👉 ज्या माणसासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असता… त्यांना कधी तुमची किंमत कळणार नाही. कारण त्यांना असा भ्रम असतो की या माणसाला आपली गरज आहे आपल्याला याची गरज नाही.
💞💥🙏😊🥀💮
👉 अहंकारामध्ये फक्त एकच मोठा दोष असतो… आपण चुकीचे आहोत याची जाणीव आपल्याला कधीही होत नाही. 💞💥🙏😊🥀💮
👉 तुम्ही मोठे तेव्हाच व्हाल जेव्हा तुम्ही मोठे व्हायचे ठरवाल… नाहीतर या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही. 💞💥🙏😊🥀💮
बदल हा सुरूवातीला खूप कठीण जातो | Marathi Quotes On Life | सुविचार || सुंदर विचार
👉 जेवढी भूक आहे तेवढेच खाणे ही प्रकृती आहे. भूक पेक्षाही अधिक खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून आपला घास दुसऱ्याला देणे ही संस्कृती…!
💞💥🙏😊🥀💮
Best सुविचार संग्रह मराठी | Good Thoughts In Marathi On Life | Marathi Quotes On Life
👉 पूर्णविराम म्हणजे शेवट नसतो… कारण त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहण्याची सुरुवात करू शकतो. अगदी तसेच जर आयुष्यात एखादा अपयश आला तर तो शेवट नसतोच. तर नवीन प्रयत्न करण्याची सुरवात असते.
💞💥🙏😊🥀💮
👉 अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते. कारण उदयाला येणारी सकाळ ही तुम्हाला येणारी नवीन संधी असते. यशस्वी होण्यासाठी.
👉 एक स्वप्न तुटून चकनाचूर झाल्यानंतरही दुसरे स्वप्न बघण्याच्या धाडसाला आयुष्य म्हणतात.
💞💥🙏😊🥀💮
👉 जगाला दाखविण्यासाठी म्हणून नाते नसतात…. तर जे मनापासून सांभाळले जातात तेच खरे नाते असतात. आपुलकी दाखविणारा हा आपलाच असतो असे नाही…. हृदयापासून जो आपला असतो तोच आपला असतो.
💞💥🙏😊🥀💮
👉 स्वभाव हा प्रत्येकाचा वेगळा असतो… म्हणूनच काही व्यक्ती क्षणभर आठवणीत राहतात… तर काही व्यक्ती जीवनभर आठवणीत राहतात.
💞💥🙏😊🥀💮
👉 धाडसी माणुस भीत नाही आणि भिणारा माणुस धाडस करीत नाही. या जगात धाडस केल्याशिवाय कुणालाही यश मिळत नाही…. कारण ज्याच्यात हिंमत आहे… त्यालाच किंमत आहे.
💞💥🙏😊🥀💮
ज्याच्यात हिंमत आहे – त्यालाच किंमत आहे | Marathi motivational quotes on life | Suvichar
हिंदी प्रेरणादायक सुविचार, सुंदर विचार, अच्छे विचार, हिंदी कोट्स,
Motivational quotes, good morning quotes in hindi on life,
suvichar hindi, suvichar hindi me, status suvichar for
whatsapp / facbook, good thoughts in hindi on life,
इस तरह के छोटे छोटे सुविचार लेकर आया हु.
आशा करता हु आपको जरूर पसंद आएंगे और जीवन में उपयोगी होंगे.
आपका दिन शुभ करने में मददगार होंगे.
धन्यवाद
सुप्रभात
आपका दिन मंगलमय हो.
शुभ दिन.
जब एक मोमबत्ती दूसरी मोमबत्ती को रोशन करती है, तब उसकी रोशनी कम नहीं होती…! तो हमें भी दूसरों के साथ मिलकर अपनी ख़ुशियाँ बॉंटनी है…! क्योंकि खुशियॉं बॉंटने से ही खुशियॉं बढ़ती हैं. कभी भी कम नहीं होती हैं.
