Best Marriage Anniversary Wishes In Marathi | लग्नवाढदिवस संदेश

0
1334
Marriage Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 
Marriage Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 

 Marriage Anniversary Wishes In Marathi |
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 

Marriage-Anniversary-Wishes-In-Marathi-लग्नाच्या-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-मराठी-विजय-भगत-wedding-anniversary

आपल्या जीवनातला एक खूप महत्वाचा भाग म्हणजे आपला लग्न सोहळा….

विवाह सोहळा… हा सोहळा दोन मन… दोन कुटुंबांना एक करण्याचा सोहळा असतो.

 

ज्या दिवशी हा सोहळा पार पडतो तो दिवस आपल्या जीवनातील सुवर्ण दिवश असतो.

जो आपण… आयुष्यभर विसरू शकत नाही.

 

तसाच हा सोहळा जर आपल्या जिवलग मित्राचा असो… अथवा भाऊ… बहिण… 

आपल्या जवळीक व्यक्ती चा… या कार्यक्रमात आपुलकीने वेळेत वेळ काढून 

आपण सहभागी होतोच.

 

अशा वेळी आपण त्यांना गोड शब्दांनी शुभेच्छा देतो.

या पोस्टमध्ये अशाच काही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi

Happy Wedding Anniversary Wishes in Marathi, लग्न वाढदिवस शुभेच्छा

Marriage Anniversary Quotes In Marathi, आपल्या साठी घेऊन आलोय.

 

मित्रांनो मला विश्वास आहे ह्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला 

नक्कीच आवडतील.

 

Wedding anniversary wishes in marathi या शुभेच्छांना आपल्या मित्र, भाऊ

कुटुंबातील जीवलग माणसासोबत शेअर करा.

Marriage Anniversary Wishes In Marathi |
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 

 

तुम्हां दोघांचा एक स्वप्न खरा झाला…

आज एक वर्ष पूर्ण झाला..

मन अगदी आनंदाने भरून गेला.

जीवनाच्या अनमोल आणि सुंदर क्षणांच्या

आठवणींच्या दिवसाच्या….

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

💞💓💒🌹🙏

 

तुमचा संसार आनंदाचा व्हावा…

आनंदी संसारासाठी तुम्हा दोघांनाही

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

💞💓💒🌹🙏

 

तुमच्या लग्नाचा वाढदिवस असाच

येत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

तुमच्या नात्याने नवीन नभ स्पर्श करावे.

जीवन हे असेच सुगंधीत राहावे.

जसा प्रत्येक दिवस असो एक विशेष सण

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

💞💓💒🌹🙏

लग्न हे स्वर्गातच ठरतात असे म्हणतात

परंतु लग्नाचे वाढदिवस हे पृथ्वीतलावर

साजरे होतात.

हा शुभदिन आपल्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे

हीच आमुची शुभेच्छा…!

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

💞💓💒🌹🙏

 

happy-marriage-anniversary-लग्न-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-vb-good-thoughts
जीवनाच्या अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

💞💓💒🌹🙏

 

 सात सप्तपदींनी बांधलेले हे प्रेमाचे बंधन

असेच आयुष्यभर कायम राहो…
या बंधनाला लागो ना कुणाचीही नजर
दरवर्षी असाच येत राहो
हा लग्नदिवसाचा दिवस कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

💞💓💒🌹🙏

 

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे.
यश तुमाला भर भरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा…!

 

💞💓💒🌹🙏
सुख दु:खात ही चांगलीच मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी.
नेहमीच वाढत राहिली प्रेम… आपुलकी….
अशीच क्षणाक्षणाला….
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

💞💓💒🌹🙏

Marriage Anniversary Wishes In Marathi |
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 

 

मित्रा
कसे गेले वर्ष कळलेच नाही….
लोकं म्हणायचे….
लग्नानंतर मित्र बदलतात
परंतु हे तुझ्या बाबतीत लागू पडले नाही..
मित्रा तुला आणि वहिनींना
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूपहार्दिक शुभेच्छा…!

 

💞💓💒🌹🙏

 

तुमचे आयुष्य स्वर्गाहून सुंदर असावे. 

आणि फुलांनी सुगंधित व्हावे..
नेहमी असेच एकमेकांसोबत राहा सदैव
तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी

हीच आहे इच्छा सदैव….

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूपहार्दिक शुभेच्छा…!
💞💓💒🌹🙏

 

हे एका नात्यात गुंफलेले बंध रेशमाचे लग्न…. 
संसार आणि जबाबदारी ने फुललेले… 
खूप आनंदाने नांदो संसार तुमचा…. 
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

💞💓💒🌹🙏

 

 

 

घागरी पासून तर समुद्रा पर्यंत… 
प्रेमा पासून तर  भरवसा पर्यंत… 
जीवनभर अशीच जोडी राहो सदैव…. 
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
💞💓💒🌹🙏

 

तुमचे नाते म्हणजे समर्पणाचे दुसरे नाव…. 
भरवसा ची गाथा…. प्रेमाचे उत्तम उदाहरण आहे.
तुमच्या या गोड आणि सुंदर नात्याला 
या सुंदर दिवशी खूप खूप शुभेच्छा. 
तुम्हा दोघांना मनापासून 
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
💞💓💒🌹🙏
भरवसाचे नाते कधीही अशक्त होऊ देऊ नका
बंधन प्रेमाचे कधीही तुटू देऊ नका.
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो
हीच देवा चरणी प्रार्थना करतो. 
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
💞💓💒🌹🙏

 

लग्नाचा वाढदिवस साजरा होणे 
क्षणभंगुर आहे परंतु…
तुमच्या लग्नाचे नाते जन्मोजन्मीचे आहे. 
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
💞💓💒🌹🙏 

 

जेव्हा सोबती सोबत असतो… 
तेव्हा प्रवास सुंदरच होतो. 
तुमच्याआयुष्याच्या प्रवासाला 
सुरूवातीचा साक्षीदार असलेला 
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो. 
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो. 
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
💞💓💒🌹🙏
 

 

तुमच्या जीवनात नेहमी दिव्याप्रमाणे प्रकाश राहो.
देवाकडे माझी प्रार्थना…. 
तुम्ही जोडीने नेहमी असेच हसत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

 

💞💓💒🌹🙏

 

विश्वासाचे हे बंधन असेच राहो
जीवनात तुमच्या  प्रेमाचा सागर वाहत राहो
देवाजवळ प्रार्थना आहे की….
तुमचे जीवन सुख – समृद्धीने भरून जावो.

तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

💞💓💒🌹🙏

 

तुम्हाला आम्ही मुलांनी सोबतीने बघितले आहे….

तुमची आपुलकी…. विश्वास…. प्रेम बघितले आहे…

खूप काही जीवनात तुमच्याकडूनच शिकलो आहे.

तुमची सोबत वर्षानुवर्षे अशीच कायम राहो…

 

तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या

खूप खूप  हार्दिक शुभेच्छा…! आईबाबा

💞💓💒🌹🙏

 

नेहमी तुमची जोडी आनंदात राहो…

आयुष्यात तुमच्या प्रेमाचा सागर वाहो…

प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सुख घेवून येवो.

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

💞💓💒🌹🙏

 

क्षणा-क्षणाला अशीच
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
शुभ लग्नाचा हा वाढदिवस 
सुखाचा आणि आनंदाचा जावो

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

💞💓💒🌹🙏

 


Search Terms :-  लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Marriage Anniversary Wishes In Marathi,
Wedding Anniversary Wishes In Marathi,

 
 
 
 
 
 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here