2022 | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy New Year Wishes In Marathi
नमस्कार मित्रांनो,
आपण प्रत्येकजण नवीन वर्षाची प्रतीक्षा करीत आहोत. आणि प्रत्येक व्यक्तीला येणारा
नवीन वर्ष त्यांच्या आयुष्यात आंनद घेवून येवो. पूर्ण वर्षभरात खूप चांगले सुख येवोत
तसेच समृद्धी यावी. अशी सगळ्यांची इच्छा असते.
म्हणूनच या विशेष दिवशी आपण आपल्या मित्र मैत्रींना, नातेवाईकांना, आपल्या शुभचिंतकांना
तसेच आपल्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
Navin Varshachya Hardik Shubhechha पाठवितो. आपण फोन वर Happy New Year असे म्हणतो….
अथवा whatsapp, facebook, अशा Social Media च्या account द्वारे हैप्पी न्यू इयर,
Happy New Year चे संदेश पाठवतो. किंवा Text Message द्वारे
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
मित्रांनो, या संकेतस्थळावर आज मी तुमच्यासाठी काही निवडक अशा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy New Year Quotes, नवीन वर्ष सुविचार,
New Year Status, New Year SMS In Marathi, Happy New Year Message Marathi,
या पोस्ट मध्ये खास तुमच्यासाठी आणल्या आहेत.
मला पूर्ण विश्वास आहे की ह्या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही जे hapyy new year quotes, message,
shayri, sandesh, SMS, Happy New Year Message With Image,
Happy New Year wishesh, navin warshachya status, आहात…
ते इथेच तुम्हाला मिळून जातील. आणि ते तुम्हाला खूप आवडतील.
हा नवीन वर्ष अधिक विशेष करण्यासाठी, VB Good Thoughts या संकेतस्थळावरील
नूतन वर्ष शुभेच्छा, या पोस्ट मधील आपल्या आवडीने new year shubhechha banner,
happy new year sms Marathi, happy new year greeting Marathi, new year quote Marathi,
असे छान छान शुभेच्छा संदेशामधून नवीन वर्ष शुभेच्छा संदेश निवडा आणि नवीन वर्ष,
नूतन वर्ष, खास बनवा.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
नमस्कार
हा ही डिसेंबर महिना पाहता पाहता संपत आला..
पूर्ण वर्ष कसे संपून गेले ते कळलेच नाही….
असो वर्ष तर संपणारच….!
या वर्षभरात तुम्ही माझ्या सुखदुःखात
माझ्या बरोबरीने उभे राहिलात…. यासाठी
तुमचा खूप खूप आभार धन्यवाद…..
जर या वर्षात माझ्याकडून कळत नकळत
आपले मन दुखवले गेले असेल तर….
तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करा… आणि
पुढेही असाच माझ्यावर तुमचा स्नेह जीवनभर असु द्या.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला येणाऱ्या
नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा….!
♦♦♦♦♦♦♦♦
चला सगळे दु:ख विसरून जाऊया….
सुखाला देवाच्या चरणी वाहुया
उरलेल्या स्वप्नांना या नवीन वर्षात
नव्याने पाहूया….!
नव वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा….!
♦♦♦♦♦♦♦♦
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
समृद्धि येवो अंगणात
आनंद वाढो आयुष्यात
तुम्हासाठी या शुभेच्छा….
नूतन वर्षाच्या या
शुभ दिवसात….
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….!
♦♦♦♦♦♦♦♦
आज उजळले मना मनातून
आनंदाचे लक्षदिवे….
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
♦♦♦♦♦♦♦♦
नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year Wishes In Marathi
येणारे नवीन वर्ष आपणास सुखाचे….
समाधानाचे…. आनंदाचे…. ऐश्वर्याचे….
आरोग्याचे जावो….
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय….
आनंदमय होवो….
अशी देवा चरणी प्रार्थना….
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….!
♦♦♦♦♦♦♦♦
या संपत असलेल्या वर्षाला….
निरोप देत… नवीन स्वप्न…
नवीन आशा… नवीन उमेद
आणि नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाचे स्वागत करूया…!
आपली सर्व स्वप्ने…. आशा…..
आकांशा…. पूर्ण होवोत या प्रार्थनेसह….
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….!
♦♦♦♦♦♦♦♦
Happy New Year Wishes In Marathi
संपणारा प्रत्येक वर्ष अगदी
पुस्तकासारखेच राहते ना…!
