नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये best motivational quotes in marathi,
good thoughts in marathi, sunder vichar, sunder suvichar, changale vichar,
changale sanskar, marathi suvichar, suvichar marathi, happy thoughts marathi,
तसेच शालेय सुविचार, चांगले विचार, चांगले संस्कार, असे छान विचार मराठी,
आणले आहेत.
55+ Best Motivational Quotes In Marathi,
चांगले विचार
आयुष्यात कितीही मोठे संकट येऊ द्या. हे विचार फक्त मन लाऊन ऐका.
नक्की मदत होईल. या पोस्ट मध्ये सुविचार फोटो आणले आहेत. पोस्ट
कशी वाटली कॉमेंट्स च्या माध्यमातून नक्की सांगा. आणि लाईक करा…
कमेंट करा…. म्हणजे मला समजेल की खरोखरच तुम्हाला पोस्ट आवडली
आहे. आणि संकेतस्थळावर जर नवीन असाल तर प्लीज SUBSCRIBE करा..!
धन्यवाद
प्रयत्न करत रहा. यशस्वी झालात…
घरचे खुश होतील. आणि अयशस्वी
झालात तर शेजारी खुश होतील …!

माणूस दोन्ही गोष्टींमध्ये
लाचार आहे. दुःखापासून
तो लांब पळू शकत नाही.
आणि सुख विकत घेऊ
शकत नाही.
चेहऱ्यावरून फक्त रंग
कळतात…..!
माणसे समजायला
ती वाचावी लागतात.
तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच
करायचा आहे. कारण लोक
फक्त अंतिम निकाल पाहतात.
तुमचा संघर्ष नाही.
लोकांना चांगला निकाल
दाखविण्यासाठी संघर्षाच्या
तयारीला लागा.
जीवनात संघर्ष या शब्दाला
महत्त्व नाही. संघर्ष
करणाऱ्याला महत्त्व आहे.
आपल्या व्यवसायाला
यशस्वी करण्यासाठी
कोणतेही काम करण्याची
तयारी ठेवा. जिथे तुम्हाला
लाज वाटली तिथे तुम्ही
संपला म्हणून समजा.
लोकांना चेष्टा करू द्या.
ते त्यासाठीच आहेत.
आपण आपल्या कामातून
त्या चेष्टेला उत्तर द्या.
best lines | quotes in Marathi, चांगले संस्कार, चांगले विचार
जी व्यक्ती कधीही आपली
नसते. तिच्यावर हक्क दाखवू
नका. आणि जी आपल्याला
समजून घेऊ शकत नाही
तिला आपले कधीही दुःख
सांगू नका.
जर “तोंड बंद ठेवले तर…
तर मासाही अडचणीत
येत नाही…!” मग माणसांच
काय घेऊन बसलात तुम्ही.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन
जगा. कारण गेलेली वेळ परत
येत नाही. आणि येणारी वेळ
कशी असेल… सांगता येत नाही.
आपल्याला चांगले किंवा
वाईट आयुष्य मिळालेले
नाही. ते फक्त आयुष्य आहे.
चांगले बनवायचे की वाईट
ते आपल्या हातात आहे.
शक्यता असते.
प्रयत्न करतांना पराभवाची
शक्यता हि असतेच पण…
प्रयत्न केलेच नाहीत तर
१००% पराभव हा होतोच.
Best Motivational Quotes In Marathi,
चांगले विचार
गगन भरारीच वेड रक्तातच
असावे लागते. जेव्हा आपण
आपल्या मनाने एखादी गोष्ट
ठरवतो तेव्हा आपले संपूर्ण
शरीर आपल्याला साथ देते.
आपला सर्वात मोटिवेटर
दुसरा-तिसरा कोणी नसून
आपण स्वतःच असतो….!
आयुष्यात जर कधी कुठल्या
गोष्टीचा गर्व झाला तर एक
चक्कर स्मशानभूमीत मारून
या. मोठे मोठे लोक राख
झालेले दिसतील.
समाजात बदल का घडत नाही,
कारण गरीबांमध्ये हिंमत नसते.
मध्यमवर्गीयांना फुरसत नसते
आणि श्रीमंतांना गरज नसते.
