35+ Marathi Suvichar with Images | बेस्ट मराठी सुंदर सुविचार

0
1430
Marathi Suvichar with Images - बेस्ट मराठी सुंदर सुविचार
sunder vichar

नमस्कार मित्रांनो,
Marathi Suvichar With Images [ मराठी सुंदर सुविचार ] या पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे.

या पोस्ट मध्ये आपल्यासाठी नवीन 35 Marathi Suvichar [ मराठी सुविचार ]
आणले आहेत. ज्यामध्ये good thoughts in marathi, sunder vichar marathi,
motivational quotes in marathi, positive quotes in marathi,
प्रेरणादायी सुविचार, सुंदर विचार, जीवनावर आधारीत प्रेरणादायक सुंदर सुविचार
असे सुविचार [ Suvichar ] आहेत. कृपया निवांतपणे एक एक सुविचार वाचा.

मित्रांनो जीवनाच्या प्रवाशामध्ये संगत महत्वाची असते. चांगल्या लोकांची
संगत असेल तर मनुष्य वाईट मार्गाने जाउच शकत नाही. किंवा त्याचे काही
वाईट होऊच शकत नाही. म्हणूनच मित्रांनो सोबत/संगत खूप महत्वाची असते.
यासाठी मित्रांनो सुंदर विचारांची, सुविचारांची शिदोरी मी आपल्यासाठी नवीन
नवीन पोस्ट च्या माध्यमाने नेहमी घेऊन येत असतो. जर आपल्याला हे आवडत
असेल आणि आपण या संकेतस्थळावर नवीन असाल तर कृपया मला सहकार्य
म्हणून हा vijaybhagat.com वेबसाईट ला बुकमार्क करून ठेवा.

हे सुंदर विचार, सुंदर सुविचार आपल्या मित्र मंडळी, नातेवाईकांपर्यंत
शेयर करत चला.

चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना

35+ Marathi Suvichar with Images | बेस्ट मराठी सुंदर सुविचार

एकमेकांची चूक विसरून
एकमेकांना समजून घेणे
हेच खरे प्रेम असते.

marathi suvichar - khare prem

अशी माणसे जीवनात कशाला ठेवायची
जी कामपूरती येतात आणि काम झाले की
टोचून बोलतात.

marathi suvichar - tochun boltat

दुःखाचीही अजब तरा आहे ..
त्याला सहन करणारीच लोक
जास्त आवडतात….

suvichar marathi - dukha chi ajib tara

कधी कधी अपमान सहन
केल्यामुळे कमीपणा येत नाही
उलट आपले सामर्थ्य वाढते ….

good thoughts in marathi - apmaan

संवाद हा नात्याचा श्वास आहे .
ज्यावेळी संवाद संपत जातो
त्यावेळी नाते संपण्यास देखील
आपोआप सुरुवात होते.

marathi suvichar - swad ha natycha swad aahe

माणसामधे बदल तेव्हाच होतो ..
जेव्हा तो जास्त शिकतो किंवा
अती दुःखावला जातो….

suvichar marathi - mansamadhye badal

तुम्हाला जो कंटाळलेला आहे
त्याच्यापासून लांब राहिलेलेच बरे…
ओझे बनून राहण्यापेक्षा आठवणीत
राहिलेले कधीही चांगले.

suvichar marathi - sunder vichar

परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते
तेव्हा जिद्ध जन्माला येत असते.

sunder vichar marathi - suvichar

चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या
अंतःकरणातल्या विचारावर
अवलंबून असते.

marathi suvichar - chehra

 Good Thoughts In Marathi

मनात आत्मविश्वास असला की
चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असले
की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर
असला की चेहरा नम्र दिसतो
मनातले हे भावच तर माणसाला
सुंदर बनवत असतात.

suvichar marathi - manat aatmvishwas

सोबत कितीही लोकं असू द्या
शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो
म्हणून अडचणीत आधार शोधू नका
स्वतःलाच भक्कम बनवा.

suvichar marathi

आजच्या काळात
प्रमाणिकपणाची किंमत
शून्य आहे….

marathi suvichar - pramanikpana

माणसाने कितीही प्रयत्न केला की
आपण कुणाला काही त्रास न देता
सरळमार्गी जायचे…. तरीही त्याच्या
आयुष्यातल्या आजूबाजूच्या सावल्या
त्याला सहसा त्या मार्गावर चालू देतील
असे होत नाही.

good thoughts in marathi

आयुष्याला सुखाच्या नजरेने पहावे
ही खूप जणांची अपेक्षा असते..?
पण दुःख ही तेवढेच चिकट असते
ते आपली पाठ कधीच सोडत नाही.

