Best Birthday Wishes || मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes For Daughter In Marathi
Best Birthday Wishes – मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes For Daughter In Marathi |
नमस्कार मित्रांनो….
आपल्या जीवनातील महत्वाचा… आनंददायक…… कधीही न विसरणारा दिवस
म्हणजे आपल्या लेकीचा…. मुलीचा… परीचा वाढदिवस.
या दिवसाचा प्रत्येक आई – वडिलांच्या आयुष्यात एक विशेष महत्व असतो.
आणि या दिवसाला आणखीनच विशेष बनविण्यासाठी निवडून छान छान
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
happy birthday wishes for daughter in marathi,
birthday wishes in marathi, happy birthday wishes, मराठी शुभेच्छा
आणल्या आहेत.
आशा करतो ह्या मराठी वाढदिवस शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील
आणि आपल्या मुलीच्या वाढदिवसाला आणखीनच सुंदर बनवतील.
प्रत्येक आई वडिलांच्या जीवनातील खरा दागिना…. खरा सोना म्हणजे मुलगी.
कारण दोन्ही घराला प्रकाश देणारी… आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करणारी
मुलगीच असते. चला तर मग आपल्या घरी जन्माला आलेल्या लेकीचा….
मुलीचा…. छकुलीचा वाढदिवस आनंदाने…. उत्साहाने साजरा करूया.
मुलीला तिच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया.
या छान छान शुभेच्छा वाचून मुलीला शुभेच्छा देवूया.
कारण दोन्ही घराला प्रकाश देणारी… आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करणारी
मुलगीच असते. चला तर मग आपल्या घरी जन्माला आलेल्या लेकीचा….
मुलीचा…. छकुलीचा वाढदिवस आनंदाने…. उत्साहाने साजरा करूया.
मुलीला तिच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया.
या छान छान शुभेच्छा वाचून मुलीला शुभेच्छा देवूया.
आज (5 May 21) माझ्या मुलीचा
वाढदिवस. या काही वर्षात तिने
जो आनंद दिला
त्याला शब्दांचे स्वरूप देण्याचा
माझा प्रयत्न.
पाळण्यात आता मावेनासे झाले
रांगता लुटू लुटू चालू ही लागले.
बघता बघता माझे कोकरू येडे
किती पटकन मोठे झाले.
पापा हवा तर ऊंऊं करू लागले
जेवताना मात्र दुडू दुडू पळू लागले.
मनीमाऊसारखे पायात येऊ लागले
स्वयंपाकघरात धिंगाणा घालू लागले.
लाल पिवळ्या झुल्यात बसू लागले
माझ्याकडे बघून मिश्किल हसू लागले.
भूभूला लांबूनच ‘हट्ट‘ करू लागले
जवळ नेले तर गप्प बसू लागले.
बघता बघता माझे कोकरू येडे
किती पटकन शहाणे झाले.
🌹 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🌹
🌹 Happy Birthday my Dear Daughter 🌹
🎂🎂🎂
Best Birthday Wishes – मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes For Daughter In Marathi |
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes For Daughter In Marathi
माझ्यासाठी तूच पूर्ण विश्वआहेस….!
माझे ऐश्वर्य… आनंद…. तूच आहेस.
माझ्या आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश ही तूच आहेस….!
आणि माझ्या जगण्याचा आधार ही तूचआहेस.
🌹 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🌹
🌹 Happy Birthday my Dear Daughter 🌹
🎂🎂🎂
या सुंदर दिवशी तुझी सगळी स्वप्ने पूर्ण व्हावेत….
तुझी कीर्ती चारही बाजूला पसरुन
तुझ्या जीवनात आनंदाचा भरभराटव्हावा….
हीच देवाजवळ प्रार्थना….
🌹 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🌹
🌹 Happy Birthday my Dear Daughter 🌹
🎂🎂🎂
माझ्या हातात दिले होते. जणू काही तिनेएक अनमोल दागिनाच माझ्या
हातात दिला.
त्यावेळी तू आपल्या अर्ध्याहून ही कमी उघडलेल्या लहानश्या डोळ्यांनी
आपल्या वडिलांकडे बघत होतीस.
वडिलांच्याडोळ्यात तुला जणू काही एक आधार…. विश्वास….
आपुलकी…. आणि एक सुरक्षित भविष्य शोधत होतीस.
खर म्हणजे ती आमच्या जीवनातील एक सोनेरी दिवसच होता.
🌹 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🌹
🌹 Happy Birthday my Dear Daughter 🌹
🎂🎂🎂
मुली, तुझा वाढदिवस म्हणजे एक आकर्षक फूल आहे.
जो माझ्या आयुष्यरूपी बगिच्यात दर वर्षी सुगंध देत आहे.
माझ्या जीवनात तुझे असणे म्हणजे जसे सूर्य नभात आहे.
जो आयुष्यभर माझ्या जीवनात उजेड देत आहे.
🌹 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🌹
🌹 Happy Birthday my Dear Daughter 🌹
🎂🎂🎂
आजचा दिवस आमच्यासाठी खूप विशेष आहे.
आज विश्वातील सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळालेली आहे.
चिमुकल्या पाउलांनी लहानशी परी आमच्या घरी आली आहे.
आणि आमचे सगळे जीवनच बदलून गेलेले आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Birthday Daughter
भव्य नभाला गवसणी घालायला निघालेल्या लेकीला
आई – वडिलांकडून 🌹 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🌹
🌹 Happy Birthday my Dear Daughter 🌹
🎂🎂🎂
तुझ्या जन्माने दुख विसरायला लावले…
तुझ्या सहवासाने जगायला शिकविले आणि
तुझ्या असण्याने आयुष्यफुलांसारखे बहरले.
🌹 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🌹
🌹 Happy Birthday my Dear Daughter 🌹
🎂🎂🎂
आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे….
जीने माझ्या जीवनाला वेगवेगळ्या रंगाने रंगून दिले
आणि माझे आयुष्यच बहरून गेले.
माझ्या लाडक्या मुलीला
🌹 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🌹
🌹 Happy Birthday my Dear Daughter 🌹
🎂🎂🎂
Ekdam Bharaidaughter birthday wishes in marathi aahet
Hi, your blog is really nice and nicely helps us. You need more online presence in your website to help us for get knowledge.
also see my articles.
dear daughter मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
thank you very much sir
[…] Best Birthday Wishes | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छ… […]