Most Motivational Quotes In Marathi |150+ सुंदर सोपे सुविचार

2
944
Motivational Quotes In Marathi - सुंदर सोपे सुविचार

नमस्कार मित्रानो, VB Good Thoughts या संकेतस्थळावर
आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज च्या या पोस्ट
मध्ये आपल्यासाठी Most Motivational Quotes In Marathi,
सुंदर सोपे सुविचार, सुंदर विचार, मराठी प्रेरणादायी सुविचार,
सुंदर सुविचार, सकारात्मक सुविचार, good thoughts in marathi,
marathi suvichar, suvichar marathi, happy thought, inspirational quotes
in marathi, positive quotes in marathi, असा मराठी सुविचार संग्रह
या पोस्ट तुम्हाला वाचायला मिळणारआहे.

Motivational Quotes In Marathi –
सुंदर सोपे सुविचार

प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या
सहवासात असणे, ही निसर्गाची एक
देणगी असते. अशा व्यक्ती लाभणे, हे
आपल्या सुस्वभावाची अनमोल परतफेड
असते…..!

***********

ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला
वेगळे वळण मिळण्याची शक्यता असते,
तिथे गती कमी करावी. इतकेच नाही
तर क्षणभर थांबावे सुद्धा….

***********

माणसाचे खरे सौंदर्य
त्याच्या जिभेत आहे.

***********

मैत्रीसाठी काहीतरी करता येणे
यासारखी मैत्रीतील समाधानाची
गोष्ट दुसरी कोणतीच नाही….

***********

साखर आणि मिठाची किंमत त्यांच्या
शुभ्र रंगावरून नव्हे तर चवीवरून कळते.
तसेच माणसांची किंमत त्यांच्या गोड
बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध कृतीतूनच करते.

***********

तुमचे शरीर कुठल्याही परिस्थितीच्या
सामना करू शकते फक्त हे
मनाला समजवता आले पाहिजे.

***********

जोपर्यंत सोबत आहात एकमेकांना
समजून घेत चला… माणसे दूर
गेल्यावर आठवणींशिवाय काहीच
पुरत नाही…

***********

यशस्वी होण्यासाठी सुंदर दिसण्याची
किंवा भारदस्त शरिरयष्टीची गरज
नसते. गरज असते ती आपल्यात
असणाऱ्या कौशल्याची आणि त्या
कौशल्याच्या जोरावर कामगिरी
करणाऱ्या क्षमतेची.

***********

तुमच्या अनुभवाची तुलना इतर कोणाच्याही
अनुभवाशी कधीच करू नका. तुमच्या
आयुष्याच्या शर्यतीत तुम्हालाच धावायचे
आहे. ती शर्यत तुमच्या अनुभवाने पूर्ण करा.

***********

तुमच्यापेक्षा ताकदवान माणसाला
तुमच्या प्रतिभेचा कधीच पूर्ण अंदाज
लागू देऊ नका. नाहीतर ते तुम्हाला
नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतील.

***********

ज्या घरात संस्कृती चांगली असते
तिथे संतती चांगली असते. आणि
जिथे संतती चांगली असते ना….
तिथे संपत्ती कधीच कमी नसते.

***********

आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर
फोडण्यापेक्षा आधी आपले कुठे
चुकले आहे ते तपासून बघायचे.
कदाचित आपलीच चूक आहे
हे लक्षात येईल….!

***********

माणसाच्या डोक्यात
काय शिजते आहे
ते आपण केव्हाच
सांगू शकत नाही.

***********

अर्थहीन जगणे व अर्थपूर्ण जीवन
जगणे यात फरक आहे. अर्थहीन
जगणाऱ्याचे आयुष्य अंधारमय
असते तर अर्थपूर्ण जगणारा
मनुष्य श्रेष्ठत्वाला जातो. गौतम बुद्ध

***********

“विंचू” बिचारा फालतू बदनाम
झाला जवळची माणसे सुद्धा
त्याच्या पेक्षा जोरात “डंख”
मारतात.

***********

आवडीने काम करा व सर्वांचे भले व्हावे
अशी मनापासून इच्छा करा. म्हणजे
परमेश्वर तुमच्यावर कृपेची बरसात करेलच.

***********

चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी
ओळख तुम्ही त्यांना कितीही मान द्या
ते तुम्हाला त्रास देणारच

***********

जिथे सर्व काही संपते तेव्हा खुशाल
रिस्क घ्यावी. आयुष्य बदलण्यासाठी
ती संधी असते स्वतःच स्वतःला दिलेली.