150+ Best Motivational Quotes In Marathi | सुंदर विचार मराठी

life quote in marathi -aayushy

शांत राहून
निरीक्षण करायला पण शिका
प्रत्येक गोष्टीवर Reaction देणे
गरजेचे नसते…

suvichar marathi - reaction

स्त्री म्हणून जगतांना
खूप काही करावे लागते.
आयुष्य तिचे असते पण
दुसऱ्यासाठी जगावे लागते.

marathi suvichar - stree

तोंडावर बोलणारे लोकं धोका
कधीच देत नाहीत. आणि
धोका देणारे कधीच तोंडावर
बोलून दाखवत नाहीत…
म्हणून जीवनात अगोदर
माणसे ओळखायला शिका.

suvichar marathi - tondawar bolnare lok

दोघांमध्ये भांडण झाले तर
माघार घ्यायची कुणी…..?
तर चूक कोण… बरोबर कोण
याला अजिबात महत्व नाही.
ज्याला सुखी राहायचे आहे
त्याने या भांडणातून माघार घ्यायची.

marathi suvichar - bhandan - nawra -bayko

Marathi Suvichar with Images | बेस्ट मराठी सुंदर सुविचार

स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की
आनंद घेता ही येतो आणि देताही येतो.
अपेक्षा, गैरसमज , तुलना यामुळे
आपली नाती बिघडू शकतात.
असे होऊ देवू नये म्हणून
विसरा आणि माफ कर….
हे तत्व केव्हाही चांगले.

suvichar marathi - swarth - vb good thoughts

ज्या व्यक्तीला सगळे आयते भेटले आहे
त्याला घमंड येतो, अहंकार होतो . पण
ज्या व्यक्तीने सगळे शून्यातून उभे केले
कष्टातून निर्माण केले आहे त्याला स्वतःच्या
आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते..

sunder vichar-vb-vijay bhagat

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त आयुष्यात येणारे लोक
मतलबी, स्वार्थी आणि धोकेबाज
भेटायला नकोत..!

suvichar - aayushya khup sunder aahe - vb

सगळे आपलेच आहेत
हाच तर मोठा गैरसमज आहे..

suvichar - sagle aaplech aahet - vb

आपण कधी कधी त्या लोकांचा
विचार करीत बसतो…. ज्या लोकांना
आपल्या असण्याचा किंवा नसण्याचा
काहीही फरक पडत नसतो.

good thoughts in marathi on life - suvichar - vb

सत्य नेहमीच तिखट, उद्धट, आणि
जहाल असते. ते खोट्यासारखे गोड
चालाख आणि आतल्या गाठीचे कधीच
नसते.

motivational quotes in marathi

कोणी साथ नाही दिली म्हणून
रडत बसायचे नसते… तर
संकटाच्या छाताडावर पाय देवून
आपले अस्तित्व नव्याने निर्माण
करायचे असते.

positive quotes in marathi

बघण्याची नजर प्रमाणिक असेल
तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट
सुंदर दिसते.

150+ Best Motivational Quotes In Marathi | सुंदर विचार मराठी

sunder vichar

सहनशीलतेची मर्यादा जेव्हा संपते….
तेव्हा चांगले विचार मन कणखर बनवते…
आणि अशा मनावर पुन्हा कोणत्याही
सहानभूतीचा परिणाम होत नाही.

marathi suvichar - maryaada

अपमान सहन करून वेगळे होणे
नाते तोडणे हे काम तर कोणीही करु शकते.
पण सहन करूनही नाते जोडून ठेवणे यासाठी
खूप मोठे मन असावे लागते. जे प्रत्येकाकडे नसते.

sunder vichar marathi

Marathi Suvichar with Images | बेस्ट मराठी सुंदर सुविचार

जेव्हा आपण समोरच्याला सोन्याच्या तराजूत
मांडून सुद्धा तो आपल्याला शून्याच्या रांगेत
पाहत असेल ना… तेव्हा आपली किंमत आपण
ठरवायची असते समोरच्याने नाही….!

suvichar status in marathi

समोरच्याला समजावून सांगूनही तो
समजत नसेल तर स्वतःला सांगा कि
हा माणूस आपला नाही, इथे वेळ वाया
घालवायचा नाही.

marathi suvichar - positive quote in marathi - vb

आपल्याला आपल्या प्रिय माणसाची
खरी किंमत कळायची असेल तर
थोडे दिवस त्या व्यक्तिपासून दूर रहा
न पाहता, न मोबाईलवर बोलता…
बघू किती दिवस राहता…

suvichar -priy manush

कितीही रुसवे फुगवे असू द्या. पण
कधी कधी माफी मांगा आणि कधी तरी
माफ पण करा. कारण माणूस नसल्यावर
मिस यु म्हणण्यापेक्षा आहे तो पर्यंत विथ यु
म्हणा.

marathi suvichar images

Also Read :- 150+ Best Motivational Quotes In Marathi | सुंदर विचार मराठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here