51 precious thoughts of Bhagwadgeeta | गीता ज्ञानाचे विचार

0
308
precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार

नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्णा
या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी precious thoughts of Bhagwadgeeta
गीता ज्ञानाचे 51 अनमोल विचार घेऊन आलो आहे. जर आपण भागवत गीता ज्ञान, भागवत गीता मराठी,
bhagwat geeta information, bhagwat geeta mahiti,
bhagwat geeta information in marathi,
bhagwat geeta marathi madhe, महाभारत भागवत गीता ज्ञान, भागवत गीता ज्ञान मराठी,
भागवत गीता महाभारत, भागवत गीता मराठी मधे, मराठी भागवत, Marathi Knowledge
असे मराठी सुविचार शोधत आहात तर हे सुंदर सुविचार वाचून तुम्हाला नक्कीच मदत होईल.

श्रीकृष्ण वाणी | ॐ भगवद् गीतेचे 51 अनमोल विचार –
51 precious thoughts of Bhagwadgeeta

गीता ज्ञानाचे 51 अनमोल विचार.

१) स्वतःला कमजोर कधीही समजू
नका. जर तुम्ही पडलात तर उठण्याचा
प्रयत्न करा. लढा पूर्ण निष्ठेने, कर्तव्याने
कर्म करा बाकी सगळे देवावर सोडा.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
कर्तव्याने कर्म करा.

२) परिवर्तन हाच जगाचा नियम
आहे. एका क्षणात तुम्ही करोडोंचे
मालक होता तर दुसऱ्या क्षणात
तुमच्याजवळ काहीही नसते.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
precious thoughts of Bhagwadgeeta – गीता ज्ञानाचे विचार

३) वाईट गोष्टी छोट्या असो
किंवा मोठ्या त्या नेहमीच
विनाशाचे कारण बनतात.
कारण जहाजामध्ये छोटे होल
असो किंवा मोठे ते जहाजाला
बुडवतेच.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
गीता ज्ञानाचे अनमोल विचार

४) जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ
बोलतो त्याचे शब्द कडू असतात
पण तो कधीच कोणाबरोबर कपट
करत नाही.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
गीता ज्ञानाचे अनमोल विचार

५) परिवार आणि समाज दोन्ही
नाश होतात जेव्हा समजूतदार
व्यक्ती मौन आणि असमंजस
व्यक्ती बोलू लागतात.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
परिवार आणि समाज

६) आयुष्यामध्ये आनंदी राहायचे
असेल तर, त्या गोष्टींवर लक्ष द्या.
ज्या तुमच्याजवळ आहेत.
त्याच्यावर नाही ज्या दुसऱ्यांजवळ
आहेत.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
आयुष्यामध्ये आनंदी रहा

७) ज्यांना स्वत:चे मन नियंत्रित
करता येत नाही. त्यांच्यासाठी
ते काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या
कामासारखे आहे.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
ज्यांना आपले मन नियंत्रित करता येत नाही

८) जे लोक बुद्धीने विचार
करायचा सोडून भावनेमध्ये
वाहत जातात… त्यांना कोणीही
मूर्ख बनवू शकते.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
precious thoughts of Bhagwadgeeta – गीता ज्ञानाचे विचार

९) अहंकार आणि संस्कारांमध्ये
फरक आहे. अहंकार दुसऱ्यांना
कमी लेखून खुश होतो. तर संस्कार
स्वतः कमीपणा घेऊन खुश होतात.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
अहंकार आणि संस्कार सुविचार

१०) सुंदरता आपल्या दृष्टिकोनामध्ये
असते. काहींना चिखलात उमललेले
कमळ सुद्धा आवडते तर, काहींना
चंद्रावर पण डाग दिसतात.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
सुंदर विचार

51 precious thoughts of Bhagwadgeeta –
गीता ज्ञानाचे विचार

११) सेवा सगळ्यांची करा पण
आशा कोणाकडूनही ठेवू नका.
कारण सेवेचे योग्य मूल्य परमेश्वर
देतात.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
सेवा सगळ्यांची करा

१२) असे होऊ शकते की…
प्रत्येक दिवस चांगला नसेल
पण प्रत्येक दिवसात काहीतरी
चांगल्या गोष्टी घडतील.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
चांगले दिवस