***********

प्रारंभ करण्यासाठी
इच्छा हवी असते
मुहूर्त नाही

***********

कमीपणा प्रत्येकात असतो
पण प्रत्येकाला स्वतःचा
सोडून इतरांचाच दिसतो….

Motivational Quotes In Marathi –
सुंदर सोपे सुविचार

यशस्वी होण्यासाठी तुम्ही इतरांपेक्षा
वेगळेच असले पाहिजे असे नाही.
तुमच्याकडे फक्त एक गोष्ट असायला
हवी जी बऱ्याच लोकांकडे नसते.
सातत्य

***********

हव्या त्या झाडावरील…. हवे ते
फळ चाखण्यातली मजा….
माणसाला काय समजणार..?
यांच्या नावावर काहीही नाही
परंतु अवघ्या सृष्टि चे मालक….
ना भांडण….! ना तंटा….! ना कोर्ट….
ना कचेरी….! जीवन असावे असे….
ना कशाचा हव्यास….! ना कसली भ्रांत….

***********

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी
फक्त शक्ति असून चालत नाही.
तर त्याला “सहनशक्ति” ची ही
जोडी असावी लागते….!

***********

माणूस “कसा दिसतो” ह्यापेक्षा
“कसा आहे” ह्याला महत्व असते….!
कारण शेवटी सौंदर्याचे आयुष्य
तरुण्या पर्यंत तर गुणांचे आयुष्य
मरणापर्यंत असते….!

***********

माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील
सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे. कारण
बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी
होत जाते. पण अंतरंगातील सौंदर्य मात्र
माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत
माणुसकीने वागायला शिकवते…..!

***********

फार गंभीर म्हणून जगू नका. हे विश्व
करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले
आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही
थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार
आहे. तुम्हाला विचारून काही घडणार नाही.

***********

या जगात आपले काहीच नाही.
त्यामुळे काही गमावल्याचे दुःख
करू नका. मी अमुक मी तमुक
असा अहंकार बाळगूळ नका.
सर्वांची प्रेमाने रहा.

***********

सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला
गर्व होत नाही. अपमान झाला तरी
जो क्रोधित होत नाही. आणि क्रोध
उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द
उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो.

***********

जगामध्ये सुंदर दिसणारी
खूप लोक आहेत. पण सुंदर
मनाची आणि सुंदर विचारांची
लोकं क्वचितच सापडतात….

***********

आपली भूमिका समजली की
आपली जबाबदारी पार
पाडताना प्रश्न पडत नाही.

***********

देवाने दिले आहे त्यातले थोडेसे
इतरांनाही देऊन पाहावे. देव होता
नाही आले तरी थोडेसे माणूस
होऊन माणसासाठी जगावे.

***********

माणसाने कितीही प्रयत्न केले तरी
अंधारात “सावली” म्हातारपणात
“शरीर” आणि आयुष्याच्या शेवटच्या
काळात “पैसा” कधीच साथ देत नाहीत.
साथ देतात ती फक्त आपण केलेली सत्कर्म.

***********

चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच
सगळे सर्वोत्तम येते असे नाही. पण
जे वाट्याला येते त्यातले सर्वोत्तम शोधून
ते आयुष्य साजरे करतात….
यालाच आयुष्य म्हणायचे.

***********

आपल्या माणसाला आहे तसे स्वीकारणे
आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या
सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे
हीच जीवनाची परिपूर्ण सार्थकता आहे…

***********

तुम्हाला विनाकारण त्रास देणाऱ्या
लोकांपेक्षा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या
लोकांकडे लक्ष केंद्रित करा.

***********

स्वतःच्या भरवसा नसतांना इतरांना
संपवण्याची भाषा बोलू नका.
इतिहासातील कुरापती काढून वर्तमान
खराब करू नका. त्यांचे जीवन ते जगले
तुम्ही तुमचे जीवन जगा. व इतरांनाही जगू द्या.

***********

आता काळ बदलला आहे. आपली खरी
गरज काय आहे ते ओळखा. उगीच फालतू
गोष्टीत नाक खुपसू नका. हजारो प्रकारची
संकट घोंगावत असताना शिल्लक गोष्टीने
विचलित होऊ नका. जीवन गमतीने जगा…!

***********

विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत.
विषयाचा एक थेंब शरीरात शिरला की जीवन
संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात
शिरला की भली भली नाती संपवतो…..!

