अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi
VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
आणि या पोस्ट मध्ये घेवून आलो आहे…. अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
प्रिय पत्नी ला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
बायको ही बायकोच असते…!
बाहेरचा राग घरात काढुनी
आपण तर मोकळे होऊन जातो…
परंतु अहो, जेवायला वाढू का…?
असे विचारणारी फक्त बायकोच असते…!
अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi for wife
|
खूपच नशीबवान आहे मी
कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू…
समजूतदार… माझी काळजी घेणारी…
आणि माझ्यावर जिवापाड
प्रेम करणारी बायको भेटली..
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा…!
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अशा माझ्या प्रेमळ बायकोला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको
प्रिय बायको
आज तुझा वाढदिवस…
सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या
मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.
तू म्हणजे त्या परमपिता परमात्माने
तुझ्या जन्मदिवसाला मला आणि
फक्त माझ्यासाठीच दिलेले गिफ्ट.
प्रिये, खरे तर मला आज आत्ता तुझ्याशी
खुप खुप बोलायचे होते… परंतु मी इतकाही
स्वार्थी नाही की माझ्या सुखासाठी तुझी झोपमोड
करणार… म्हणून हा प्रयत्न…
बायको चा वाढदिवस..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वंदना तुझे खूप खूप आभार…
आज पर्यंत मला अविरत साथ दिल्याबद्दल
कधी हसत तर कधी भांडत परंतु
काळजीपूर्वक माझी साथ दिल्याबद्दल
मी तुझा मनापासून आभारी आहे.
कशाचीही अपेक्षा न करता…
आहे त्या मध्ये समाधान मानून,
सुखा दुःखात माझ्या खांद्याला
खांदा लाऊन
आज पर्यंत उभी राहिलीस
तशीच या पुढे हि उभी रहा…
प्रत्येकजण म्हणतो
बायको खुप त्रास देते
परंतु असे कुणीच म्हणत नाही की….
दुःखात फक्त तीच साथ देते….!
अशाच माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
वंदना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🙏🌹✌🎁🌷🥰😘
प्रिय बायको वंदना
━────⊱💗⊰─────━
तुझे कौतुक करण्याचा हक्काचा दिवस.
बायको…. पत्नी…. जीवनसाथी….
अशा अनेक नावाने जी जीवनात येते…
ती म्हणजे जिच्यामुळे आपण आपले
संपूर्ण आयुष्य यशस्वी करतो…
सर्वात समर्पक शब्द जीवनसाथी…!
घरदार सोडून ती आपल्या जीवनात येते
आणि ते घर ही आपलेस करते ती….!
अशा या बायकोला खूप खूप शुभेच्छा…!
वाढदिवस हे निमित्त…
खरेतर जीवनभरासाठी शुभेच्छा
कारण पुरूषाचे पूर्ण जीवन
तिच्याच मुळे यशस्वी होते.
तर अशा या वाढदिवशी
शब्दच अपुरे पडतात.
तरीही मनापासुन शुभेच्छा.
━────⊱💗⊰─────━
━────⊱💗⊰─────━
बायको… पत्नी… जीवनसाथी
अशा अनेक नावाने जी जीवनात येते.
ती पूर्ण जीवन आई नंतर… वडीला नंतर…
जिच्यामुळे आपण आपले जीवन
यशस्वी करतो ती…
सर्वात समर्पक शब्द अर्धांगिनी.
घरदार सोडून ती आपल्या आयुष्यात येते
आणि ते घर ही आपलस करते ती,
अशा या सर्वगुणसंपन्न बायकोस
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!
प्रकट दिनाच्या खुप खुप शुभेच्छा बायको…
❤️❤️😘😘
प्रिय बायको या जीवनरूपी महासागरात
संकटरुपी कित्येकलाटा आल्या तरीही
त्याला तोंड देण्यासाठी माझ्या पाठीशी
खंबीरपणे उभी असणारी व्यक्ती…
वंदना…
वंदना आज तुझा वाढदिवस...
वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा…!
माझ्या प्रत्येक निर्णयावर तुझा ठाम विश्वास असणे
हीच माझ्यासाठी सर्वात मोठी साथ आहे आणि
त्याच साथीमुळे आज माझ्यातला मी पूर्ण
आत्मविश्वासाने समाजासमोर उभा आहे..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!
प्रकट दिनाच्या खुप खुप शुभेच्छा बायको…
❤️❤️😘😘