20+ बेस्ट हिंदी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts In Hindi
तभी से… इन्सान का खराब समय सुरु हो जाता है… जब से… अपनों को गिरानें का मशवरा वह गैरों से लेना सुरु करता है…!
तुमचा सगळ्यात चांगला आधार म्हणजे स्वतः वरचा विश्वास || good thoughts in marathi on life || good morning wishes quotes in marathi || marathi suvichar || sunder vichar
एक मुलगी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या बापाच्या घरी ( माहेरी ) येते. आपल्या माहेर घरी मुलगी पंधरा दिवस अगदी सुखात
मनासारखे जगते. पंधरा दिवस कसे गेले तिला काही कळत नाही…
आणि सासरचे तिला घ्यायला यायचे निमंत्रण येते.
आई – वडीलाने सगळी तयारी करून दिली. आणि मुलगी पुन्हा सासरी जायला निघाली. बापाने मुलीला परत सासरी जात असतांना
एक धूप – अगरबत्तीचा पॅकेट दिला. आणि मुलीला सांगितले कि
मुली उद्या पूजा करतेवेळी ही धूप लावशील. लक्षात ठेव. आई ने हे बघितले… त्यावर लगेच बोलली…. आपली मुलगी पहिल्यांदाच सासरी जात आहे आणि तुम्ही तिला धूप – अगरबत्ती चा पॅकेट देत आहात….
काही मोठी वस्तू द्यायला पाहिजे. तसाच बापाने आपल्या खिशात हाथ घातला आणि जेवढे रुपये होते सर्व आपल्या लाडकीच्या हातात असलेल्या धूप – बत्तीच्या पॅकेटवर ठेवले. सासरी आल्यावर रीतीप्रमाणे सासूने सुनेचे स्वागत केले. घरात आई –वडिलाने दिलेल्या सगळ्या वस्तू बघितल्या आणि वडिलांनी दिलेला धूप-बत्ती पॅकेट बघितल्यावर तोंड वाकडे केले. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी पूजेला बसली आणि तिने बाबाने दिलेला धूप-बत्तीचापॅकेट उघडला.त्या पॅकेटच्या आत एक पत्र होते.
त्या पत्रात लिहिलेले होते की…. मुली हा धूप स्वतः जळत असतो… परंतु संपूर्ण घराला सुगंधी करून जातो. इतकेच नाही तर आजुबाजुच्या वातावरणाला ही सुगंधीत करून टाकतो.
मुली तू काही काळनवऱ्यावर रुसशील…कधी सासु-सासऱ्यांवर नाखूष
होशील, कधी न कधीनणंद अथवाजाऊ चे बोलणेऐकून घ्यावे लागणार.
तर कधी शेजाऱ्यांची वागणूक बघून चिडशील…. त्यावेळी हि माझी भेट नक्की लक्षात ठेव.
धूप-बत्ती जशी स्वतः जळत असतांना संपुर्ण घर आणि आजूबाजूच्या वातावरणाला सुंगधीतबनविते….
अगदी तशीच.. मुली तू आपल्या सासरला बनव… मुलगी त्यापत्राला वाचुन जोरजोरात रडू लागली.
सुनेचे रडणे ऐकून सासू धावतच पूजा घरात आली. मागोमाग
नवरा आणि सासरे देवघरात डोकावून बघू लागले…
ती फक्त जोर जोरात रडत होती. सासू जवळ बसली आणि विचारले….
बाळा…! तुझा हात भाजला का…? ती रडत रडत नाही म्हणाली….
नंतर नवरा म्हणाला…. मग काय झाले आहे ते तरी सांग….
तुला कुणी काही म्हटले का…? सासरे विचारायला लागले.
सासू आजुबाजुचे सामानात काही आहे का ते बघायला लागली. तेव्हा वळणदार अक्षरात लिहलेल्या पत्रावर सासूची नजरेला गेली. ते पत्र वाचताचसासूने ते पत्र आपल्या नवऱ्याच्या हातात देवून सुनेला स्वतःमिठीत घेतले.