***********

समाधानी “मन” एकमेकांना समजून
घेत असतील तर दोन जीवाचा संसार
छोट्या झोपडीतही होऊ शकतो.

***********

चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी
असते. तुम्ही त्याला तोडा… घासा….
विरघळा… किंवा ठेचून बारीक बारीक करा
तरीही अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येतो….!

***********

शरीर जितके फिरते राहील
तेवढे स्वस्थ राहते आणि मन
जितके स्थिर राहील तेवढे
शांत राहते.

***********

स्वतःच्या परिस्थितीला जे स्वतःची
ताकद बनवतात ते आयुष्यात
कधीही अपयशी होत नाहीत.

***********

खऱ्या आयुष्यात हुशार माणसे ती आहेत
जी चुकतात आणि शिकतात. आणि
शाळेत हुशार माणसे ती समजली जातात
जी कधीच चूक करत नाहीत.

#suvichar_marathi | जीवनात आपला सुंदर सोबती |
Good Thoughts In Marathi | motivational quotes marathi

प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या
सहवासात असणे, ही निसर्गाची एक
देणगी असते. अशा व्यक्ती लाभणे…
हे आपल्या सुस्वभावाची अनमोल
परतफेड असते…..!

***********

ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला
वेगळे वळण मिळण्याची शक्यता असते
तिथे गती कमी करावी. इतकेच नाही
तर क्षणभर थांबावे सुद्धा….

***********

माणसाचे खरे सौंदर्य
त्याच्या जिभेत आहे.

***********

मैत्रीसाठी काहीतरी करता येणे
यासारखी मैत्रीतील समाधानाची
गोष्ट दुसरी कोणतीच नाही….

***********

साखर आणि मिठाची किंमत त्यांच्या
शुभ्र रंगावरून नव्हे तर चवीवरून
कळते. तसेच माणसांची किंमत
त्यांच्या गोड बोलण्यावरून नव्हे
तर शुद्ध कृतीतूनच कळते.

***********

तुमचे शरीर कुठल्याही परिस्थितीचा
सामना करू शकते… फक्त हे
मनाला समजवता आले पाहिजे.

Motivational Quotes In Marathi –
सुंदर सोपे सुविचार

जोपर्यंत सोबत आहात एकमेकांना
समजून घेत चला… माणसे दूर
गेल्यावर आठवणींशिवाय काहीच
उरत नाही…

***********

यशस्वी होण्यासाठी सुंदर दिसण्याची
किंवा भारदस्त शरिरयष्टीची गरज
नसते. गरज असते ती आपल्यात
असणाऱ्या कौशल्याची आणि त्या
कौशल्याच्या जोरावर कामगिरी
करणाऱ्या क्षमतेची.

***********

तुमच्या अनुभवाची तुलना इतर कोणाच्याही
अनुभवाशी कधीच करू नका. तुमच्या
आयुष्याच्या शर्यतीत तुम्हालाच धावायचे
आहे. ती शर्यत तुमच्या अनुभवाने पूर्ण करा.

***********

तुमच्यापेक्षा ताकदवान माणसाला
तुमच्या प्रतिभेचा कधीच पूर्ण अंदाज
लागू देऊ नका. नाहीतर ते तुम्हाला
नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतील.

***********

ज्या घरात संस्कृती चांगली असते
तिथे संतती चांगली असते. आणि
जिथे संतती चांगली असते ना….
तिथे संपत्ती कधीच कमी नसते.

#सुविचार | Most Motivational quotes in marathi |
sunder vichar | suvichar marathi | सुंदर सुविचार

आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर
फोडण्यापेक्षा आधी आपले कुठे
चुकले आहे ते तपासून बघायचे.
कदाचित आपलीच चूक आहे
हे लक्षात येईल….!

***********

माणसाच्या डोक्यात
काय शिजते आहे
ते आपण केव्हाच
सांगू शकत नाही.

***********

अर्थहीन जगणे व अर्थपूर्ण जीवन
जगणे यात फरक आहे. अर्थहीन
जगणाऱ्याचे आयुष्य अंधारमय
असते तर अर्थपूर्ण जगणारा
मनुष्य श्रेष्ठत्वाला जातो. गौतम बुद्ध

***********

“विंचू” बिचारा फालतू बदनाम
झाला जवळची माणसे सुद्धा
त्याच्या पेक्षा जोरात “डंख”
मारतात.

***********

आवडीने काम करा व सर्वांचे भले व्हावे
अशी मनापासून इच्छा करा. म्हणजे
परमेश्वर तुमच्यावर कृपेची बरसात करेलच.