“कष्ट ही प्रेरक शक्ती आहे
जी माणसाची क्षमता तपासते
आणि त्याला विकासाच्या आणि
सत्याच्या मार्गावर नेते…”
सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री
जेवू नये. शांती पाहिजे असेल तर
दिवसा झोपू नये. सन्मान पाहिजे
असेल तर व्यर्थ बोलू नये. प्रेम
पाहिजे असेल तर कधीही मैत्री
सोडू नये.
फुंकर मारून आपण
दिवा विझवू होऊ शकतो.
पण अगरबत्ती नाही. कारण
ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला
कोणीही विझवू शकत नाही.
माणसाला संपत्तीने फक्त
सुविधा मिळतात. समाधान
व सुख नाही. सुख आणि
स्वास्थ्य मिळवण्यासाठी
आपसातील प्रेम आणि
आपल्यांची साथ असणे
अत्यंत गरजेचे असते.
ज्यांचे विचार चांगले असतात
अशी माणसे कधीच एकटी
नसतात.
निर्धार पक्का असलेला माणूस
गंजलेल्या एका हत्यारानेही काम
करू शकतो. पण आळशी माणसा
भोवती उत्तम हत्यारांचा संच असूनही
तो काम करू शकत नाही.
Best Motivational Quotes In Marathi,
चांगले विचार
आवडीचे काम मन लावून
करा. तुमची बुद्धी तुम्हाला
पैसा मिळवून देणारा रस्ता
आपोआप दाखवत जाईल.
चार लोक काय म्हणतील….?
हा विचार त्या चार लोकांनाच
करू द्या. कोणी आपले घर
चालवायला येत नाही.
भरवसा ठेवायला शिका.
की आपल्याला आवश्यक
असणारी प्रत्येक गोष्ट ही
योग्य वेळ आल्यानंतरच
आपल्याला मिळत असते.
स्वभाव आणि विचार
चांगले ठेवा. कारण
DP आणि STATUS
सगळेच चांगले ठेवतात.
तुमची डिग्री हा कागदाचा
निव्वळ एक तुकडा आहे.
तुम्ही कसे वागता यावरून
तुमचे शिक्षण दिसून येते.
लक्षात ठेवा, पैसे नसलेल्या
माणसापेक्षा स्वप्नं नसेलला
माणूस जास्त गरीब असतो.
शेवटच्या क्षणी
काम करण्याची
सवय घातक….!
आपण का पडतो…..?
परत जोमाने उठून
उभे राहण्यासाठी.
आपण अयशस्वी का
होतो…..? त्यातून धडा
घेऊन पुढे यशस्वी
होण्यासाठी.
आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच
असतात. फक्त ते शोधण्याची
तसदी घ्यावी लागते.
कधी कधी उत्तर
न देणेसुध्दा एक
उत्तरच असते आणि
बऱ्याचदा तेच जास्त
प्रभावी असते.
आपले आयुष्य कसे आहे
याबद्दल तक्रार करण्यापेक्षा
ते आहे याबद्दल कृतज्ञ
राहायला हवे….!
उद्या कोणीतरी आपल्याला
मदत करेल… या आशेवर
जर तुम्ही आज बसून राहिलात….
अवघड होऊन बसेल.
तर वर्तमानासोबत भविष्यही
अवघड होऊन बसेल.
तुमच्या निर्णयावर तुमची
भीती नाही, तर तुमचा
विश्वास दिसला पाहिजे.
एका रात्रीत मिळणाऱ्या
यशासाठी खूप जास्त संघर्ष
करावा लागलेला असतो.
तुम्ही कोण आहात हे
स्वतःजवळील क्षमतेने
जगाला दाखवून द्या.
तरच जग तुम्हाला ओळखेल.
जर तुम्हाला मानसिक शांती हवी
असेल तर इतरांशी तुलना करणे
आणि त्यांचा द्वेष करणे सोडून द्या.
विश्वास हि खूप दुर्मिळ गोष्ट
आहे. कधी सापडली तर
नक्की सांभाळून ठेवा.
तुम्ही बरोबर आहात…
म्हणून दुसरा चुकीचा
नसतो. प्रत्येकाचा
पाहण्याचा दृष्टिकोन
वेगवेगळा असतो.
घेण्यासारखी कोणती
गोष्ट असेल तर
ती आहे ज्ञान.
देण्यासारखी कोणती
गोष्ट असेल तर
ती आहे दान.
बोलण्यासारखी कोणती
गोष्ट असेल तर
ती आहे सत्य.
करण्यासारखी कोणती
गोष्ट असेल तर
ती आहे दया. आणि
सोडण्यासारखी कोणती
गोष्ट असेल तर
ती आहे अहंकार.
भरलेले घर आणि सुंदर मन
हे फक्त समाधानी व्यक्तीचेच
असते. कारण ती व्यक्ती
स्वतःकडे जे काही आहे त्यात
खुश असते. आणि इतरांच
वाईट व्हावे हा विचार तो
कधीच करत नाही.
आपले मन जसे सांगते
तसेच अगदी तसेच
आपले शरीर वागते.
कर्तव्याशी तडजोडीची
बातचीत केली नाही की
कोणत्याही कामाचा त्रास
होत नाही.
“स्वभाव मनापर्यंत पोहचला
तरच आपुलकीचे नाते निर्माण
होते. नाहीतर ती फक्त
ओळखच ठरते…”
कोणतेही यश – अपयश हे
आपण घेतलेल्या निर्णयावर
अवलंबून असते.
संगतीचा परिणाम कसा
होतो ते आपण पाहूया.
जर तुम्ही पाच हुशार
लोकांच्या संगतीत राहाल…
तर ६वे हुशार तुम्ही असाल…
जर तुम्ही ५ यशस्वी लोकांच्या
संगतीत राहाल… तर ६वे यशस्वी
व्यक्ती तुम्ही असाल…
जर तुम्ही ५ करोडपती लोकांच्या
संगतीत राहाल… तर ६ वे करोडपती
व्यक्ती तुम्ही असाल…
जर तुम्ही ५ टवाळ लोकांच्या
संगतीत राहाल…. तर ६वे
टवाळखोर तुम्ही असाल…
असे म्हणतात की… आपला
जास्तीत जास्त वेळ ज्या
लोकांच्या संगतीत जातो…
आपल्या सवयीसुद्धा त्यांच्या
सारख्याच बनतात.
वाट बघत बसणे सोडून द्या….
विचार करा… जे काम करायला
१० वर्ष लागणार आहेत… तेच
काम मी ६ महिन्यात कसे पूर्ण
करू शकतो….?
एकतर तुम्ही यशस्वी व्हाल
किंवा होणार नाही. पण…
ती गोष्ट करायला १० वर्षंच
लागतात. असे समजणाऱ्या
लोकांपेक्षा पुढे असाल.
एके दिवशी तुम्ही त्या
ठिकाणी पोहोचालच
जिथे असावे असे तुम्हाला
नेहमी वाटत होते.
वेळ लागतो.
६ पॅक ऍब्स बनायला वेळ लागतो.
बिझनेस उभा करायला वेळ लागतो.
युट्युब चॅनेल ग्रो व्हायला वेळ लागतो.
नवीन कौशल्य शिकायला सुद्धा वेळ
लागतो.
वाढलेले वजन कमी करायला
किंवा कमी असलेला वजन
वाढवायला सुद्धा वेळ लागतो.
यश मिळणे ही हळुवार चालणारी
प्रक्रिया आहे. अर्ध्यातून प्रयत्न
सोडून तिचा वेग वाढणार नाही.
त्यामुळे संयम ठेवा. तुम्ही
नक्कीच यशस्वी व्हाल….!
भूतकाळ आणि भविष्यकाळ
तसाच असतो वाऱ्यासारखा…
वारा निर्माण झाला की तिथे
कधीच पुढच्या क्षणी थांबत नाही.
माणसेच भूतकाळाच्या
पारंब्या सोडत नाहीत.
यशस्वी होण्यासाठी हे गुण
तुमच्याकडे असलेच पाहिजेत
♦ आत्मविश्वास
♦ ऐकून घेण्याची क्षमता
♦ प्रामाणिकपणा
♦ वक्तशीरपणा
♦ सातत्य
♦ नेटवर्किंग
♦ वेळेचे नियोजन
♦ संवाद कौशल्य
हे गुण जर तुमच्याकडे
असतील तर तुम्ही नक्कीच
यशस्वी व्हाल.
संपत्तीकडे बघण्याचा
लोकांचा दृष्टिकोन….
♦ माझ्याकडे नवीन किंवा महागड्या
गाड्या आहेत.
♦ माझ्याकडे ब्रँडेड कपडे आहेत
♦ सतत बाहेर खाणे… फिरणे… असते.
♦ नवनवीन फोन वापरणे असते
तर मी खूप श्रीमंत आहे.
असे लोकांना वाटते किंवा
भासवले जाते. पण…
खरी संपत्ती काय आहे….!
स्वतःचे आयुष्य मर्जीनुसार
जगता येणे.
आर्थिक साक्षर असणे.
गुंतवणूक करणे.
मालमत्ता निर्माण करणे.
Best Motivational Quotes In Marathi,
चांगले विचार
नकारात्मक लोक हे कचऱ्याच्या
गाडीसारखे असतात. ते त्यांच्या
डोक्यातील नकारात्मक कचरा हा
नेहमी दुसऱ्यांच्या डोक्यात टाकत
असतात…! त्यामुळे अशा
लोकांपासून नेहमी दूर राहा.
इतरांवर फक्त टीका किंवा
इतरांच्या आयुष्यात डोकावून पाहणाऱ्या
लोकांच्या स्वतःच्या आयुष्यात काहीच
चांगले होत नसते. त्यामुळे ते अशा
गोष्टींत वेळ घालवतात.
जे लोक खरोखर मेहनत करत असतात
त्यांना इतरांकडे बघण्यासाठी किंवा
त्यांच्या आयुष्यात लुडबूड….
करण्यासाठी वेळच मिळत नसतो.
लोकांना हे दिसत नाही….!
दिवसाचे १६-१८ तास केलेले
काम. कमावलेला एकही रुपया
स्वतःसाठी खर्च केला नाही
कितीवेळा नकार ऐकावा लागला
कित्येक रात्री अर्धवट झोप
निर्णय चुकून गुंतवलेले पैसे बुडाले…!
पार्टनरकडून मिळालेला धोका….
कुटुंबांचा, नातेवाईकांचा दबाव….
लोकांना फक्त दिसते….!
तुम्हाला मिळालेले यश
जगावे तर असे जगावे की….
इतिहासाने आपल्यासाठी
एक पान राखावे.
कोणतेही काम करताना त्यात
अपयश येईल… या भावनेने
घाबरून ते काम मध्येच सोडू नका.
कोणतेही काम प्रामाणिकपणे
करणारेच शेवटी आनंदी असतात.
गरीब माणूस पैशांसाठी काम करतो
तर श्रीमंत माणूस अशी व्यवस्था
निर्माण करतो ज्यातून
कायमस्वरूपी पैसा येईल.
कायम स्वरूपी नोकरी
हा सापळा जो माणूस तोडतो
तोच श्रीमंत होतो.
काळानुसार बदला
नाहीतर…. काळ
तुम्हाला बदलून टाकेल
तुमच्याकडे एकवेळ अलौकिक
बुद्धिमत्ता किंवा कॉलेजची पदवी
नसली तरी चालेल. पण….
तुमच्याकडे ध्येय आणि निश्चित
आराखडा असणे गरजेचे आहे.
मायकेल डेल
यशस्वी माणसे पुढील तीन पिढ्यांचा
विचार करत असतात आणि
अयशस्वी माणसे संध्याकाळी
मजा कशी मारता येईल याचा…
best lines | quotes in Marathi, चांगले संस्कार, चांगले विचार
Motivational quotes in marathi |
कितीही मोठे संकट येऊ द्या.
हे सुविचार फक्त मन लावून ऐका |
Best line
you are in reality a just right webmaster The site loading velocity is incredible It seems that you are doing any unique trick In addition The contents are masterwork you have performed a wonderful task on this topic