Marriage Anniversary Wishes | लग्न वाढदिवसाच्या बायकोला शुभेच्छा

1
816
Marriage Anniversary Wishes | लग्न वाढदिवसाच्या बायकोला शुभेच्छा
लग्न वाढदिवसाच्या बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for Wife

Marriage Anniversary Wishes |
लग्न वाढदिवसाच्या बायकोला शुभेच्छा 

लग्न वाढदिवसाच्या बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi for Wife-vb-good-thoughts-पत्नी
लग्न वाढदिवसाच्या बायकोला शुभेच्छा-Marriage Anniversary Wishes in Marathi 

 

लग्न म्हणजे एक अतूट असे नाते… असे ही म्हटले जाते की…
विवाह / लग्न म्हणजे दोन जीवांचा मेळ असतो.
अगदी सोप्या भाषेत लग्न म्हणजे काय आहे हे सांगायचे असले तर…
लग्न म्हणजे दोघे मिळून आयुष्यातील सुख दुःख ला…
आनंदाला…. नैराश्याला…. संकटाला…. भांडणाला…. प्रेमाला…. आपुलकी… स्नेह…. जवाबदारी… असे सगळे काही 
ओलांडून आपल्या आयुष्याला…. जीवनाला… सुखी करणे आहे…
आपल्या जोडीदाराला समजून घेणे आहे.

 

लग्न म्हणजेच प्रत्येकाच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण…. हा जीवनाचा 
आनंदी कार्यक्रम… कधीही विसरत नाही कारण हा केवळ एक कार्यक्रम नसतो… 
तर…. दोन जीवांचे… कुटुंबाचे… एक होणे असतो.
प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असतो… आणि याच अविस्मरणीय 
क्षणाचा जेव्हा वाढदिवस येतो तर वाटत नाही कि वर्ष झालेली आहेत… 
प्रत्येकवेळी नवीनच वाटतो….
 
जीवनाच्या आपाधापीत जोडीदाराला कौतुकाचे दोन बोल आपण बोलू शकत नाही… 
परंतु जेव्हा हा लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस येतो तेव्हा आपल्याला भान येतो…
आणि वाटते आज आपण आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 
द्यायलाच पाहिजेत….!
 
मित्रांनो…. या पोस्ट मध्ये मी आपल्यासाठी…. चांगल्या शुभेच्छा… आणल्या आहेत.. 
तुम्हाला नक्कीच आवडतील…
तुमच्या आयुष्यातील विशेष जोडीदाराला शुभेच्छा देवून…. 
तुम्ही त्यांच्या आनंदात आणखीन थोडी सुखाची भर घालू शकता…

 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा…! Happy Birthday Wishes

 

फक्त आपल्यासाठी हे  लग्न वाढदिवसाच्या बायकोला शुभेच्छा

Marriage Anniversary Wishes In Marathi for wife 

साठी सुंदर शुभेच्छा आणल्या आहेत…. वाचा आणि आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवा.

सात सप्तपदींनी जोडलेले हे स्नेहाचे नाते…
आयुष्यभर असेच कायम राहोत.
आपल्या या नात्याला कुणाची ही
नजर न लागो…
दर वर्षाला असाच नेहमी येवो
हा लग्न वाढदिवस

प्रिय बायको 

तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या 

मनातून हार्दिक शुभेच्छा…!

💟💞❉✤💝🎈
 
ना क्षण सकाळचा ना संध्याकाळचा
आयुष्यातला प्रत्येक क्षण आहे
केवळ प्रियेतुझ्या नावाचा
समजून घे यालाच तू माझी कविता
माझ्याकडून हाच आहे संदेश स्नेहाचा

प्रिय बायको तुला

लग्नाच्या वाढदिवसाच्या 

मनातून हार्दिक शुभेच्छा…!

💟💞❉✤💝🎈
या जीवनाच्या प्रवासात सतततू सोबत राहा
प्रत्येक क्षण आनंदाने भरपूर जावो
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण
प्रिय बायको तुला

लग्नाच्या वाढदिवसाच्या मनातून हार्दिक शुभेच्छा…!

