Best Morning Quotes | शुभ सकाळ | सुंदर शुभेच्छा | Good Morning Wishes | Suvichar Status
शुभ सकाळ – सुंदर शुभेच्छा – Good Morning Wishes – Suvichar Status – सुंदर विचार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार |
नमस्कार मित्रांनो…
VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
या लेखात तुमच्यासाठी शुभ सकाळ संदेश, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा,
सुविचार, WhatsApp Status, Facebook Status, Status,
सुंदर विचार, प्रेरणादायक सुविचार, चांगले विचार,
Good Thoughts In Marathi On Life,
Marathi Quotes, Motivational Quotes, Good Morning Wishes In Marathi,
असे अनेक प्रकारचे विचार म्हणा…. शुभेच्छा म्हणा…. छान विचार म्हणा….
कसेही बघा… पण मित्रांनो एवढे नक्की सांगतो कि हे विचार वाचून तुम्हाला बरे वाटणार….
हे सुविचार तुम्हाला प्रेरणा देणार…. शुभेच्छा तुमचा दिवस सुंदर बनविणार…
आयुष्यात प्रेरणादायी ठरणार…..
माणसाने कुंडीतल्या नाही…
तर जमिनीत लावलेल्या
झाडासारखे असावे.
कोणी पाणी घालेल या आशेवर राहून
जळून जाण्यापेक्षा
जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठे व्हावे.
उंच उंच वाढत राहावे….🙏
🚩💐💐 शूभ सकाळ 💐💐🚩
Good Morning Wishes In Marathi
मी आता माणसे ओळखायला शिकलो आहे…
कारण मी नेहमीच जीवनात फसलो आहे.
मी कधी प्रवासाचा मार्गच चुकलो आहे…
नंतर तिथेच थांबुन खुप रडलो आहे.
मी कधी एका दुःखातुन…
कसाबसा सावरलो आहे
नंतर मी लगेच दुसर्या दुःखात
अडकलो ही आहे.
नुसताच वाटायचा
मी यातून आता निसटलो आहे
पण लगेच लक्षात येई की
आता मी इथे फसलो आहे.
मी खूप वेळा जीवनात
ठेचकाळुन पडलो आहे.
तेव्हा मी प्रत्येक वेळी
नवीन ताकदीने उठलो ही आहे.
मी आपल्याच चुकांमुळे…
आपलीच माणसे
गमावून बसलो आहे.
शेवटी या निरस जीवनावर
मी भरपूर हसलो आहे.
हसुन सुद्धा सारखा
मी फार थकलो आहे.
म्हणुनच मी चुकुन
आपली माणसे शोधण्यात
नेमका तिथेच फसलो आहे…
🙏💕
Sunder Vichar Status Marathi
मन… एक अवयव आहे…
डोळ्यांनी नाही दिसणारा…!
मन… एक विचार आहे…
आपले आचार ठरविणारा…!
मन… एक भावना आहे…
सर्वांना जाणवणारी…!
मन… एक व्याख्या आहे…
लिहिता नाही येणारी…!
मन… एक फुल आहे….
आनंदात डूलणारे…!
मन… एक वज्र आहे…
संकटांशी लढणारे…!
मन… एक अस्तित्व आहे….
नाकारता नाही येणारे…!
मन… एक फुलपाखरू आहे….
हाती नाही येता नुसतेच रंगवून जाणारे…!
🙏💕
Marathi Sunder Vichar | Good Thoughts In Marathi
🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷
असेही कधी जगून पहा…!
माणूस म्हणून जगत असतांना
हा एक हिशोब करुन तर पहा…!
आपण किती जगलो या पेक्षा कसे जगलो…?
जरा हा एकच प्रश्न आपल्या मनाला
विचारुन तर पहा…!
असेही कधी जगून पहा…!
एखाद्या वेळी कुणावर विनोद करण्याआधी
त्याचा विचार करुन तर पहा…!
