![]() |
Good Thoughts In Marathi On Daughter |
मुलगी बापाची राजकुमारी
मुलगी ही भार नाही आहे…
ती तर आयुष्याचा आधार आहे….!
ती तर आयुष्याचा आधार आहे….!
हजारों गुलाब लावले मी माझ्या अंगणात…
परंतु सुगंध तर मुलीच्या जन्मानेच होतो…!
जेव्हा मुलगी जन्माला येते..
तेव्हा संपूर्ण घरात आनंद येते…!
जेव्हा मुलगी आपल्या बोबड्या बोलीत बाबा म्हणते…
तेव्हा ती खूपच गोंडस वाटते…!
आपल्या आईशी मुलगी थोडी भांडण करते…
परंतु आपल्या वडिलांची ती राजकुमारी असते…!
मुलगी जेव्हा पहिल्यांदा पोळी बनविते…
तेव्हा वडीलांच्याही डोळ्यात पाणी येते…!
ती पोळी खातांना वडीलांना जो स्वाद येतो…
तो जगावेगळा असतो…!
मुलगी हळूहळू मोठी होते…
आणि लग्नाची ती वेळ येते…!
वडीलांच्या आसवांचा पूर येतो…
ज्यावेळी वडीलांची राजकुमारी वडीलांना सोडून जाते…
आणि लग्नाची ती वेळ येते…!
वडीलांच्या आसवांचा पूर येतो…
ज्यावेळी वडीलांची राजकुमारी वडीलांना सोडून जाते…
जरी मुलगी सासरी जात असली…
तरी पण आपल्या वडीलांची म्हातारपणाची काठी बनून राहते…!
वडील गेल्यावर ती आकाशालाही आसवे आणते…
ती वडीलांची राजकुमारी असते…!
Good Thoughts In Marathi On Daughter |
मुलगी बापाची राजकुमारी
[…] […]