***********

चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी
ओळख तुम्ही त्यांना कितीही मान द्या
ते तुम्हाला त्रास देणारच

***********

जिथे सर्व काही संपते तेव्हा खुशाल
रिस्क घ्यावी. आयुष्य बदलण्यासाठी
ती संधी असते स्वतःच स्वतःला दिलेली.

***********

प्रारंभ करण्यासाठी
इच्छा हवी असते
मुहूर्त नाही

Motivational Quotes In Marathi –
सुंदर सोपे सुविचार

कमीपणा प्रत्येकात असतो
पण प्रत्येकाला स्वतःचा
सोडून इतरांचाच दिसतो….

***********

यशस्वी होण्यासाठी तुम्ही इतरांपेक्षा
वेगळेच असले पाहिजे असे नाही.
तुमच्याकडे फक्त एक गोष्ट असायला
हवी जी बऱ्याच लोकांकडे नसते.
सातत्य

***********

हव्या त्या झाडावरील…. हवे ते
फळ चाखण्यातली मजा….
माणसाला काय समजणार..?
या पक्ष्यांच्या नावावर काहीही नाही
परंतु अवघ्या सृष्टि चे मालक….
ना भांडण….! ना तंटा….! ना कोर्ट….
ना कचेरी….! जीवन असावे तर असे….
ना कशाचा हव्यास….! ना कसली भ्रांत….

#marathi_quotes | Motivational quotes in marathi | Sunder Vichar

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी
फक्त शक्ति असून चालत नाही.
तर त्याला “सहनशक्ति” ची ही
जोडी असावी लागते….!

***********

माणूस “कसा दिसतो” ह्यापेक्षा
“कसा आहे” ह्याला महत्व असते….!
कारण शेवटी सौंदर्याचे आयुष्य
तरुण्या पर्यंत तर गुणांचे आयुष्य
मरणापर्यंत असते….!

***********

माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील
सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे. कारण
बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी
होत जाते. पण अंतरंगातील सौंदर्य मात्र
माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत
माणुसकीने वागायला शिकवते…..!

***********

फार गंभीर म्हणून जगू नका. हे विश्व
करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले
आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही
थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार
आहे. तुम्हाला विचारून काही घडणार नाही.

***********

या जगात आपले काहीच नाही.
त्यामुळे काही गमावल्याचे दुःख
करू नका. मी अमुक मी तमुक
असा अहंकार बाळगू नका.
सर्वांशी प्रेमाने रहा.

***********

सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला
गर्व होत नाही. अपमान झाला तरी
जो क्रोधित होत नाही. आणि क्रोध
उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द
उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो.

***********

जगामध्ये सुंदर दिसणारी
खूप लोक आहेत. पण सुंदर
मनाची आणि सुंदर विचारांची
लोकं क्वचितच सापडतात….

***********

आपली भूमिका समजली की
आपली जबाबदारी पार
पाडताना प्रश्न पडत नाही.

***********

देवाने दिले आहे त्यातले थोडेसे
इतरांनाही देऊन पाहावे. देव होता
नाही आले तरी थोडेसे माणूस
होऊन माणसासाठी जगावे.

***********

माणसाने कितीही प्रयत्न केले तरी
अंधारात “सावली” म्हातारपणात
“शरीर” आणि आयुष्याच्या शेवटच्या
काळात “पैसा” कधीच साथ देत नाहीत.
साथ देतात ती फक्त आपण केलेली सत्कर्म.

***********

चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच
सगळे सर्वोत्तम येते असे नाही. पण
जे वाट्याला येते त्यातले सर्वोत्तम शोधून
ते आयुष्य साजरे करतात….
यालाच आयुष्य म्हणायचे.

#suvichar | most motivational quotes in marathi |
मराठी प्रेरणादायक सुंदर सुविचार |aaj ka suvichar

आपल्या माणसाला आहे तसे स्वीकारणे
आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या
सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे
हीच जीवनाची परिपूर्ण सार्थकता आहे…

***********

तुम्हाला विनाकारण त्रास देणाऱ्या
लोकांपेक्षा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या
लोकांकडे लक्ष केंद्रित करा.

***********

स्वतःचा भरवसा नसतांना इतरांना
संपवण्याची भाषा बोलू नका.
इतिहासातील कुरापती काढून वर्तमान
खराब करू नका. त्यांचे जीवन ते जगले
तुम्ही तुमचे जीवन जगा. व इतरांनाही
जगू द्या.