१३) कोणाचाही उदय अचानक
होत नाही. सूर्य सुद्धा हळूहळू वर
येतो. सहनशीलता आणि तपस्या
ज्याच्यामध्ये आहे तोच यशाची
शिखर गाठू शकतो.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
सहनशीलता आणि तपस्या

१४) रडणे बंद करा आणि
स्वतःच्या अडचणींशी स्वतः
लढायला शिका. कारण साथ
देणारे स्मशानाच्या पुढे जात
नाहीत.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
रडणे बंद करा. सुविचार मराठी

१५) जेव्हा सत्य आणि असत्यामध्ये
लढाई होते तेव्हा सत्य एकटाच
उभा असतो. आणि असत्याच्या
मागे लोकांची फौज उभी असते.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार
जेव्हा सत्य आणि असत्या मध्ये लढाई होते – सुंदर विचार

१६) फक्त जगासमोर जिंकणारच
माणूस विजेता नसतो. तर
कोणत्या नात्यांसमोर कधी आणि
केव्हा हार मानायची असते हे
ज्याला समजते तो सुद्धा विजेताच
असतो.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार - नाती सुविचार
नाती सुविचार – सुंदर विचार

१७) जिथे तुम्हाला कुणीही आदर
देत नाही. अशा ठिकाणी थांबणे
चुकीचे आहे. मग ते कोणाचे घर
असो किंवा कोणाचे मन.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार - नाती सुविचार
मान-सन्मान-आदर-सुविचार

१८) सत्य कधीच दावा करत
नाही की ते सत्य आहे. पण
खोटे नेहमीच दावा करते
की ते सत्य आहे.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार - नाती सुविचार
good-thoughts-in-marathi-suvichar

125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी

१९) आपला स्वतःवर विश्वास
असणे खूप गरजेचे आहे.
कारण… आपल्या ध्येयाच्या
रस्त्यावर आपल्याला चालावे
लागते.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार - विश्वास
precious thoughts of Bhagwadgeeta – गीता ज्ञानाचे विचार – विश्वास

२०) ज्या गोष्टी करणे आपल्याला
शक्यच नाही. अशा गोष्टींमध्ये
वेळ वाया घालवणे मूर्खपणा आहे.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार - विश्वास
सुंदर सुविचार

51 precious thoughts of Bhagwadgeeta –
गीता ज्ञानाचे विचार

२१) माणसाला त्याच्या कर्माच्या
फळांमुळे मिळणारा विजय किंवा
पराजय, लाभ किंवा हानी, प्रसन्नता
किंवा दुःख या गोष्टींचा विचार
करून काळजी केली नाही पाहिजे.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार - कर्म
precious thoughts of Bhagwadgeeta – गीता ज्ञानाचे विचार – कर्म

२२) वेळ कधीच एकसारखी राहत
नाही. अशा लोकांना पण रडावे
लागते. जे कारण नसतांना दुसऱ्या
लोकांना रडवतात.

गीता ज्ञानाचे विचार - vb thoughts
precious thoughts of Bhagwadgeeta – गीता ज्ञानाचे विचार – vb thoughts

२३) ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या
जहाजाला वादळ त्याच्या ध्येयापासून
दूर घेऊन जाते. त्याप्रमाणेच भौतिक
सुखाची अपेक्षा माणसाला चुकीच्या
रस्त्यांवर घेऊन जाते.

 गीता ज्ञानाचे विचार - vb thoughts
good thoughts in marathi

२४) ना तर हे शरीर तुमचे आहे
आणि ना तुम्ही या शरीराचे मालक
आहात. हे शरीर पंचतत्वापासून
बनलेले आहे. आग, जल, वायू, पृथ्वी
आणि आकाश एक दिवस हे शरीर
याच पंचतत्वांमध्ये विलीन होणार आहे.

precious thoughts of Bhagwadgeeta - गीता ज्ञानाचे विचार - vb thoughts
geeta suvichar marathi

२५) आत्मा शरीराला तसेच सोडून
देते. जसे माणूस जुने कपडे फेकून
नवीन कपडे घालतो.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar - aatma
भगवद् गीतेचे अनमोल विचार – suvichar

२६) स्वतःला देवाच्या प्रति समर्पित
करा. कारण देवच मोठा आधार
असतो. जो कोणी या आधाराला
ओळखतो तो चिंता, भीती आणि
दुःखापासून मुक्त होतो.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
स्वतःला देवाच्या प्रती समर्पित कर.