३६५ दिवसांचे….!
जसे जसे नवीन पान पलटत जातो
तसे तसे नवीन नवीन मिळत असतो…
कधी मनामध्ये राहिलेले काही…..
पूर्ण होऊन जात असते…..
नवीन पान…. नवीन दिवस…
नवनवीन स्वप्न…. नवनवीन ध्येयं…
नवीन आशा… नवीन दिशा…
नवनवीन माणसे…. नवनवीन नाती….
नवीन यश…. नवीन आनंद….
कधी अपूर्ण…. तर कधी संपूर्ण….
नवीन हर्ष…. नवीन वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी…. तुम्हा सर्वांना
खूप खूप हार्दिक शुभेच्छा….!
♦♦♦♦♦♦♦♦
नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year Wishes In Marathi
या नवीन वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
आणि येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्या कडून
नविन वर्षाच्या भरभरून हार्दिक शुभेच्छा….!
♦♦♦♦♦♦♦♦
गेले ते वर्ष… गेला तो काळ…
नवनवीन आशा…. अपेक्षा….
नवीन हर्ष…. घेवून आले 2022 वर्ष….!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
♦♦♦♦♦♦♦♦
या संपलेल्या वर्षाची
गोळाबेरीज करूया….
जे काही चांगले आहे…
ते आपल्या जवळ ठेऊन…
वाईटला वजा करूया….!
नवीन संकल्प….नवीन आशा….
पुन्हा प्रफुल्लित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक
शुभेच्छा….!
♦♦♦♦♦♦♦♦
नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year Wishes In Marathi
पुन्हा एक नवीन वर्ष….
पुन्हा एक नवीन आशा….
तुमच्या कर्तॄत्वाला लाभो…
पुन्हा एक नवीन दिशा….
नवीन स्वप्ने…. नवीन क्षितीजे….
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…..!
♦♦♦♦♦♦♦♦
संपत असलेल्या या वर्षाला
निरोप देत नवनवीन स्वप्ने….
नवीन आशा…. नवीन उमेद आणि
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचे
स्वागत करू. आपली सर्व स्वप्ने…
आशा…. आकांशा…. पूर्ण होवोत या
प्रार्थनेसह….
नवीन वर्षाच्या भरभरून हार्दिक शुभेच्छा….!
♦♦♦♦♦♦♦♦
Happy New Year Wishes In Marathi
जीवनातील अजून एक वर्ष कमी होत आहेत…..
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत….
सुख…. शांती…. यश आणि प्रेम या सर्व भावनांनी
नवीन वर्षाचे स्वागत करूया….
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
♦♦♦♦♦♦♦♦
नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year Wishes In Marathi
माणसे भेटत गेली….
मला आवडत गेली….
आणि मी त्यांना जोडत गेलो….!
चला…. या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चुक झाली असेल तर
क्षमा करावे…! आणि तुमच्या या प्रेमळ
मैत्रीबद्दल खूप खूप धन्यवाद….!
तुमच्या या मैत्रीची साथ…..
यापुढेही… ही अशीच
कायम राहू द्या…..
जे जे पाहिजे तुम्हाला ते ते मिळू दे…
नशिबवान या शब्दाचा अर्थ
आपल्याकडे बघून कळु दे.
यशाची शिखरे तुम्ही सर करावी.
बघता मागे वळूनी….
माझी शुभेच्छा स्मरावी….
तुमच्या आनंदाचा वेल
आकाशाला भिडू दे….
तुमच्या जीवनात
सर्व काही मनासारखे घडू दे…
या नवीन वर्ष 2022 साठी
खूप खूप हार्दीक शुभेच्छा…!
♦♦♦♦♦♦♦♦
नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year Wishes In Marathi
आपण वर्षाच्या अगदी शेवटच्या
टप्प्यात आलो आहोत….
कळत नकळत जर का 2021 या वर्षा मध्ये
मी तुमचे मन दुखावले असेल…. अथवा
तुम्हाला काही त्रास झाला असेल… तर….
.
.
.
.
2022 मध्येही आपण तैयार रहा…! कारण
केवळ वर्षे बदललेलाआहे. परंतु मी नाही….!
♦♦♦♦♦♦♦♦
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
मला आशा आहे की हे नवीन वर्ष
आपल्या जीवनातील सर्वोत्तम वर्ष असेल…
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील..!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….!