तर कधी कुणाच्या आनंदासाठी…
समाधानासाठी
नाही आवडलेल्या विनोदावरही
थोडे हसुन तर पहा…!
असेही कधी जगून पहा…!
संकटांमुळे हिंमत हारणारे तर
लाखांनी मिळतात…..
एखाद्या वेळी संकटावर
मात करण्याची हिम्मत दाखवुन तर पहा…!
आपण नेहमीच स्वतःपुरता विचार तर करतोच
एखाद्या वेळी
बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर पहा…!
असेही कधी जगून पहा…!
वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता
तर नेहमीच असते…
एखाद्या वेळी भूतकाळाच्या
वि्श्वात गुंगून तर पहा…!
काळाची वाळू हातातुन निसटली
म्हणुन काय झाले…?
आधी अनुभवलेला क्षण
पुन्हा एकदा जगून तर पहा…!
🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷
Good Thoughts In Marathi on life
जे ठरविले
ते प्रत्यक्षात होतेच असे नाही…
आणि जे काही होते
ते कधी ठरवलेलेच असते असेही नाही…!
कदाचित यालाच जीवन असे म्हणतात…!
✍✍
🌻🌹🌻 शुभ सकाळ 🌻🌹🌻
🙏🙏 सुंदर दिवसाच्या शुभेच्छा 🙏🙏
🌹🍁🍁🍁🌹
☘ पिंपळाच्या ☘ रोपासारखे 🌱
🌍 खडकावरही 🌍 उगवता आले 👍🏻 पाहिजे.
😀 अगदी निर्भीडपणे
🌪 वादळांचे 🌪 काय…
ती 👉🏻 येतात आणि 👉🏻 जातात…
मातीत घट्ट 👣 पाय 👣 रोवून 🏃🏻 उभे 🏃🏻
राहता आले पाहिजे.
💐🌹🍀शुभ सकाळ🍀🌹💐
🌹🙏🌞🌅
चंदना पेक्षा वंदन अधिक शीतल आहे.
योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे
अधिक चांगले आहे.
प्रभाव चांगला असण्यापेक्षा
स्वभाव चांगला असणे
महत्त्वाचे आहे.
🌹🙏शुभ सकाळ🌹👍
🌹🙏🌞🌅
कधी कधी तर
शांतच राहणे खुप गरजेचे असते…
जीवनाकडे सर्वच प्रश्नांची उत्तरे
मागायची नसतात…
कारण ओंजळीत पाणी तर धरू शकतो….
परंतु टिकवून ठेवू शकत नाही…!
🌹🌻🌹शुभ सकाळ 🌹🌻🌹
🙏🌹💐
समोरच्याला आदर देणे
हि सर्वात मोठी भेट असते…
आणि समोरच्याकडून आदर मिळविणे
हा सर्वात मोठा सन्मान असतो…
💐🌹🙏
🍀🌷🌻 शुभ सकाळ🌻🌷🍀
🍃 हसून बघावे… रडून बघावे…
आयुष्याकडे नेहमी डोळे भरुन बघावे… 🍃🍃
आपण हजर नसतांनाही
आपले नावं कुणीतरी काढावे…
प्रेम माणसावर करावे कि माणुसकीवर करावे…
परंतु प्रेम मनापासुन करावे…!!!🍃
❣🌹🌻सुप्रभात🌻🌹❣
जीवनाच्या रस्त्यावर
🚶🏿 चालतांना पडललेच पाहिजे…
तेंव्हाच तर कळते…
कोण 😃 हसत आहे….
कोण 🤔 दुर्लक्ष करत आहे.
आणि कोण सावरायला येत आहे…!
🌻🌹🌻 शुभ सकाळ 🌻🌹🌻
💐💐☕☕💐💐
नाते हे पक्ष्यांसारखे असावे…
दिवसभर एकमेकांवर
कितीही नाखूष असलो…
तरीही संध्याकाळी नव्याने
सोबत यायचे…!