***********

आता काळ बदलला आहे. आपली खरी
गरज काय आहे ते ओळखा. उगीच फालतू
गोष्टीत नाक खुपसू नका. हजारो प्रकारची
संकट घोंगावत असताना शिल्लक गोष्टीने
विचलित होऊ नका. जीवन गमतीने जगा…!

***********

विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत.
विषाचा एक थेंब शरीरात शिरला की
जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक
शब्द कानात शिरला की भली भली नाती
संपवतो…..!

Motivational Quotes In Marathi –
सुंदर सोपे सुविचार 

समाधानी “मन” एकमेकांना समजून
घेत असतील तर दोन जीवाचा संसार
छोट्या झोपडीतही होऊ शकतो.

***********

चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही
उसासारखी असते. तुम्ही त्याला
तोडा… घासा…. विरघळा… किंवा
ठेचून बारीक बारीक करा, तरीही
अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच
बाहेर येतो….!

***********

शरीर जितके फिरते राहील
तेवढे स्वस्थ राहते आणि मन
जितके स्थिर राहील तेवढे
शांत राहते.

***********

स्वतःच्या परिस्थितीला जे स्वतःची
ताकद बनवतात ते आयुष्यात
कधीही अपयशी होत नाहीत.

***********

खऱ्या आयुष्यात हुशार माणसे ती आहेत
जी चुकतात आणि शिकतात. आणि
शाळेत हुशार माणसे ती समजली जातात
जी कधीच चूक करत नाहीत.

***********

सोसावे लागतील घाव
उचलावे लागतील कष्ट
मग तुलाही सांगता येईल
तुझ्या अनुभवाची गोष्ट

Motivational Quotes In Marathi

या जगामध्ये बोलणारे आणि
विचार करणारे खूप आहेत
तुम्ही कृती करणारे व्हा

***********

तुम्ही देवाची प्रार्थना अशी करा की
सर्व काही देवावरच अवलंबून आहे
आणि प्रयत्न असे करा की सर्व
काही तुमच्यावरच अवलंबून आहे.

***********

एक दरवाजा बंद झाला तर
दुसरा उघडतो. तुम्ही फक्त
बंद दरवाज्याकडे बघत बसू नका.

***********

मोठ्या स्वप्नांची सुरुवात नेहमी
छोटी असते. तुम्ही तुमच्या जीवनाची
सुरुवात नाही बदलू शकत पण आता
जिथे आहात तिथून तुमच्या
जीवनाचा शेवट नक्की बदलू शकता.

***********

आपण दुःखी असलो किंवा आनंदी
असलो तरी रोज कराव्या लागणाऱ्या
कामांमध्ये फरक पडतो का….? मग
आनंदी राहण्यात काय अडचण आहे.

***********

जगात दोन प्रकारची लोक असतात
एक म्हणजे….
स्वतःच्या आयुष्याला व इतरांना
आपल्या अपयशासाठी दोष देणारे…
दुसरे म्हणजे….
स्वतःचे भविष्य स्वतःच्या हाताने घडविणारे…

***********

स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही या आधी ही
खूप लढाया जिंकल्या आहेत. आणि पुढे
येणारी अनेक युद्धेही जिंकणार आहात.

***********

कितीही वाईट परिस्थिती असू द्या,
अगदी शांतपणे झोपा. आपण जिवंत
आहोत हीच खूप मोठी गोष्ट आहे.

***********

तुमची नजर
तार्‍यावर असली पाहिजे
आणि पाय जमिनीवर
असले पाहिजे.

***********

अपयशाचा प्रत्येक धडा
तुम्हाला यशाच्या जवळ
घेऊन जातो त्यामुळे
नेहमी पुढेच जात रहा.

***********

आयुष्यात हरल्यासारखे
त्यावेळी वाटते
ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती
आपल्याला परके असल्याची
जाणीव करून देते.

***********

मनातले बोलायचे असेल तर
फक्त देवासोबत बोला. कारण
सध्या आज या जगात कोणीही
कोणाचे नाही.

Motivational Quotes In Marathi

यश अनुभवातून मिळते आणि
अनुभव वाईट अनुभवातून

***********

नाती तोडली नाही पाहिजे हे खरे आहे
पण जिथे आपली किंमत नाही
तिथे ती टिकवून काही उपयोग नाही.

***********

संसाराचे गाडे हाकण्यासाठी
चालकाकडे समजूतदारपणाचे
लायसन्स आवश्यक असते.

***********

मन ताब्यात असेल तर
सुख मिळते. विचार चांगले
असतील तर शांती मिळते.

