Happy Birthday Wishes Marathi |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नमस्कार
या ब्लॉगवर आपले स्वागत आहे… जर का आज तुमच्या मित्राचा…
आईचा…. बहिणीचा…बायकोचा…. मुलीचा… किंवा कुणाचाही
वाढदिवस असेल आणि तुम्ही शुभेच्छा ( Birthday Wishes Message )
पाठवणार आहात तर थांबा…
कारण आज इथे निवडलेले छान छान वाढदिवस शुभेच्छा संदेश
( Happy Birthday Wishes ) आपल्यासाठी इथे देत आहो…
तेही आपल्या मायबोली मराठी भाषेत…
हे तर तुम्हालाही माहित आहे की वाढदिवस हा सगळ्यांसाठी
विशेष दिवस असतो. हा… ही गोष्ट वेगळी आहे की वय वाढते
त्याबरोबर वाढदिवसाचे महत्व कमी कमी होत जाते.
पण आता facebook मुळे सगळ्यांचे वाढदिवस आपल्याला
माहित होतात…
पूर्वी स्वतःचेच वाढदिवस लक्षात राहत नव्हते…
तर मग सुरु करू या आपल्या नातेवाईकांना…. मित्र….
शुभचिंतक…. सहपाठी…. वडील….आई… बहिण… भाऊ…
बायको… ज्यांचा हि वाढदिवस आहे त्यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवून त्यांचा दिवस
आणखीन खास ( Special ) बनूया…
Happy Birthday Wishes Marathi |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi |
या जन्मदिवसाच्या शुभ क्षणांनी…
आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत.
आजचा वाढदिवस आपल्या अनमोल
क्षणांची आठवण ठरावी. या आठवणीने
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे
हीच इच्छा….
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi
|
Happy Birthday Wishes Marathi |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
|
आजचा दिवस
आमच्यासाठीही खास आहे…
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
मनी हाच ध्यास आहे…
यशस्वी व्हा… औक्षवंत व्हा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Wishes For New Born Baby In Marathi | बाळ जन्माच्या शुभेच्छा
|
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचे आभाळ
अधिक अधिक विस्तारित होत जावो.
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा.
तुमच्या आनंदाची फुले सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो
हीच सदिच्छा.…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
|
तुला तुझ्या आयुष्यात
सुख आनंद आणि यश लाभो.
तुझे जीवन हे
उमलत्या फुलांसारखे फुलून जावो.
त्याच्या सुगंध तुझ्या जीवनात
दरवळत राहो…
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त
ईश्वर चरणी प्रार्थना…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi |
|
तुला तुझ्या जीवनात
सुख, आनंद आणि यश लाभो…
तुझे जीवन हे
उमलत्या, फुलासारखे फुलून जावो…
त्याचा सुगंध तुझ्या
सर्व, जीवनात दरवळत राहो…
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त,
ईश्वरचरणी प्रार्थना…!
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Anniversary
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi |
Happy Birthday Wishes Marathi |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
|
आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
|
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
|
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes in Marathi
khup chan birthdaywishaahet. yat aajun add kra. nice
धन्यवाद जी
नक्की add करतो.
[…] […]