शुभ सकाळ
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
चांगली वस्तु…. चांगली व्यक्ती…
आणि चांगले दिवस… यांची किंमत
ही निघुन गेल्यावर समजते…
प्रेमाने जोडलेली चार माणसे आणि
त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द
हे ऐश्वर्य ज्याच्याजवळ आहे…
तोच खरा संपन्न.
🌺🌺 शुभ सकाळ 🌺🌺
🌞🌞 🌞🌞
चार चौघात बसण्यापेक्षा…
केव्हा तरी समुद्र किनाऱ्यावर
आठवणींना घेऊन बसावे…..
जीवन अधिकच सुंदर वाटते.
आपल्याला कोण हवे आहे
यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत….
हे सुद्धा केव्हा तरी बघावे…
जीवन अधिकच सुंदर वाटते.
🌺🌺 शुभ सकाळ 🌺🌺
🌞🌞 🌞🌞
काही गोष्टी जिवनात अपूर्णच राहतात
काही विचार मनातल्या मनातच राहतात
शब्द शोधण्यात वेडा मन व्यस्त असतो
आणि तितक्यात आपलेही
परके होऊन जातात…!
🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷
🌺🌺 शुभ सकाळ 🌺🌺
🌞🌞 🌞🌞
कलीयुगाचे पर्व आहे…
प्रत्येकालाच इथे गर्व आहे…!
मी आहे तरच सर्व आहे…
नाहीतर सर्व व्यर्थ आहे…!
अरे वेड्या..! कुणा वाचून कुणाचे
अडत नसते…!
सन्मान कर सर्वांचा…
हाच खरा मानव धर्म आहे.
🌺🌺 शुभ सकाळ 🌺🌺
🌞🌞 🌞🌞
🌷🍃🍃🍃
पैसा ने नाही तर मनाने संपन्न व्हा
कारण मंदिरावर जरी कलश सोन्याचा
चढलेला असला…. तरी पण
नतमस्तक तर दगडाच्या
पायरीवरच व्हावे लागते.
🙏🙏
🌺🌺 शुभ सकाळ 🌺🌺
🌞🌞 🌞🌞
🙏🙏
ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार…
एकदा का पातळी खाली आली की धोका वाढतो…
🌻🌹🌻सुप्रभात🚀🌻🌹🌻
सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या
दोन हातांमध्ये भरपूर शक्ती असतें…!
जर परिस्थिती हाता बाहेर जात असेल
तर हात जोडून बघा.
मनस्थितीही बदलेल आणि परिस्थितीही…
🌹🙏शूभ सकाळ🙏🌹
मनाला खूप भावली ही कविता….!
💞 दोन शब्द जगण्याविषयी. खुप सुंदर माहिती आहे …! 🙏
—————————————
💞 आपला कुणाला कंटाळा येईल इतके ही जवळ जाऊ नये.
💞 चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके ही चांगले वागू नये.
💞 जर आपली कुणाला गरज नसेल तर तिथे आपण रेंगाळत राहू नये.
💞 नशीबाने जुळलेली नाती जपावी परंतु स्वतःहून तोडू नयेत.
💞 गोड बोलणे… गोड वागणे… कुणास कठीण वाटू नये.
💞 जवळपणाचे बंधन होईल… इतके ही जवळचे कधी होऊच नये.
💞 सगळे काही विसरून जावे सहजच… सल मनात जपू नये.
💞 नकोसे होऊ आपण इतके ही जीवन जगूच नये.
💞 हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर जावे.
💞 दुस ऱ्याच्या ओठावर आपले नाव राहील इतकेच करून जावे.
💞 कारण आयुष्याच्या वाटेवर साथ देतात…. मात करतात….
हात देतात….. घात करतात…. ती ही आपलीच माणसे असतात.
