150+ Best Motivational Quotes In Marathi | सुंदर विचार मराठी

2
1591
Best Motivational Quotes In Marathi - सुंदर विचार मराठी

नमस्कार मित्रांनो,
VB Good Thoughts या संकेत स्थळावर वर आपले मनापासून स्वागत आहे.
मित्रांनो मी आपल्यासाठी या पोस्ट मध्ये सुंदर विचारांचा संग्रह [ सुविचार संग्रह ] घेउन आलो आहे.
खूप छान असे motivational quotes in marathi

हे विचार आपल्या मनाला नक्कीच स्पर्श करून जातील म्हणून हे सर्व मराठी सुविचार,

good thoughts in marathi, सुंदर विचार,
positive quotes in marathi ,
वाचा. आणि आवडल्यास लाइक, शेयर करायला विसरू नका.

Motivational Quotes In Marathi |
सुंदर विचार मराठी

पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही
तर पराभव पहिल्यांदा मनात होतो.

एकटे चालूनच मोठे व्हा…..
कारण सोबतचे कधी धोका
देतील…. भरोसा नाही.

हसून काहीतरी बोलायचे आणि
हसून खूप काही सोडायचे
आयुष्य असेच तर असते

मुड चांगला नसला की
चांगल्या बोलण्याचा सुद्धा
अर्थ वाईटच घेतला जातो.

यश हे ट्रेन सारखे आहे
त्याला मेहनत, एकाग्रता, नशीब
असे वेगवेगळे डब्बे असतात
पण आत्मविश्वासाचे इंजिन
असावे लागते.

प्रभावाने जवळ येणार्‍या लोकांपेक्षा
स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा…..
आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही.

आयुष्यात कोणा सोबत
कितीही चांगले वागा. आपण
नेहमी कुठेतरी कमी पडतो.
कारण लोकांना फक्त आपल्या
चुका दिसतात आपण लावलेला
जीव नाही.

अपेक्षा थोडक्या ठेवल्या की
समाधान जास्त मिळते.

ज्या ठिकाणी आपल्या शब्दांनाच
किंमत नाही… तिथे शब्दांच्या
पाकिटात मनातल्या अनमोल
भावना ठेवण्याची चुकी करू नये.

नाते ठेवा अगर ठेवू नका
विश्वास मात्र जरूर ठेवा.

हे ही वाचायला आवडेल :- Motivational Quotes Marathi |100+ प्रेरणादायी सुविचार मराठी

Best Motivational Quotes In Marathi | सुंदर विचार मराठी

समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही.
समाधाना सारखे कोणतेही सुख नाही.
लोभा सारखे कोणतेही आजार नाही आणि
दये सारखे कोणतेही पुण्य नाही.

तुटायचे नसेल तर किती बुडावे
हे कळायला हवे. विषय कितीही
गोड असला तरी…

आयुष्य ही असेच सुख दुःखांनी
गुंडाळलेले असते. शेवटपर्यंत ते
आपल्याला गरागरा फिरवत असते.

आयुष्य दुसऱ्याच्या धाकात नाही
स्वतःच्या थाटात जगायचे असते.

आपल्या मनाचा विचार आपणच करायचा
खंबीर इतके व्हायचे की कोणत्याही
प्रहाराने मन तुटले नाही पाहिजे…

दुःख गिळुन आनंद व्यक्त करणे
म्हणजे जीवन.
कष्ट करून फळ मिळवणे
म्हणजे व्यवहार.
स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे
म्हणजे सहानुभूती. आणि
माणुसकी शिकून माणसासारखे
वागणे म्हणजे अनुभूती.

Good Thoughts In Marathi

धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा
कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा
असला तरी नतमस्तक दगडाच्या
पायरीवर व्हावे लागते.

आयुष्य एकदाच आहे
दुसऱ्याचे चालक होण्यापेक्षा
स्वतःच्या दुनियेचे मालक व्हा

वाईट आठवणी
त्या गंजलेल्या कुलूप सारखे आहेत
ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही
त्याला तोडावे लागते तेव्हा जाऊन कुठे
जीवनातले आनंद रुपी रत्ने सापडतात.

आयुष्य निघून जाते हे शोधण्यात की
शोधायचे काय आहे. शेवटी शोध थांबतो
तो या निष्कर्षावर की जे मिळाले ते तरी
कुठे सोबत नेता येणार आहे.

Motivational Quotes Marathi |100+ प्रेरणादायी सुविचार मराठी

Good Thoughts In Marathi |
सुंदर प्रेरणादायी सुविचार

नात्याची सुंदरता एकमेकांच्या
चुका स्वीकारण्यात आहे… कारण
एकही दोष नसलेल्या माणसाचा
शोध घेत बसलात….
तर आयुष्यभर एकटे राहाल…

motivational quotes in marathi
quotes image in mararthi

जे तुम्हाला टाळतात त्यांच्या
पासून दूर राहिलेले चांगले…
कारण समूहामध्ये एकटे
चालण्यापेक्षा, आपण एकटे
चाललेले कधीही उत्तम.

good thoughts in marathi - suvichar
sunder vichar

आपल्या जीवनात कोण येणार
हे वेळ ठरवते. परंतु आपल्या
जीवनात कोण यायला पाहिजे
हे मन ठरवते. पण आपल्या
जीवनात कोण टिकून राहणार
हे मात्र आपला स्वभावच ठरवतो.

