Good Thoughts In Marathi On Life | सुंदर मराठी सुविचार फोटो

0
1923
Good Thoughts In Marathi On Life | सुंदर मराठी सुविचार फोटो
चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life

Good Thoughts In Marathi On Life |
सुंदर मराठी सुविचार फोटो

नमस्कार मित्रांनो….

 जसे चिकूचे बी फळाच्या आत राहते आणि जेव्हा फळ पिकले की फळातून

सहजच आणि स्वच्छ प्रकारे बाहेर पडते…! पिकलेल्या चिकूचा आतील गाभा
स्वतःला चिकटूच देत नाही…!

 तसेच आंब्याची कोय तर… पिकलेल्या आंब्याच्या रसात इतकी लपटून जाते की…
फळ पिकल्यावारही… त्याच्या रसातून वेगळी होत नाही… परिणामतः लोक तिला
पूर्णपणे चोखल्याशिवाय फेकतच नाही.

म्हणूनच…. जीवनात चिकूच्या बी सारखे वागावे…. सगळ्या मोहजालात राहूनही…
योग्य वेळ आल्यावर न चिकटता सहजपणे बाहेर निघून जावे…!
आंब्याच्या कोयीसारखे माया रूपी रसात चिकटून रहाल तर…. लोक फक्त
चोखून किंवा पिळून फेकल्याशिवाय राहणार नाहीत… 
म्हणूनच माणसाने पिळायच्या आधीच बाहेर पडून जावे…!
 

Good Thoughts In Marathi On Life |
सुंदर मराठी सुविचार फोटो

 

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार

 

पुस्तकाचे आणि जीवनाचे व्याकरण अगदी सारखेच आहे…! 
जर का शब्दांची निवड चुकली तर वाक्य बिघडते आणि 
जर का माणसांची निवड चुकली तर जीवन बिघडते…!
 

 

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार -संस्कार


 

जर माणसाने
शिक्षणाच्या अगोदरसंस्कार
व्यापाराच्या अगोदरव्यवहार आणि
भगवंताच्या अगोदर आईवडीलांना
समजुन घेतले तरआयुष्यात
कोणतीहीअडचण येणार नाही…!

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत

 

पूर्वी चांगले विचार करा…
नंतरच कोणतेही कार्य करा…!
 
चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb

 

 
जीवनात कधीही
आपल्या आईवडिलांना विसरु नये…!

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb-jaglat

 

 

जर केवळ आपल्यासाठीच 
जगलात… तर मेलात…!
आणि आपल्यासाठी जगून
दुसऱ्यांसाठीही जगलात… 
तर जगलात…!
 


या जगातील
, हिंसा हे

सगळ्यात मोठे पाप आहे.
मग ती हिंसा
एखाद्या माणसाची असो अथवा पशुची…!
 
marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-भगवंत


 स्वप्न आणि सत्य यात

साक्षात भगवंतच उभा असतो.
 

 

प्राप्तीपेक्षा
प्रयत्नांचा आनंद
जास्त असतो.

 

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-तडजोड
जीवनाचे दुसरे नाव म्हणजे…
तडजोड आहे…!
 

 

जो वाहत असतो तो झरा…
आणि जिथे पाणी थांबते
ते म्हणजे डबके…
डबक्यावर डास येतात आणि
झऱ्यावर राजहंस येतात…!

 

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-गुरु-वंदन


 गुरुला
जो वंदन करत नाही…
त्याला आकाशाची उंची
लाभतच नाही.
 
सुंदर मराठी सुविचार फोटो – Good Thoughts In Marathi On Life – Marathi Quotes

 

 

गर्वाचे घर

नेहमीच खाली असते…!

 
नेहमीच प्रसन्न असतात…!

Good Thoughts In Marathi On Life |
सुंदर मराठी सुविचार फोटो 

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-माणुसकी
सुंदर मराठी सुविचार फोटो – Good Thoughts In Marathi On Life – Marathi Quotes

 माणुसकी हा
माणसाचा
सगळ्यात मोठा
सदगुण आहे…!

 

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-माणुसकी-क्रांती
 
क्रांती ही
हळूहळूच घडते…
एका क्षणात
घडत नाही…!
 
marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-मानसिक-आनंद

 

मानसिक आनंदाची
सामुहिक क्रिडा
म्हणजेच सहल…!
 

 

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-प्राण्यांवर-प्रेम-करा


 

मुक्या प्राण्यांवर

नेहमीच प्रेम करा.

जीवनाच्या प्रवासात

प्रवास खुप आवश्यक आहे.

 

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-सौंदर्य


बाह्य सौंदर्यापेक्षाही
आंतरिक सौंदर्य
जास्त मोलाचे असते.
 

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb-सफलता-सुविचार-खरी-मैत्री


 

खरी मैत्री ती…
जी एकमेकांची
प्रगती साधते
 

 

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-अपयश


 

अपयशाने
खचून जाऊ नका… 
आणखीन जिद्दी व्हा…!
 

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb-क्षण-निघून-गेलेली-वेळ


निघून गेलेल्या क्षणाला
कधीही
परत आणता येत नाही.

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb-jaglat-dukh-sad-marathi


दुःखाला कधीही
कवटाळत बसू नका…
दुःखाला विसरा आणि
नेहमीच हसत रहा.

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb-वागणे-त्रास


आपल्या वागण्यामुळे 
दुसऱ्याला त्रास होईल…
असे कधीही वागू नका.
 

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb-वागणे-त्रास


आपल्या वागण्यामुळे…
दुसऱ्याला त्रास होईल…
असे कधीही वागू नका.

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb-विद्यार्थी-संधी-शिकणे


जो खरा विद्यार्थी असतो…
त्याला कधीच सुट्टी नसते.
त्याच्यासाठी सुट्टी ही
काहीतरी नविन शिकण्याची
संधी असते.

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb-उद्याची-कामे-आजच-करा


उद्या करायचे काम
आजच करा…
आणि जे काम
आज करायचे आहे…
ते काम
याच क्षणाला करा.

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb-उद्याची-कामे-आजच-करा
कोणताही व्यवहार
सत्यतेने
आणि सन्मानाने करा…
कारण चुकीचा व्यवहार
नात्यांना तोडतो…!

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb-नवीन-शिका


काहीतरी
नवीन शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजेच सुट्टी…!

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb-नियंत्रण-वागणे


खुप पैसे नसतील तर…
आपल्या खर्चावर…
आणि
अधिक माहिती नसेल तर…
आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावे…!

 

चांगले-विचार-मराठी-सुविचार-फोटो-good-thoughts-in-marathi-on-life-विजय-भगत-suvichar-photo-in-marathi-vb-सफलता-सुविचार


सफल असण्यापेक्षा…
समाधानकारक राहावे…!
कारण सफलतेचा मोजपाप
हे लोकं ठरवित असतात.
आणि समाधानाचे मोजमाप
हे आपले मन ठरवित असते.

Good Thoughts In Marathi On Life |
सुंदर मराठी सुविचार फोटो

 

 

पैशाला किंमत कधीच नसते…
पैसे कमावतांना
केलेल्या कष्टाला किंमत असते…!

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here