💟💞❉✤💝🎈
आपल्या लग्नच्यावाढदिवशी
मी देवाला प्रार्थन करत आहे की
आपल्या दोघांना विश्वातील सर्व
सुखहास्य… प्रेमआनंदआणि
एकमेकांचा सहवास जन्मोजन्मी असाच मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
💟💞❉✤💝🎈
आज पुन्हा तो विशेष दिवस आला आहे,
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
प्रिय बायको…
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
💟💞❉✤💝🎈

 

 

प्रिये…
हा लग्न वाढदिवस 
येत राहील आणि जात राहील…
परंतु आपल्या जीवनात
आपली सोबतआणि स्नेह
नेहमी पसरतराहो.
हीच इच्छा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
💟💞❉✤💝🎈

 

प्रिये…!
कितीही भांडलो आपण
धरला कितीही अबोला
तरीही आपलेप्रेम
कधीही कमी होणारनाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूपखूपशुभेच्छा
बायको…
💟💞❉✤💝🎈
डोळ्यात तूझ्या कधीही अश्रू नाही यावे
आनंदाने नेहमी तुझ्या जवळ असावे
ह्याच माझ्या मनातील ईच्छाआहेत
प्रिय बायको
तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
💟💞❉✤💝🎈
माझ्या डोळ्यात बघून
माझ्या मनातले भाव ओळखणाऱ्या 
माझ्या प्रिय बायकोला 
लग्न वाढदिवसाच्या
खूप खूप  शुभेच्छा.
💟💞❉✤💝🎈
हा सुंदर गुलाब एका सुंदर स्त्री साठी
जी माझी बायको आहे
जिच्यामुळे माझे जीवन आनंदमय झाले...
अशा माझ्या सुंदर बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा…!
💟💞❉✤💝🎈
माझी बायको म्हणून
परमेश्वराने तुला माझ्या
जीवनातआणले त्याबद्दल मी सदैव
परमेश्वराचाऋणी राहीन
प्रिय बायको तुला…
लग्नाच्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा…!
💟💞❉✤💝🎈

 

आपल्या मैत्रीतील प्रेम आणि
प्रेमातील मैत्री हे नाते तू
चांगलीच निभावलीस….
कसलाही संकोच न करता
तू माझ्या कुटुंबाला
खूप चांगल्याप्रकारे सांभाळीस
प्रिये लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
💟💞❉✤💝🎈

 

प्रिय बायको…
नेहमी प्रेम जिंकतेच…
आपल्या आयुष्यात काय सुरु आहे
याची मला काळजी नाही आहे…
कारण, आम्ही दोघे सोबत असल्यावर
कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो…
सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणाऱ्या
माझ्या प्रिय बायकोला आज
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
💟💞❉✤💝🎈

 

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
मित्रांनो…
ज्यांचे लग्न झालेले आहेत अशा स्त्री/पुरुष यांच्या आयुष्यात दरवर्षी येणारा हा 

लग्नाचा वाढदिवस [ Marriage Anniversary ] एक वेगळाच आनंद घेऊन येत असतो… 

या दिवशी वर्ष भराचे लहान – सहान दु:ख… लहान मोठी भांडणे… चिडणे… रागावणे… राग.. 
सगळे काही विसरून परत अगदी नवीन उत्साहाने… आपल्या संसाराला सुरु करण्याची 
प्रेरणा घेतो… आणि हा दिवस आपल्याला आपला संसार पुन्हा सुरु करण्यासाठी
प्रेरणा देत असतो…|
 
विवाहाचे नाते…. आपला वैवाहिक जीवन सुरळीतपणे चालते यात
सगळ्यात मोठा वाटा असतो तो आपल्या प्रिय बायकोचा….
 
आपल्याला वर्षभरात याची जाणीव क़्वचीतच होते… परंतु या दिवशी मात्र नक्की 
मन भरून येते आणि वाटते कि बायकोला याची कल्पना द्यावी… शुभेच्छा द्यावे… 
तिच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलावे…. याकरिता ह्या काही 

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणल्या आहेत…

धन्यवाद….

1 COMMENT

  1. धरून एकमेकांचा हात
    नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
    खूप छान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here