२७) जशी अंधारामध्ये उजेडाची
ज्योत जगमगते, त्याप्रमाणेच
सत्याची चमक कधीही फिकी
पडत नाही. म्हणूनच माणसाने
नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
जय श्री कृष्ण सुविचार

२८) स्वतःला होणाऱ्या त्रासासाठी
जगाला दोष देऊ नका. स्वतःच्या
मनाला समजवा तुमच्या मनाचे
परिवर्तन हेच तुमच्या दुःखांचा
अंत आहे.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
स्वतःच्या मनाला समजवा

२९) आयुष्यामध्ये तुम्ही किती बरोबर
आहात आणि किती चुकीचे आहात हे
फक्त दोन लोकांना माहित आहे.
एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी
तुमची अंतरात्मा.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
आत्मा – परमात्मा

३०) माणूस ज्या रूपामध्ये देवाची
आठवण काढतो, देव त्या
रूपामध्येच त्याला दर्शन देतात.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
भागवण दर्शन – भगवंताचे रूप दर्शन

51 precious thoughts of Bhagwadgeeta –
गीता ज्ञानाचे विचार

३१) रागामुळे भ्रम तयार होतात
भ्रमामुळे बुद्धी भ्रष्ट होते, बुद्धी
भ्रष्ट झाल्यामुळे तर्क नष्ट होतो.
आणि तर्क नष्ट झाला की माणसाचे
अधपतन होते.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
राग सुविचार – विजय भगत

३२) नेहमी धीर धरा कधी कधी
आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी
मिळवण्यासाठी खूप वाईट
काळातून जावे लागते.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
धीर धरा – सुविचार

३३) कोणतीही गोष्ट स्वच्छ मनाने
मागितली तर, देव नशीबापेक्षा
जास्त देतो.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
नशिबावर – सुविचार -मराठी

३४) जी गोष्ट तुमची आहे ती
मिळणारच. मग ती काहीही
झाले तरी तुम्हाला तुमच्यापासून
हिसकावून घेण्यासाठी सगळे
जग एकत्र आले तरी काही फरक
पडत नाही.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
जी गोष्ट तुमची आहे त मिळणारच – सुंदर विचार

३५) जेव्हा विनाशाची सुरुवात
होते… तेव्हा सुरुवात
बोलण्यावरचे नियंत्रण
घालून होते.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
सुंदर सुविचार मराठी

३६) एकटे राहणे तुम्हाला
हे ही शिकवते की…
तुमच्याजवळ तुमच्या
स्वतः शिवाय काहीही नाही.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
एकटे राहणे – सुविचार मराठी

३७) अडचणी मध्ये धैर्य…
श्रीमंती मध्ये दया…आणि
संकटा मध्ये सहनशीलता
हे श्रेष्ठ व्यक्तींचे लक्षण आहे.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar - 8
श्रेष्ठ व्यक्तीचे लक्षण – सुविचार मराठी

255+ Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे मराठी सुविचार

३८) तुम्ही मागेही जाऊ शकत
नाही… आणि सुरुवात बदलू
शकत नाही. पण तुम्ही जिथे
आहे तिथून सुरू करू शकता
आणि शेवट नक्कीच बदलू
शकता.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
सुंदर सुविचार मराठी

३९) त्या दिवशी तुमच्या सगळ्या
चिंता संपून जातील. ज्या दिवशी
तुम्हाला विश्वास होईल की…
आपले सगळे काम ईश्वराच्या
मर्जीने चालते.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
आपले सगळे काम ईश्वराच्या मार्जिणे चालते – सुंदर विचार मराठी

51 precious thoughts of Bhagwadgeeta –
गीता ज्ञानाचे विचार

४०) कोणत्याही व्यक्तीला पूर्ण
समजून घेतल्याशिवाय दुसऱ्यांच्या
बोलण्यामध्ये येऊन त्याच्याबद्दल
चुकीचे मत बनवणे मूर्खपणा आहे.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
चुकीचे मत – सुविचार मराठी

४१) राग आल्यानंतर ओरडण्यासाठी
ताकत लागत नाही. पण राग
आल्यानंतर शांत बसण्यासाठी
खूप ताकत लागते.