***********

जीवन प्रवासाच्या महामार्गावर प्रवास
करतांना चांगले करता आले नाही
तर वाईट करू नका. स्वतःच्या
स्वार्थासाठी दुसऱ्याच्या अन्नात
माती कालवू नका. जे काही
मिळवायचे प्रामाणिक कष्ट करून
मिळवा. नीतीने वागा आणि अनीतीने
वागल्यास कर्मफळे मिळतातच. म्हणून
सृष्टीकर्त्याची भीती बाळगा. नेहमी
सकारात्मक रहा.

Motivational Quotes In Marathi –
सुंदर सोपे सुविचार

तुमच्या अनुभवाची तुलना इतर
कोणाच्याही अनुभवाशी कधीच
करू नका. तुमच्या आयुष्याच्या
शर्यतीत तुम्हालाच धावायचे आहे.
ती शर्यत तुमच्या अनुभवाने पूर्ण करा.

***********

चमत्कार त्यांच्याच बाबतीत होतो
ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो
जे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग
करतात. जे कधीही प्रयत्न सोडत
नाही. तुमच्याही बाबतीत होईल
भले थोडा उशीर लागेल…
पण तोवर माघार घेऊ नका.

***********

marathi suvichar | good thoughts in marathi

आपली वाटणारी सगळीच
माणसे आपली नसतात
म्हणून डोके टेकवण्यासाठी
योग्य पाय निवडा आणि
रडण्यासाठी योग्य खांदा.

***********

जर तुम्ही कोणत्याही
स्वप्नाशिवाय जागे होत
असाल तर झोपलेलेच
बरे आहात.
#suvichar | marathi suvichar | good thoughts in marathi |
Aaj ka suvichar | मराठी सोपे सुविचार | vb

जगात अनेक गोष्टी अशा
असतात ज्या सहजपणे सोडून
देता येतात. पण त्या धरून
ठेवण्याचा अट्टाहास आपल्या
त्रासाला… वैतागाला….
कारणीभूत ठरत असतो.

***********

सोडून द्या सतत
दुसऱ्याला टोमणे मारणें

***********

सोडून द्या दुसऱ्यांच्या
सतत चुका काढणे

***********

सोडून द्या दुसऱ्यांच्या
यशाबद्दल मत्सर वाटणे

***********

सोडून द्या दुसऱ्याच्या
संपत्तीची अभिलाषा ठेवणे

***********

सोडून द्या दुसऱ्यांची
कागाळी करणे.

***********

सोडून द्या दुसऱ्यांच्या
दुःखात आपले सुख मानणे

***********

सोडून द्या दुसऱ्यांच्या
खाजगी आयुष्यात डोकावणे

***********

सोडून द्या दुसऱ्यांशी
स्वतःची तुलना करत राहणे

***********

सोडून द्या दुसऱ्यांशी
सतत स्पर्धा करत राहणे.

***********

सोडून द्या दुसऱ्यांशी
फालतू चौकशी करणे.

***********

सोडून द्या दुसऱ्याला कमी
लेखून स्वतःला श्रेष्ठ समजणे.

***********

सोडून द्या तुमचा
खोटा अहंकार

Motivational Quotes In Marathi

सोडून द्या स्वतः दुःखात
असल्यामुळे दुसऱ्याला
दु:खी करणे.

एखाद्या व्यक्तीला तोंडावर
न बोलता त्या व्यक्तीबद्दल
मागे दुसऱ्या व्यक्तीजवळ
टीका टिप्पणी करणे.

माप काढणे, मी किती श्रेष्ठ
आहे हे दाखवणे. माझ्यासारखा
दुसरा कोणी नाही हे दाखवणे.

***********

सोडून द्या सगळ्या मित्र
परिवारामध्ये मीच हुशार आहे
मी लोकांना वेड्यात काढू शकतो
लोकांना कमी लेखणे….

***********

आपण आपल्या लबाडी स्वार्थी
स्वभावणे लोकांना एक दोन
वेळा वेड्यात काढू शकतो पण

एकदा लोकांना समजले की
लोक आपल्यापासून दूर होऊ
लागतात.

***********

तुम्ही जे दुसऱ्यांना देता
तेच परत तुम्हाला मिळते
चांगले द्या चांगले मिळेल
वाईट दिले तर आज ना उद्या
वाईट मिळेलच.

***********

पहाटे… सकाळ… दुपार….
संध्याकाळ… रात्र…
सदैव आनंदात रहा.

***********

Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here