितीही फसवले
तरी पण एक लक्षात ठेवा
प्रामाणिक माणसाच्या पाठीशी
नेहमी देव उभे असते.
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-जीवनाची-सुरुवात
 
फक्त जिद्द ठेवा
जीवनाची सुरुवात केव्हाही
आणि कुठूनही होऊ शकते.
 
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-मर्यादा
 
स्वतःला स्वतःच्या मर्यादेच्या
पलीकडे ढकलले की
यश प्राप्त होत असते.
 
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-यशाचा-निकाल-दाखवा
 
तुमचे प्रयत्न
लोकांना सांगत बसू नका…
त्यांना तुमच्या यशाच्या
निकाल दाखवा.
 
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-वाईट-सवय
 
जर वाईट सवयी
वेळेतच बदलल्या नाहीत
 तर वाईट सवयी
वेळेलाच बदलून टाकतात.
 
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-विद्यार्थी
 
जो पर्यंत
तुम्ही जिवंत आहात
तो पर्यंत
विद्यार्थी म्हणून शिकत राहा.
 
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-साधे-व्यक्तिमत्व
 
प्रेमळ स्वभाव आणि
प्रामाणिकपणा
या दोन गोष्टीमुळे
अगदी साधे व्यक्तिमत्वही
श्रेष्ठ ठरते.
 
जीवनावर-मराठी-सुविचार-विथ-इमेज-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-सुंदर-विचार-vb-मराठी-सुविचार-संग्रह-नात्यातील-संवाद
 
संवाद हा नात्यांमधील श्वास आहे.
जेव्हा संवाद संपायला सुरूवात होते…
तेव्हा नाते संपायला ही आपोआपच
सुरूवात झालेली असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here