Marathi Quotes For Husband | नवरा प्रेमाचे संदेश मराठी

0
1182
Marathi Quotes For Husband - नवरा प्रेमाचे संदेश मराठी

Marathi Quotes For Husband ,
नवरा प्रेमाचे संदेश मराठी

नमस्कार मित्रांनो,
VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
आपण जर का मराठीतून husband quotes in marathi ,
love quotes in marathi for husband,
husband wife relation quotes in marathi,
असे marathi quote, sunder vichar, suvichar, शोधत असाल….
तर आपण अगदी योग्य पोस्ट बघत आहात.

या पोस्ट मध्ये आपल्याला marathi quotes for husband, husband wife
relation quotes in marathi, प्रेम स्टेटस, नवरा प्रेमाचे संदेश,
message for husband in marathi, नवरा बायको प्रेम स्टेटस,
असे सुंदर कलेक्शन पाहायला मिळेल आणि मला पूर्ण
विश्वास आहे कि ते तुम्हाला खूप खूप आवडेल.

Marathi Quotes For Husband ,
नवरा प्रेमाचे संदेश मराठी

जर लव्हर नवरा बनला….
तर आपल्याला सोडून जाऊ शकतो
परंतु जर बेस्ट फ्रेंड नवरा झाला
तर आयुष्यभर साथ देउ शकतो.

marathi-quotes-for-husband-नवरा-प्रेमाचे-संदेश-मराठी

जीवन खुप सुंदर आहे
कारण जीवनात माझ्या
तू सोबत आहेस. आणि ते ही
शेवटच्या श्वासापर्यंत….

marathi-quotes-for-husband-नवरा-प्रेमाचे-संदेश-मराठी

तुझा नवरा नाही…
तर तुझा श्वास बनून
मला शेवट पर्यंत
तुझ्यासोबतच
जगायचे आहे.

marathi-quotes-for-husband-नवरा-प्रेमाचे-संदेश-मराठी

तुला माझ्यावर रागावण्याचा
पूर्ण अधिकार आहे. परंतु
रागाच्या भरात हे कधीच
विसरू नकोस की….
माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे.

marathi-quotes-for-husband-नवरा-प्रेमाचे-संदेश-मराठी

अपेक्षा नसतांना ही…
जेव्हा कुणीतरी आपल्याला
आय मिस यू म्हणते ना…
तेव्हा खूप भारी फील होते.

Marathi Quotes For Husband | नवरा प्रेमाचे संदेश मराठी

marathi-quotes-for-husband-नवरा-प्रेमाचे-संदेश-मराठी

लहान से हृदय आहे…
आणि त्याला आभाळा एवढे
प्रेम झाले आहे….
ते पण तुझ्यावर

marathi-quotes-for-husband-नवरा-प्रेमाचे-संदेश-मराठी

आपल्या म्हातारपणी
आपण असेच बसून
प्रेमाच्या आठवणी
ताज्या करण्यासाठी
मला तुझी सोबत हवी.

marathi-quotes-for-husband-नवरा-प्रेमाचे-संदेश-मराठी

तुझ्यासोबत
बोलायला लागलो की…
तणाव गायब होऊन
चेहऱ्यावर आपोआप हसू येते.

marathi-quotes-for-husband-नवरा-प्रेमाचे-संदेश-मराठी

नवरा हा आभाळासारखा
स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत
आणि अथांग असावा…
जेणे करून बायकोरूपी चंचल,
आकर्षक, नाजूक व सैरभैर
मनाच्या चंद्राला
त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल.

marathi-quotes-for-husband-नवरा-प्रेमाचे-संदेश-मराठी

Marathi Quotes For Husband – नवरा प्रेमाचे संदेश मराठी

प्रेमात मला कधीही
हरायचे आणि जिंकायचे नाही…
केवळ तुझ्यासोबत जीवनभर
जगायचे आहे…!

हळुवार जपून ठेवलेले क्षण
तेच माझ्या जगण्याची आस आहे…
एकेक साठवून ठेवलेली आठवण
तीच माझ्यासाठी खास आहे.

नवरा बायकोचे नात म्हणजे
स्वर्गात पडलेली गाठ…!
ती ज्याच्याशी पडली….
तो कसाही तिला शोधत येतो.
डोळ्यातून प्रेम पाझरते आणि
दोन जीव एक होतात.

माझ्या नशिबात
तु आहेस की नाही
हे मला माहीत नाही..
पण माझ्या हृदयात
फक्त तुच आहेस.

खुप नशीब लागते
समजून घेणारी…
काळजी करणारी…
जिव लावणारी…
वेळ देणारी…. आणि
वेड्या सारखे प्रेम करणारी
बायको भेटायला.

आपली माणसे – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life

माझे नाते तुझ्या कुंकवाशी
जन्मोजन्मी असावे.
मंगळसूत्र गळ्यात घालतांना
तू डोळ्यात पाहून हसावे.
कितीही संकटे आली तरी…
तुझा हात माझ्या हाती असावा.
आणि मृत्यूलाही जवळ करतांना..
देह तुझ्या मिठीत असावा.

जीवनाच्या वाटेवर चालतांना
मी जगेन अथवा मरेन.
परंतु शेवटच्या श्वासापर्यंत
फक्त तुझ्यावरच प्रेम करेन.

नवरा तर असा पाहिजे…
जो मी न बोलता समजेल की
मला काय बोलायचे आहे.

आपल्याला कदाचित
संपूर्ण जगावर प्रेम करण्याची
आवश्यकता नाही. आपल्याला
फक्त एक व्यक्ती आवश्यक आहे…
जो तुमच्यावर आणि फक्त तुमच्यावर
मनापासून प्रेम करतो….!

माझ्या चेहऱ्यावरील
अनेक हास्य
तुझ्यापासून सुरु होतात.

वडिलांनंतर आपली
जो काळजी करतो…
आपल्या डोळ्यात
पाणी येऊ देत नाही….
त्याला नवरा म्हणतात.

marathi-quotes-for-husband-नवरा-प्रेमाचे-संदेश-मराठी

Husband Wife Relation Quotes in Marathi

जेवढे जास्त
नवरा बायको भांडत असतात ना
ते एकमेकांवर तेवढेच जास्त
प्रेम करीत असतात.

marathi-quotes-for-husband-नवरा-प्रेमाचे-संदेश-मराठी

जरी नवरा
प्रेम करणारा नसला
तरी चालेल पण माझी
Respect करणारा हवा.

marathi-quotes-for-husband-नवरा-प्रेमाचे-संदेश-मराठी

हे पण वाचायला आवडेल :-

Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार

नाते अर्धांगिनीचे – त्यागाचे | बायकोवर छान विचार

अरे संसार संसार | सुंदर विचार | नवरा बायको छान विचार मराठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here