Good Morning Wishes In Marathi
शुभ सकाळ | सुप्रभात | सुविचार
👉 जर चिखलाने पाय भरले…
तर पाण्याने धुवून स्वच्छ करावे…
पण पाण्याला बघून चिखलात पाय टाकूनये.
त्याच प्रमाणे आयुष्यातवाईट परिस्थिती आली
तर रुपयांचाउपयोग करावा….
परंतु रुपये बघून वाईट वाटेवरजावु नये….
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी…
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि
सूर्या नारायणाच्याकोमल किरणांनी…
हि सकाळ आपलेस्वागत करीतआहे
💖💞🙏
संधी… निवड…. आणि बदल…
या तिन्ही परंतु महत्वाच्या गोष्टी आहेत.
जर संधी दिसल्यावर निवड करता आली…
तर बदल आपोआपच होतो. आणि
जर संधी समोर दिसुनही
ज्याला निवड करता येत नाही….
त्याच्यात कधीच बदल घडून येत नाही.
प्रत्येक दिवशी
जीवन आपल्याला
भविष्याचा विचार करत
बसायचे की…. समोर आलेल्या
क्षणाला जगायचे हे
आपणच ठरवायचे.
💖💞🙏
आज सकाळी
तर लांबचे बघण्याचा प्रयत्न करने
निष्फळ असते.
केवळ एक एक पाऊल चालत जा…
वाट आपोआप मोकळीहोत जाईल.
कधीही अशा व्यक्तीला
गमावू नका
ज्याच्या मनात तुमच्याबद्दल
मान…. चिंता…. व आपुलकी असेल…..
लपवणारे आणि फसवणारे
भरपूर असतात…
आवश्यकता नसतांनाही
आपली आठवण काढणारे
खुप कमी असतात.
सत्याला जिंकायला
थोडा उशीर होतो...
परंतु सत्य कधीही
हरत नाही…
💖💞🙏
।। श्री गणेशाय नमः ।।
आज संकष्टी चतुर्थी…
गणपती बाप्पा आपल्या सर्वमनोकामना
पूर्ण करोत..,
तुम्हाला सुख समृद्धि…
भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो
हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
संकष्टी चतुर्थीच्या
त्यावेळीच छत्री व मन
यांचा उपयोग होतो
त्यावेळी ते उघडले जातात..
अन्यथा हे केवळ ओझे असणार
जे आपल्याला सतत ठेवावे लागणार.
जर काही सेकंदाच्या
लहानश्या हसण्याने
आपला फोटो सुंदर येत असतो….
तर मग थोडा विचार करून पहा….
सतत हसत राहिल्याने
आपले जीवन किती सुंदर दिसणार….!
🥀🥀💞
जसा ज्याचा चरित्र राहते
माणसातही देव दिसतात.
💖💞🙏
तुमचा आदर करो अथवा ना करो…
तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडीत
चांगले कार्य करीत रहा.
Good Morning Wishes In Marathi
शुभ सकाळ | सुप्रभात | सुविचार
जिथे आयुष्य आहे…
तिथे आठवण आहे.
जिथे आठवण आहे….
तिथे भावना आहे.
जिथे भावना आहे…
तिथे आपली माणसे आहे.
आणि
जिथे आपली माणसे आहेत
तिथे नक्कीच तुम्ही आहात...!
💖💞🙏
आजच्या आनंदाच्या क्षणावर
उद्याचे स्वप्न आणि
समाधान टिकणार.
परंतु उद्याच्या काळजीत मात्र
आजच्या सुखाला गमावू नका.
शुभ सकाळ