♦♦♦♦♦♦♦♦
या नवीन वर्षात लोक भगवंताकडे
खुप काही मागतील… परंतु….
मी ईश्वराकडे केवळ तुमची
साथ मागणार….
नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा…..!
♦♦♦♦♦♦♦♦
या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की….
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे….
तुझी पूर्वी पेक्षा जास्त काळजी घेता यावी….
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे….!
नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा…..!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year Wishes In Marathi
♦♦♦♦♦♦♦♦
मी मागील वर्षी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे…
मला खरोखरच ही मित्रता…
जीवनभर कायम ठेवायची आहे….
नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा…..!
♦♦♦♦♦♦♦♦
Happy New Year Wishes In Marathi
तुमची जे काही स्वप्ने डोळ्यात
आणि मनात असतील…. अथवा
ज्या काही इच्छा – आकांक्षा असतील…
त्या या नवीन वर्षात पुंर्ण होवोत….!
हीच मनापासून इच्छा आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….
Happy New Year 2022….!
♦♦♦♦♦♦♦♦
इतर दिवसा सारखाच हा ही दिवस असतो….
तसाच उगवतो आणि तसाच मावळतो….
तरीही त्यावर असतो नवतीचा
नवीन तेज आलेला…..!
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा….
असते त्यावर नवीन वर्षाची नव्हाळी
आणि सोनेरी स्वप्नांची झळाळी….!
म्हणूनच इतर दिवसा सारखाच
हा दिवस नसतो….
तो असतो नवीन वर्षाचा आरंभ….!
नव्या स्वप्नांचा प्रारंभ…!!
मागीलवर्षी च्या फुलाच्या पाकळ्या
वेचून घे…. भिजलेली आसवे झेलून घे….
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी….
आनंद घे नव वर्षाचा भरभरूनी….!
नवीन वारसाच्या हार्दिक शुभेच्छा….
Happy New Year 2022….!
♦♦♦♦♦♦♦♦
नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year Wishes In Marathi
नवीन वर्ष…. या नवीन वर्षी….
आपल्या संस्कृतीला जपूया…!
एकदा तरी थोरांच्या चरणी
आपले मस्तक झुकवू या…!
भिजावी पाकळी पाकळी
हळुवार त्या दवाने….
व्हावे गाणे फुलांचेही
जावो असे वर्ष नवे…!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….!
♦♦♦♦♦♦♦♦
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
नवीन स्वप्न….
सारी दुःख विसरून जावू या…
सुख देवाच्या चरणी वाहू या…
उरलेली स्वप्ने…. या नवीन वर्षी…
नवीन नजरेने नव्याने पाहू या….
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…..!
♦♦♦♦♦♦♦♦
आज वर्षाचा शेवटचा दिवस…..
खूप काही गमावले परंतु
त्यापेक्षा खूप काही कमावले….!
अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली….
तितकीच लोक जवळ सुद्धा आली….
खूप काही सोसले….
खूप काही अनुभवले…..!
केलेल्या संघर्षांतून जीवन कसे जगायचे
हे शिकलो….! खूप खूप आभार मित्रांनो
देत असलेल्या साथीबद्दल…..!
माझ्या सर्व मित्रांची साथ…..
नातेवाईकांची साथ…..
गुरुजनांचे मार्गदर्शन आणि
लहान थोरांचे आशीर्वाद…..
असेच दिवसेंदिवस लाभो…..
नवीन कल्पना…. नवीन भराऱ्या….
झेप घेऊया क्षितिजावर….
उंच उंच ध्येयाची शिखरे….
गवसणी घालूया आकाशाला
येतील हाती सुंदर तारे……!
नूतन वर्षाच्या सुरवातीला
सारे काही मनासारखे घडणार…
नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा…..!
♦♦♦♦♦♦♦♦
Happy New Year Wishes In Marathi
या नवीन वर्षाच्या पहाटे सोबतच
तुमचे जीवन प्रकाशमान होवो…
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….!
बघता बघता दिवस उडुन जातील…
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील….
मागील दिवसांची चिंता करु नको….
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा….!
जेव्हा एक पान गळून पडणार…
तेव्हाच तर दुसरा पान जन्माला येणार.
हा एक वर्ष संपणार तेव्हाच तर
नवीन वर्ष बघायला मिळणार….!
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…..!
