Good Thoughts In Marathi | सुंदर विचार स्टेटस मराठी

1
1051
Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी
Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

शांततेत वाचा हे Good Thoughts In Marathi | सुंदर विचार स्टेटस मराठी ,
मनाला खूपच आनंद देऊन जातील.

नमस्कार मित्रांनो, माणसाचे सुंदर जीवन जगणे हे माणसाच्या विचारांनी होत असते.
आणि जर त्या माणसाचे विचार हे सकारात्मक आणि सुंदर असतील तर तो माणूस
नेहमी सगळ्यांच्या आठवणीत राहतो.

आपण जीवन जगात असतांना कित्येकदा महापुरुषांच्या सुंदर विचारांनी
आपल्या प्रेरणा मिळते आणि आपण कष्ट करतो तर आपल्याला यश हि मिळते.

या लेखात ही असेच काही आयुष्याला अधिक सुंदर बनविण्यासाठी काही निवडक
सुंदर विचार , सुंदर विचार स्टेटस मराठी , good thoughts in marathi , आपल्याला
वाचायला मिळतील.

हे सुंदर विचार मराठी स्टेटस, आपल्याला जीवनात एक सुंदर अशी नवीन वळण देतील.
हे good thoughts in marathi, sunder vichar , आपले आयुष्य अधिक सुंदर बनवतील.
आणि ह्या good thoughts in marathi, sunder vichar , चा वापर आपण आपल्या मित्रांना
सुंदर विचार स्टेटस मराठी , म्हणून whatsapp, facebook, instagram, अश्या कोणत्याही
सोशल मीडियावर पाठविण्यासाठी करू शकता. जेणेकरून आपले मित्र ही….
सकारात्मक सुंदर विचार , यांचा वाचन करतील. तर चला या पोस्ट मध्ये काही सुंदर विचार बघूया.
मला विश्वाश आहे कि हे मराठी प्रेरणादायी सुविचार, good thoughts in marathi,
sunder vichar , सुंदर विचार स्टेटस मराठी , तुम्हाला आणि तुमच्या मित्र मैत्रीण ला
नक्कीच आवडतील. तर चला बघूया….

Good Thoughts In Marathi | सुंदर विचार स्टेटस मराठी

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

परमेश्वराला हे कधी सांगू नका की,
तुमच्या अडचणी खूप मोठ्या आहेत
तर अडचणींना हे सांगा कि….
परमेश्वर किती मोठा आहे.

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

आपण आपल्या कामात
व्यस्त राहिले की….
कोण काय करत आहे….
कोणासोबत बोलत आहे…?
याचा काहीच फरक पडत नाही…!

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी कोणत्याही गोष्टीच्या
अति आहारी जाणे म्हणजे
आहे त्या जीवनाला सुद्धा
गमावून घेण्यासारखे आहे…

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

एखाद्याचे वाईट करून
आनंदी होऊ नका. कारण
परमेश्वर जेव्हा हिशोब करतो
तेव्हा सावरणे तर दूर
रडण्याच्या लायक देखील
ठेवत नाही….

Friendship Quotes in Marathi | 100+ मैत्रीवर सुंदर सुविचार

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

आपण पायाने चालतो….
तेव्हा तो प्रवास होतो.
हृदयाने चालतो…
तेव्हा ती यात्रा होते. आणि
भान हरपून चालतो….
तेव्हा ती वारी होते.

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

जगणे कोणाचेच सोपे नसते
आपण सोडून सगळ्यांचेच
चांगले आहे…. असे फक्त
वाटत असते.

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी तुम्ही चांगले आहात की वाईट
हा विचार कधीच करू नका. कारण
लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले
आणि लोकांची गरज संपली की वाईट….!

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी जीवनातील आनंदी क्षणासाठी
पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा
स्वभावाने कमविलेली माणसे
जास्त सुख देतात.

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

सगळ्यांचे जीवन व्यस्त असते….
परंतु त्या जीवनात दोन क्षण तरी
प्रेमाने जगा….! कारण
ते सगळ्यात स्वस्त असते.

Good Thoughts In Marathi | सुंदर विचार स्टेटस मराठी

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो
ते आपले अस्तित्व असते. आणि जे
आपल्या माघारी चर्चिले जाते ते आपले
व्यक्तिमत्त्व असते आणि व्यक्तिमत्त्व जर
स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला
सुद्धा नेहमी लोकांच्या सलाम असतो….!

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

जगातल्या तीन खऱ्या गोष्टी

लहान मुलांचे हसणे, गाणे
आणि पुस्तके. कारण या
तीनच गोष्टी तुम्हाला
टेन्शन मधून
थोडा वेळ का होईना
बाजूला नेतात…

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

कोणतीच वेळ
शुभ किंवा अशुभ नसते….
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status Suvichar 

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी आवडणारी नाती सांभाळून ठेवा
हरवली की गुगल सुद्धा
शोधू शकणार नाही..

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

संयम आणि क्षमा देण्याची शक्ती
मनुष्या मध्ये असली की
तो यशस्वी होतोच.

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

ज्यांच्या सोबत हसता येते….
अशी बरीच माणसे आपल्या
जीवनात असतात. पण
ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते
असे एखादाच कुणीतरी असतो आणि
तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.

Good Thoughts In Marathi | सुंदर विचार स्टेटस मराठी

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

रुसलेल्या मनापेक्षा बोलक्या तक्रारी या
अधिक चांगल्या असतात. म्हणूनच
राग आला तर अबोला धरण्यापेक्षा
बोलून मोकळे होता आले पाहिजे.
जेणेकरून काही गैरसमज असेलच
तर तो दूर होऊ शकेल.

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी चार पैसे कमी कमवा. परंतु
माणुसकी आणि माणसे
भरगच्च कमवा. कारण
जीवनाच्या सरत्या शेवटी
माणूसच माणसाला
खांदा लावतो पैसा नाही.

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी जीवनात अश्रूंची संघर्ष केल्यानंतर
चेहऱ्यावर उमटलेल्या हास्य इतके
सुंदर काहीच नाही.

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी द्वेषाचा चष्मा काढला की
सर्व जग प्रेमळ दिसायला
लागते….!

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी
जीवनामध्ये प्रत्येक माणसाचा आदर करा
मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो.
आणि या जन्मातील माणसे पुन्हा भेटत
नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा.
काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे
तर त्यांना दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक
होत असते… म्हणून शब्दाला धार नको
आधार असायला हवा….!

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

रिकाम्या भांड्यावर झाकण आणि
चुकीच्या विचारांची पाठराखण
काहीच उपयोगाची नसते.

Good Thoughts In Marathi - सुंदर विचार स्टेटस मराठी

स्वतःच्या जीवनाची तुलना
दुसऱ्या कोणासोबत करू नका.
कारण सगळी फुले
एकाच वेळी फुलत नाहीत….!

शांततेत वाचा हे Good Thoughts In Marathi | सुंदर विचार स्टेटस मराठी ,
मनाला खूपच आनंद देऊन जातील.

हे पण वाचायला आवडेल

Best Marathi Status Suvichar With Images | सुविचार संग्रह

Marathi Suvichar | निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here