मित्र – मराठी सुविचार – मैत्री वर सुंदर विचार
Good Thoughts In Marathi On Friendship
सोने ठेवण्यासाठी लॉकर सहजच मिळून जातो…!
पैसे ठेवण्यासाठी बँक सहजच मिळून जातो…!
परंतु मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी…
योग्य मित्र मिळायला खूप मोठे नशीब लागते…!
आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत…
प्रत्येकाकडे एक मित्र असतोच.
परंतु केवळ नशीबवान च्या आयुष्यात…
तोच मित्र
आयुष्याच्या सगळ्या अवस्थेत असतो…!
जेव्हा आयुष्य रुपी स्क्रीन…
लो बॅटरी दाखविते आणि
आत्मविश्वास रुपी चार्जर मिळत नाही…
तेव्हा जे तुम्हाला पावरबँक बनून
वाचवितात…! ते म्हणजेच
मित्र….!