good thoughts in marathi
positive quotes in marathi

जगातील सर्वात मोठी वेदना
म्हणजे आठवण…. कारण हि
विसरता येत नाही. आणि त्या
व्यक्तीला परत हि करता येत नाही.

motivational quotes in marathi
sunder vichar

मनाला स्पर्श करणारे प्रेरणादायी सुविचार 

जेव्हा तिच्या डोळ्यात पहिले
तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात…
आणि जेव्हा ती सोडून गेली तेव्हा
समजले खरे प्रेम कशाला म्हणतात…

Motivational Quotes Marathi |100+ प्रेरणादायी सुविचार मराठी

motivational quotes in marathi - love quotes
love quotes in marathi

प्रेम म्हणजे….
समजली तर भावना…
केली तर मस्करी…
मांडला तर खेळ….
ठेवला तर विश्वास…
घेतला तर श्वास…
रचला तर संसार….
निभावले तर जीवन….

good thoughts in marathi on love - prem mhanje..
sunder vichar marathi – pram mhanje…

जर तुमचे डोळे चांगले असतील
तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल….
पण जर तुमची जीभ गोड असेल तर…
हे संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.

love quotes in marathi - love shayari
sunder vichar marathi – जग तुमच्या प्रेमात पडेल

चांगले दिवस… चांगली माणसे….
चांगली वस्तू आली कि… माणसाने
आपले जुने दिवस विसरू नयेत….

good thoughts in marathi - suvichar
marathi suvichar – chhan vichar

चांगले दिवस…. चांगली वस्तू….
चांगली व्यक्ती….. यांची किंमत
वेळ निघून गेल्यावरच समजते…

motivational quotes in marathi - sunder vichar
sunder vichar – suvichar marathi

ज्या दिवशी आपण हसलो नाही…
तो दिवस आपल्या आयुष्यातील
फुकट गेलेला दिवस

sunder vichar marathi
sunder vichar marathi – मनसोक्त हसा आणि आनंदी राहा

वाटेवरून चालतांना
वाटेसारखे वागावे लागते….
आपण कितीही सरळ असलो
तरी वळणावरून वागावेच लागते…

good thoughts in marathi - sunder vichar
good thoughts in marathi – sunder vichar

सुंदर विचार मराठी 

आशा सोडायची नसते…
निराश कधी व्हायचे नसते…
अमृत मिळत नाही…
म्हणून विष कधी प्यायचे नसते…

motivational quotes in marathi - suvichar image
motivational quotes in marathi

पाणी धावते म्हणून
त्याला मार्ग सापडतो…
त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो
त्याला यशाची… सुखाची…..
आनंदाची वाट सापडते….

positive quotes in marathi
positive quotes in marathi – sunder vichar

गरुडा इतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे
सोडत नाही…

sunder vichar marathi
chhan vichar – prernadayak suvichar

अहंकार विरहीत लहान सेवा
ही मोठीच असते…

sunder vichar
sunder vichar

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होवून चातकाची तहान
भागविणे जास्त श्रेष्ठ…

sunder vichar marathi
positive quotes in marathi on life

गुलाबाला काटे असतात
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो….
असे म्हणत हसणे उत्तम.

positive quotes in marathi
positive quotes in marathi – be happy

हे देवा… माझा तिरस्कार
करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य
लाभू दे…. आणि आयुष्यभर माझे
यश पाहून जळत राहू दे…

good thoughts in marathi

जीवन जगण्यासाठी नुसते
विचार असून चालत नाही.
सुविचार पण असावे लागतात.
आपण कसे दिसतो… ह्या पेक्षा
कसे असतो… याला अधिक
महत्व आहे…!

suvichar marathi
marathi suvichar

जर तुम्हाला मित्र हवे असतील तर
आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना…
चांगले काम करायचे मनात आले
कि ते लगेच करून टाका…

friendship quotes in marathi - मित्रता सुविचार
फ्रेंडशिप कोट्स इन मराठी – मित्रता सुविचर

केवड्याला फळ येत नाही पण
त्याच्या सुगंधाने तो अवघ्या
जगाला मोहवून टाकतो.

जीवनाचा अर्थ विचारायचा
असेल तर…. तो आकाशाला
विचारा.

Marathi Suvichar 

बचत म्हणजे काय…?
आणि ती कशी करावी…?
हे मधमाश्यांकडून शिकावे…

भुतकाळ आपल्याला
आठवणींचा आनंद देतो…
भविष्यकाळ आपल्याला
स्वप्नांचा आनंद देतो…
पण आयुष्याचा आनंद
फक्त वर्तमानकाळच देतो…

तुम्ही नेहमी खुश राहा
आणि आनंदात जगा…

ज्यांच्यामुळे मला आयुष्यात
त्रास झाला अशा सगळ्यांचा
मी ऋणी आहे… कारण
त्यांच्यामुळेच मला कसे वागायचे
हे चांगलेच कळले आहे.

या जगात कुठलीच गोष्ट
कायम स्वरूपी राहत नाही…
तुमचे दुःख सुद्धा.

मला पावसात चालायला आवडते
कारण पावसात माझे अश्रू कोणीच
पाहू शकत नाही.

ज्यांच्या जवळ
सुंदर विचार असतात
तो कधीही एकटा नसतो…

Best Motivational Quotes In Marathi | सुंदर विचार मराठी

Also Read :- Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here