Happy Women’s Day | जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1
528
Happy Women's Day - Good Thoughts In Marathi - जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक - vb good thoughts-suvichar

Happy Women’s Day | जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Women's Day - Good Thoughts In Marathi - जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक - vb good thoughts-suvichar
Happy-Women’s-Day-Good-Thoughts-In-Marathi-जागतिक-महिला-दिनाच्या-मनःपूर्वक-हार्दिक

 

जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

तू आई…
तू ताई…
तू आजी…
तू बाईचं शेवटी…
तू आहेस नारी…
वारस तूच देशील घराण्याला…
पण तू वारस नाहीस घराण्याचा…
नाव मोठे राखण्यास कुळदीपक तूच देशील…
पुराणातही स्त्री बस आगीत होरपळून गेलीं… सीता….
स्त्री जन्म घेतलास आणि होळी जीवनाची केली…..
अग्नि परीक्षेला उगीच का सामोरी गेली….
तोड दाबून मुक्या पणाने झेलत राहिली सगळे अत्याचार
रावणाचे आणि मंदोदरी ति काय….
तिची तर रोजच होती उखळातली गती…
नांव किती सांगायचे ….
तेंव्हापासून आत्ता चे…
वर्तमानही त्यात जोडा…
अहिल्या ,सीता, द्रौपदी…

Happy Women’s Day

मीरा, राधा, रुक्मिणी….
ते राणी झाशी पण होती
त्यांच्या सोबतीची
सगळे सोडा…
काय सांगू किती आणि कसे सांगू
पुराणातले आणि इतिहासातले
लिहण्याचा या पोथीचा
आताच तर भीषण चित्र आहें
महिला दिन साजरा करून
त्यांचे एक दिवस गोडवे गाऊन
विचारा एकच क्षण ….
बस काय….
आपुल्याच मनाला….
तिचे अन्याय कुणाला सांगू
आई…पायी स्वर्ग असतो तिच्या
ताई बाई माई कुणी कुणीच
एक हात द्या प्रेमाची साथ द्या
सुटले नाही….
पाहू काही उपयोग का
कीं वाचून फेका कचरा नुसता
उद्या चे जैसे थें….
मानसिकता बदलण्याची
गरज थोडीशीच आहें
तिला काही नको…
दृष्टी कोण मानवीय ठेवण्याची
कोवळ्या कळी ला उमलू द्या
फक्त जगु द्या फुलू द्या
विश्वास द्या
आश्वासक एक कटाक्ष द्या
बस…….!

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here