राग – सुविचार मराठी

४२) आयुष्यामध्ये सगळे संपले
आहे असे कधीच होत नाही.
नेहमीच एक नवीन संधी तुमची
वाट पाहत असते.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb -thoughts - suvichar
नवीन संधि सुविचार

४३) जेव्हा कुटुंबातील सदस्य परके
वाटू लागतील. आणि परके लोक
आपले वाटू लागतील त्यावेळी
समजून घ्या की विनाशाची सुरुवात
झाली आहे.

गीता ज्ञानाचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar - quotes in marathi
आत्मा आणि परमात्मा – सुंदर सुविचार

४४) कोणी काहीही बोलले तरी
स्वतःला शांत ठेवा. कारण
ऊन कितीही कडक असले
तरी समुद्र आटवू शकत नाही.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb -thoughts - suvichar
स्वतःला शांत ठेवा

४५) कोणतीही व्यक्ती त्याला
पाहिजे ते बनू शकते. जर तो
विश्वासाने त्या गोष्टीसाठी
प्रयत्न करत राहील.

भगवद् गीतेचे अनमोल विचार - vb -thoughts - suvichar
विश्वासाने प्रयत्न करीत राहा

४६) जेव्हा कोणी तुमचा हात
आणि साथ देणे सोडून देते
त्यावेळी…. देव तुमचे बोट
पकडण्यासाठी कोणाला
पाठवतो. त्यांचे नाव श्रीकृष्ण
आहे.

गीता ज्ञानाचे अनमोल विचार - vb thoughts
गीता ज्ञानाचे अनमोल विचार – vb thoughts

४७) वेळेच्या आधी मिळालेल्या
वस्तूची किंमत नसते. आणि
वेळ निघून गेल्यानंतर
मिळालेल्या वस्तूला महत्त्व
नसते.

गीता ज्ञानाचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
गीता ज्ञानाचे अनमोल विचार – vb thoughts – suvichar

४८) जेव्हा आशा संपायला लागतील
कोणताही रस्ता दिसणार नाही.
त्यावेळी एकदा भगवद्गीतेला
शरण जा.

गीता ज्ञानाचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
sunder vichar marathi

४९) जे चांगले असेल ते ग्रहण
करा. जे वाईट असेल त्याचा
त्याग करा. मग ते विचार असो…
कर्म असो किंवा माणूस असो…!

गीता ज्ञानाचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
sunder suvichar marathi

५०) होऊन गेले त्याचे दुःख
का करायचे….? जे आहे
त्याचा अहंकार का करायचा…?
आणि जे येणार आहे त्याचा
मोह का करायचा…..?

गीता ज्ञानाचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar
गीता ज्ञानाचे अनमोल विचार – suvichar

५१) तुमच्या व्यर्थ चिंता आणि
मनातील भीती हा असा रोग
आहे ज्यामुळे तुमच्या मनातील
शक्ती नष्ट होते.

गीता ज्ञानाचे अनमोल विचार - vb thoughts - suvichar - quotes in marathi
good thoughts in marathi

मित्रांनो, ही पोस्ट वाचून तुमच्या
आयुष्यामध्ये आणि मनामध्ये
1% जरी बदल घडला असेल
तर पोस्ट ला लाईक
नक्की करा.

जय श्री कृष्ण 

॥ श्रीकृष्ण वाणी ॥

श्रीकृष्ण वाणी | ॐ भगवद् गीतेचे 51 अनमोल विचार

#shreekrushna #bhagvadgeetasaar
#bhagvadgitaquotes #lessonablequotes
#bhagvadgita #inspirationalquotes ##krushnabani
#shreemadbhagvadgita #shreemadbhagvadgeeta
#shreekrushna #bhagvadgeetasaar #bhagvadgitaquotes
#lessonablequotes #bhagvadgita #inspirationalquotes
#krushnabani #shreemadbhagvadgita #shreemadbhagvadgeeta

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here