Happy New Year 2022
♦♦♦♦♦♦♦♦
नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year Wishes In Marathi
नवीन वर्ष म्हणजे चैतन्याचा नवीन नवीन स्पर्श….
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष….
हर्षाने होऊ दे हे आयुष्य आनंदी आणि
गजबजुन उठू दे जीवनाची पालखी.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…..!
Happy New Year 2022
♦♦♦♦♦♦♦♦
या नवीन वर्षात संकल्प करूया….
साधा… सरळ….. आणि….. सोप्पा….
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा….!
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…..!
Happy New Year 2022
आनंद उधळीत येवो….
नूतन वर्ष सुखाचे जावो….
जे जे मनी वांछिले ते ते व्हावे….
सुख चालून दारी यावे….
कीर्ती तुमची उजळीत राहो…
नवीन वर्ष सुखाचे जावो.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…..!
Happy New Year 2022
नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year Wishes In Marathi
जीवनातील आणखी एक
अनमोल वर्ष समाप्त झाला….
जीवनाच्या या प्रवासात
प्रवास करीत असतांना
खूप काही कमावलेही….
तसेच खूप काही गमावलेही…
परंतु आता काय कमावलेले आहे
आणि काय गमावलेले आहे…
हे शोधण्यापेक्षा नवीन काहीतरी
उमेद आणि संकल्प घेऊन….
2022 मध्ये प्रवेश करूया.
या सरत्या वर्षात माझ्याकडून
जर काही चुका झाल्या असतील
तर मला माफ करा. आपली साथ
नेहमीसारखी माझ्याबरोबर जीवनभर
असेल…. अशी आशा करतो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year Wishes In Marathi
संपणार आहे 2021….
सारे प्रॉब्लेम आता विसरा.
विचार करू नका दुसरा…
चेहरा नेहमी ठेवा हसरा आणि
तुम्हाला Happy New Year 2022
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….!
सर्वांना एक गंभीर सूचना……
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार
३१ डिसेम्बर च्या रात्री ११:५९ च्या सुमारास
कोणीही बाहेर जाऊ नये. गेल्यास ती व्यक्ती
एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल.
सूचना समाप्त आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year Wishes In Marathi
निसर्गाचा बदल हा नियमच आहे….
जर ऋतूत बदल झाला तर…
झाडाची जुनी पाने गळून त्याला
नवी पालवी फ़ुटते. तसेच….
काळाच्या महावॄक्षावरुन देखील
जुने दिवस गळून पडतात. आणि
त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते.
नवीन बहर…. नवीन मोहोर. नवीन आशा….
नवी स्वप्ने घेऊन नवीन वर्ष येतो….
तर मग चला…. नव्या वर्षाचे स्वागत करु या.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….!
गत वर्षाला पाठ दाखवून चाला
भविष्याची वाट. करुन नवीन
नवरी सारखा थाट….
आली ही सोनेरी पहाट…..!
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….!
Happy new year 2022
नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year Wishes In Marathi
चलो एक नियम यह भी बना ले…
जो हमसे नाराज है…
उन्हें भी शुभकामनाएं दे…!
वर्ष के अंतिम महीने की शुभकामनाये – Happy Last Month of Year
जीवन का एक और साल कम होते चला…!
अपनी कुछ पुरानी यादों को पीछे छोड़ते चला…!
कुछ इच्छाये मन में ही रह जाती हैं…!
कुछ इच्छाये बगैर मांगेही मिल जाती हैं…!
कुछ लोग हमें छोड़ कर चले गये…!
कुछ अब नये लोग जुड़ेंगे इस यात्रा में…!
कुछ मुझसे बहुत नाराज हैं…!
कुछ मुझसे बहुत प्रसन्न हैं…!
कुछ तो मुझसे मिलकर के भूल गये…!
कुछ तो आज भी मुझे याद करते हैं…!
कुछ लोग शायद बहुत बेसुध हैं…!
कुछ लोग तो बहुतही बैचैन हैं…!
कुछ लोगो को मेरी प्रतीक्षा हैं…!
कुछ लोगो की मुझे प्रतीक्षा है…!
कुछ लोग सही भी है…!
कुछ लोग गलत भी है…!
कोई अगर भूल हुई हो तो
माफ कीजियेगा और
कुछ अगर अच्छा लगे तो
याद जरूर कीजियेगा
साल के अंतिम महीने की शुभकामनाएं….