भाग्य – लक – नशीब – मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi On Life
दोन अक्षरांचे लक…
अडिच अक्षरांचे भाग्य…
तीन अक्षरांचे नशीब ऊघडण्यासाठी
चार अक्षरांची मेहनत उपयोगी पडते…
आणि एक अक्षराचा मी मानवाचे आयुष्य नष्ट करते...!
परक्या माणसांनाही
आपलेसे करून देतील
असे काही गोंडस शब्द असतात…!
शब्दांनाही कोडे पडुन जाईल
अशी काही गोड माणसे असतात…!
किती मोठे भाग्य असते…
जेव्हा ती आपली असतात…
तुम्हीं जर अशा व्यक्तीचा
शोध घेत आहात
की ज्यामुळे तुमचे
जीवन बदलेल…
तर तुम्ही आरशात बघा…!
भाग्य – लक – नशीब – मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi On Life