💞 संधी देतात… संधी साधतात…. सम्मान करतात…
भाव खातात… ती ही आपलीच माणसे असतात.
भाव खातात… ती ही आपलीच माणसे असतात.
💞 वेडं लावतात…. वेडं ही करतात….. घास भरवतात…
घास हिरावतात…. ती ही आपलीच माणसे असतात.
💞 पाठीशी असतात…. पाठ फिरवतात….. वाट दाखवतात….
वाट लावतात ती ही आपलीच माणसे असतात.
💞 शब्द पाळतात… शब्द फिरवतात…. गळ्यात पडतात…..
गळा कापतात ती ही आपलीच माणसे असतात.
💞 दूर असतात…. तरी जवळचीच वाटतात…… जवळ राहून देखील….
परक्या सारखी वागतात ती ही आपलीच माणसे असतात.
💞 अनेक प्रकारची…. अशी अनेक माणसे…. ओळखायची कशी….
सारी ती ही आपलीच माणसे असतात.
💞 जीवन खूप सुंदर आहे. आनंदाने जगा.
💞🤞 आपला जिवलगा कायम राहो…! ✌
💞❣ मित्रांनो…..
स्वत: ची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.
आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही…
याची जास्त काळजी घ्या आणि तसेच वागा….
❣ एकमेकांना धीर द्या…… त्यांना आधार द्या….. त्यांना साथ द्या…! ❣
|| जागृत रहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा ||
🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲
प्रत्येकाचे व्यवहार हे
वेगळे आहेत म्हणूनच
काही व्यक्ती क्षणभर…
तर काही जीवनभर
लक्षात राहतात…!
😊
Open आणी Close किती विरुद्धार्थी शब्द आहेत…!
परंतु छानसी अशी एक गंमत आहे की…
आपले मन त्याच्याच जवळ Open होते…
जो आपल्या Close आहे….!
😊 🌹🌹
🌹💐शुभ सकाळ💐🌹
स्वतःला असे काही बनवा…
जिथे तुम्ही असाल तिथे सगळेच
तुमच्यावर प्रेम करतील.❣ 😉
जर का तुम्ही निघुन गेलात…
तर तिथे कायमच तुमची आठवण काढतील. 🙏🏻
आणि जिथे तुम्ही जाणार आहात…
तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट बघतील.
🌹💐शुभ सकाळ💐🌹
😘❣ Good Morning ❣😘
🍁🌻🌻🍁👬🙏🏻
जीवनात संपत्ती
कमी मिळाली तरी चालेल.
परंतु नाती अशी मिळवा की…
कुणालाही त्याची किंमत पण
करता येणार नाही…!
🙏🏻😊 शुभ सकाळ 😊🙏🏻
💐💐💐💐💐💐💐💐
जर नाते Hang झाले….
तर… एक वेळा तरी Restart करून पहावे.
कदाचित पुन्हा सुंदर Network मिळाले तर…
त्या करिता नाती Switch off करायची
काय गरज आहे…!
🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐
जर प्रत्येक गोष्ट
शब्दांतूनच व्यक्त करता आली असती
तर 🦋श्वास… नजर… आणि स्पर्श…
ह्याला किंमतच राहिली नसती…!
आयुष्य सगळ्यांसाठी सारखेच असते.
अंतर फक्त इतकाच असतो…
कोणी मनासारखे जगत असते…
आणि कोणी दुसऱ्याचे मन
जपून जगत असते…!
🌷शुभ सकाळ🌷
जितक्या हक्काने हसता येते…
तितक्याच हक्काने रुसता ही आले पाहिजे.
समोरच्याच्या डोळ्यातले पाणी
सहजच पुसता आले पाहिजे.
नात्यात मान – अपमान काहीच नसते…
आपल्याला केवळ समोरच्याच्या हृदयात
शिरता आले पाहिजे…!