सासऱ्याने, चष्मा नसल्यामुळे ते पत्र आपल्या मुलाच्या हातात दिले. आणि बोलले बघ तर काय आहे या कागजात…. सगळी गोष्ट समजताच संपूर्ण घरचे एकदम स्तब्ध झाले.
स्तब्धता तोडत सासू म्हणाली…. अरे या पत्राला फ्रेम कर… माझ्या मुलीला मिळालेलीही सर्वात महागडी अशी भेट आहे.
देवघराच्या बाजुलाच याची फ्रेम लाव.सासूबाई म्हणाली.
आणि त्यानंतर ती फ्रेमधूप-बत्ती चा पॅकेट संपला तरीही….. नेहमी सुगंध पसरवत राहीली….यालाच संस्कारम्हणतात.
भीड़ बतातीं है की… कमाई कैसी थी. 👉 दुसरो की मदद करतें समय अगर दिल में आनंद हो… तो वहीं सेवा है. सब तो दिखावा है. 👉 जो बात ग़लत हैं वो ग़लत ही है. चुप रहकर डरपोक बनने से अच्छा है सच बोलकर बदतमीज बन जाव.
हिंदी प्रेरणादायक सुविचार || Sunder Vichar || Good Thoughts In Hindi On Life
मराठी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
नमस्कार मित्रांनो, VB Good Thoughts या संकेतस्थळा वर आपले मनापासून स्वागत आहे.
मित्रांनो, चांगले विचार,मराठी सुविचार,सुंदर विचार, प्रेरणादायक सुविचार, Good Thoughts In Marathi, marathi suvichar, suvichar marathi, good thoughts in marathi on life, suvichar photo, marathi quotes with images, असे सुविचार आहेत,
सावकास वाचा नक्कीच तुम्हाला आयुष्यात मदत होईल.
Marathi Quotes
हिंदी प्रेरणादायक सुविचार – good thoughts in hindi
यदि आप सुंदर विचार, हिंदी सुविचार विथ इमेज, हिंदी में सुविचार,
सुविचार हिंदी, फोटो सुविचार, hindi quotes,sunder vichar,
motivational quotes, positive quotes,
हिंदी प्रेरणादायक सुविचार, whats app status,
facebook status, ये सब search कर रहे है तो
आप सही वेबसाइट पे आये हो.
ये अच्छे विचार पढ़कर निश्चित ही में परिवर्तन आएगा…
सुंदर विचार
अपना जमीर बेचकर अमीर हो जाने से अच्छा है की फकीर बन जाएं.
हिंदी प्रेरणादायक सुविचार
सुबह की नींद इन्सान के लक्ष्य को
कमजोर बनती है.
लक्ष्य को हसी करनेवाले कभी भी
देर तक नहीं सोया करते
सुंदर विचार | Good Thoughts In Hindi On Life
जीवन में इतना भी व्यस्त नहीं रहना चाहिए की… अपने ही रूठ जाए. और इतने भी फ़्री नहीं होना चाहिए की… मां – बाप के सपने हीं टूट जाएं.
Life Quotes In Hindi
जिन चार लोगों में बैठकर आप दूसरों की बुराई करते हैं… विश्वास कीजिए, आपके जातें ही वहीं पर आपकी बुराई शुरू हो जाएगी.
Good Thoughts In Hindi On Life
एक समझदार इंसान अपनी समझदारी की वजह से शांत हो जाता है…! और मूर्ख इंसान को लगता हैं की… मेरे डर की वजह से शांत हैं.
Life Quotes In हिंदी | जीवन की सच्चाई
सम्मान और समय भी कमाल के होते हैं… जिन का सम्मान करो वह समय नहीं देते… और जिन को समय दो और सम्मान नहीं करते.
Good Thoughts In Hindi On Life | सुंदर विचार
लाटरी केवल रुपए की नहीं होती… सही इंसान का मिलना भी… किसी लाटरी से कम नहीं होता.
हिंदी प्रेरणादायक सुविचार | हिंदी मोटिवेशन quotes
अपने आप को तुमने
कमजोर मान लिया है…
वरना तुम जो कर सकते हो
वह दूसरा कोई नहीं कर सकता.
मित्रता सुविचार | