Best Birthday Wishes In Marathi For Daughter |मुलीचा वाढदिवस

0
486
Birthday Wishes In Marathi For Daughter- mulila birthday wishes in marathi - vb - मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
Birthday Wishes In Marathi For Daughter - मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

नमस्कार मित्रांनो, Birthday Wishes For Daughter In Marathi
या पोस्ट मध्ये आपले मनापासून स्वागत आहे.

मित्रहो, या पोस्ट मध्ये आपल्यासाठी सुंदर असे
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा status, तसेच
heartwarming birthday wishes for daughter in marathi, असे
birthday wishes in marathi आणले आहेत.

जर आपण Birthday Wishes in Marathi for Daughter,
mulila birthday wishes in marathi, अथवा
daughter birthday wishes marathi,
birthday wishes for girl in marathi,
birthday wishes for daughter from dad in marathi,
अश्या प्रकारच्या शुभेच्छा शोधत आहात तर मित्रहो
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भरपूर वाढदिवस
शुभेच्छा आणल्या आहेत.

Birthday Wishes In Marathi For Daughter ही पोस्ट
आपल्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी
आपल्यासाठी खूपच आश्चर्य कारक होणार ठरणार आहे.

चला सुरु करूया आजच्या mulila birthday wishes in marathi पोस्ट ला.

Birthday Wishes In Marathi For Daughter |
मुलीला वाढदिवस शुभेच्छा

प्रिय मुली
माझ्या मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटते जीवन आनंदाने भरलेले आहे.
Mazya ladkya Mulila vadhadisachya
hardik shubhechha.

*********

इतरांचे नशीब घेऊन येतात
त्या बाबतीत मुली माहीर आहेत.
मुलगी म्हणजे धनाची पेटी
हे सत्यही तसे जग जाहीर आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

*********

भाग्य ज्याला म्हणतात ते
माझ्या मुलीतच सापडले आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडले आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

*********

प्रिय बाळ, तू आमच्यासाठी एका
राजकुमारी प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष
उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात
आम्ही तुझ्यासोबत आहोत.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!

*********

माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…

mulila birthday wishes in marathi

Birthday Wishes In Marathi For Daughter- mulila birthday wishes in marathi - vb - मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
Birthday Wishes In Marathi For Daughter – मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर
हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!

*********

बाळ तु जेव्हा मुठ आवळून बोट धरतेस
माझ्यासाठी तो प्रत्येक क्षण खास होतो.
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!

*********

वेळ ही किती लवकर जातो
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी
माझी लेक,
आज स्वतःच्या पायावर उभी आहे.
बाळ तू तुझ्या जीवनात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.

*********

Birthday Wishes In Marathi For Daughter

जरी माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचे
किंचाळणे मधूर आहे…
माझे पिल्लू माझ्या अंगाईने झोपते
हे समाधान माझ्यासाठी भरपूर आहे.
माझ्या जीवलग मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

*********

Birthday Wishes In Marathi For Daughter- mulila birthday wishes in marathi - vb - मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
Birthday Wishes In Marathi For Daughter – मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

ज्या दिवशी तुझ्या जन्म झाला
तो माझ्या आयुष्यातील सर्वात
महत्त्वाच्या क्षण होता.
परमेश्वराने मला तुझ्यासारखी
हुशार आणि प्रामाणिक मुलगी दिली
याबद्दल मी आभारी आहे.
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.

*********

या मौल्यवान दिवशी
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे.
तुझ्या यशाला सीमा न राहू दे
आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा
वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

*********

तु माझ्या साठी अनमोल आहेस
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा.
माझ्या जीवलग मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

heartwarming birthday wishes for daughter in marathi

बाळा, तू किती गुणी आणि
समंजस आहेस….!
आज हे लिहित असतांना तुझ्या
जन्मापासून ते आजपर्यंतचे
काही क्षण प्रसंग आठवले

Happy birthday my dear daughter

मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते.
स्वतःच्या काळजा पासून दुरावणे
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

*********

मुला-मुलीत भेदभावाचा
तो प्रश्नच मी उगारत नाही.
वडीलांचे मुलीवर प्रेम जास्त
हे सत्यही मी झुगारत नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा

*********

birthday wishes for girl in marathi

Birthday Wishes In Marathi For Daughter- mulila birthday wishes in marathi - vb - मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
Birthday Wishes In Marathi For Daughter – मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

माझे जग तूच आहेस
माझे सुख देखील तूच आहेस
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश
तूच आहेस. आणि माझ्या जगण्याच्या
आधार देखील तूच आहेस.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

*********

आजच्या या शुभ दिवशी
मी प्रार्थना करतो की….
तू पाहिलेले सर्व स्वप्न
येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या बाळा

*********

बाबा म्हणत माझ्या मुलीचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
समाधानाची इवली इवली फुले
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात.
बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा

daughter birthday wishes marathi

बाळा तू सुखी राहावीस
परमेश्वराकडे एवढेच मागणे आहे
म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी
दिवसरात्र झिजणे… जगणे…. आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

*********

आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसते ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.
माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

*********

आभाळा एवढे सुख काय आहे…
ते मुलगी झाल्यावर कळते
एक वेगळच आपलेपण
तिचे प्रत्येक हास्य उधळते.
माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

*********

मुलींचे एक छान असते
मुलगी असण्याचा अभिमान असतो.
त्यांचा अभिमान वडीलांसाठी
मान, शान आणि सन्मान असतो.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा status

Birthday Wishes In Marathi For Daughter- mulila birthday wishes in marathi - vb - मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
Birthday Wishes In Marathi For Daughter – मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

आजचा दिवस खास आहे
कारण आज माझ्या लाडक्या
परीचा वाढदिवस आहे.
तुम जिओ हजारो साल
Enjoy Your Day
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

*********

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या
अनेक अनेक शुभेच्छा.

*********

तुला तुझ्या जीवनात
आनंद, सुख आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे
फुलून जावो त्याचा सुगंध तुझ्या
जीवनात दरवळत राहो. हिच तुझ्या
वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

*********

पाहून माझी गोंडस लेक, माया मनात दाटते
तिला पाहत जगण्याची नवी
उमेद मनाला मिळते…
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for daughter from dad in marathi

Birthday Wishes In Marathi For Daughter- mulila birthday wishes in marathi - vb - मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
Birthday Wishes In Marathi For Daughter – मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

प्रिय बाळ तू वाढदिवसाच्या केक प्रमाणेच
गोड आहेस. तुझ्यामुळेच आमच्या आयुष्यात
प्रेमाची शिंपडन झाली आहे.
माझी प्रार्थना आहे की तुझे येणारे वर्ष
तुझ्यासारखेच गोड असो.
Happy Birthday Dear

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Birthday Wishes marathi

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes For Daughter In Marathi

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here