Best सुविचार संग्रह मराठी |
Good Thoughts In Marathi On Life |
Marathi Quotes On Life
Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा
Best सुविचार संग्रह मराठी |
Good Thoughts In Marathi On Life |
Marathi Quotes On Life
💟💞
मध्यंतरी थोडा किचकट वाटतो…
परंतु शेवटी मात्र खूप सुंदर वाटतो.
👉 पैसेवाल्यांकडे बघून त्यांच्यासारखे
जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा
गरीबाकडे बघून जगले तर
जीवनविषयक कुठलीच तक्रार उरत नाही.
👉 ज्या माणसासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असता…
त्यांना कधी तुमची किंमत कळणार नाही.
कारण त्यांना असा भ्रम असतो की
या माणसाला आपली गरज आहे
आपल्याला याची गरज नाही.
👉 अहंकारामध्ये फक्त एकच मोठा दोष असतो…
आपण चुकीचे आहोत याची जाणीव
आपल्याला कधीही होत नाही.
💞💥🙏😊🥀💮
👉 तुम्ही मोठे तेव्हाच व्हाल
जेव्हा तुम्ही मोठे व्हायचे ठरवाल…
नाहीतर या जन्मात तुम्हाला मोठे करणे
कुणालाही शक्य नाही.
💞💥🙏😊🥀💮
बदल हा सुरूवातीला खूप कठीण जातो | Marathi Quotes On Life | सुविचार || सुंदर विचार
👉 जेवढी भूक आहे तेवढेच खाणे ही प्रकृती आहे.
भूक पेक्षाही अधिक खाणे ही विकृती आणि
वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून
आपला घास दुसऱ्याला देणे ही संस्कृती…!
👉 पूर्णविराम म्हणजे शेवट नसतो…
कारण त्यानंतर आपण
नवीन वाक्य लिहण्याची
सुरुवात करू शकतो.
अगदी तसेच जर आयुष्यात
एखादा अपयश आला तर
तो शेवट नसतोच.
तर नवीन प्रयत्न करण्याची
सुरवात असते.
👉 अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते.
कारण उदयाला येणारी सकाळ ही
तुम्हाला येणारी नवीन संधी असते.
यशस्वी होण्यासाठी.
👉 एक स्वप्न तुटून चकनाचूर झाल्यानंतरही
दुसरे स्वप्न बघण्याच्या धाडसाला
आयुष्य म्हणतात.
👉 जगाला दाखविण्यासाठी म्हणून नाते नसतात….
तर जे मनापासून सांभाळले जातात तेच खरे नाते असतात.
आपुलकी दाखविणारा हा आपलाच असतो असे नाही….
हृदयापासून जो आपला असतो तोच आपला असतो.
👉 स्वभाव हा प्रत्येकाचा वेगळा असतो…
म्हणूनच काही व्यक्ती क्षणभर आठवणीत राहतात…
तर काही व्यक्ती जीवनभर आठवणीत राहतात.
👉 धाडसी माणुस भीत नाही आणि
भिणारा माणुस धाडस करीत नाही.
या जगात धाडस केल्याशिवाय
कुणालाही यश मिळत नाही….
कारण ज्याच्यात हिंमत आहे…
त्यालाच किंमत आहे.
ज्याच्यात हिंमत आहे – त्यालाच किंमत आहे | Marathi motivational quotes on life | Suvichar
[…] पोस्ट मध्ये सुंदर विचारांचा संग्रह [ सुविचार संग्रह ] घेउन आलो आहे. खूप छान असे motivational quotes in […]
[…] Search :- प्रेरणादायी विचार, मराठी प्रेरणादायी… सुविचार, मराठी सुविचार, सुंदर विचार, […]