☺💐 शुभ सकाळ ☺
💕✍
आपले जीवन इतके छान… सुंदर…
आणि आनंदी बनवा की…
निराश झालेल्या माणसाला
तुम्हाला बघून जगण्याचा
नवीन उत्साह मिळाला पाहिजे…! 🌿
💞 शुभ प्रभात 💞
जर शोध घ्यायचाच असेल तर…
तुमची काळजी घेणाऱ्यांचा शोध घ्या…
वापर करणारे तर तुम्हांला
स्वतःच शोधत येतील
💐🙏 शुभ सकाळ 🙏💐
ही दुनिया
आवश्यकता च्या नियमावर चालत असते…
हिवाळ्यात ज्या सूर्यनारायणाची
आतुरतेने वाट पाहतात….
त्याच सूर्यनारायणाचा उन्हाळ्यात
तिरस्कार करतात…!
तुमची किंमत तेव्हाच होईल…
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!
💐🙏 शुभ सकाळ 🙏💐
स्वतः सोबतच शर्यत लावा.
जर जिंकलात…
तर आत्मविश्वास जिंकाल.
आणि जर हरलात…
तर अहंकाराला हराल….!
🌻।। शुभ सकाळ ।।🌻
बदला घेण्याची भावना नाते तोडते…
आणि बदल घडवून आणण्याची भावना
नाते अधिक घट्ट करते.
🙋🏻♂ शुभ सकाळ
कधीच असे म्हणू नये की…
आपले दिवस वाईट आहेत.
अगदी ठणकून सांगावे….
काट्यांनी वेढलेला मी ही
🌹गुलाब आहे.
😊 🌹शुभ सकाळ 🌹
आपल्यावर समोरच्याने ठेवलेला विश्वास
हीच आपली खरी कमाई आहे.
आणि तो विश्वास कायम
निभावणे हीच आपली जबाबदारी आहे…!
🌷 शुभ सकाळ 🌷
🌸🍃🌸🍃😃😃🍃🌸🍃🌸
🌸🍃🌸🍃🌼🌼🍃🌸🍃🌸
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
जीवनात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात
आपला वेळ गमावू नका.
जो क्षण जीवनात येईल…
त्याला सुंदर बनविण्याचा प्रयत्न करा.
आयुष्याचे दोनच नियम आहेत….
फुलांसारखे बहरा आणि पसरा सुंगधासारखे….
🌺🌷शुभ सकाळ🌷🌺 🍂
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा🍃
💐💐💐💐💐💐
ह्या जगात वेळ सोडून
कोणीच अचूक न्यायाधीश नाही.
कारण जर वेळ चांगली असेल तर….
सर्व आपलेच असतात. आणि
जर वेळ वाईट असेल तर…
आपले ही परके होतात…!
वेळच माणसाला आपल्या आणि
परक्याची ओळख करून देते.
💐💐 शुभ सकाळ 💐💐
🌞 •• सुप्रभात••🌞
☀ क्षेत्र कोणतेही असो…☀
जीवनात परिश्रमाला पर्याय नाही.
आणि परिश्रम प्रामाणिक असले तर
यशालाही पर्याय नाही.
💐💐💐💐💐
💐💐💐💐💐
🌹 शुभ सकाळ 🌹
👍🏻🌹🌺👍🏻🌹🌺👍🏻🌹👍🏻
जीवनात आलेल्या एका दुखाःमुळे
जर आपण निराश होऊन बसलो…
तर पुढे जीवनात येणारे आनंद
आपल्यावर रुसुन निघुन जातील…!
त्यामुळे… आयुष्यातील प्रत्येक क्षण
हा अमुल्य आहे.
तो आनंदाने जगुया.
🌺🌹 शुभ सकाळ🌹🌺
Nice post thank you so much, see this my post Marathi attitude statusMarathi statusMy websiteMarathistyle.comalways welcome
Such a Amazing Content, Informational Content Thanks For Sharing With Us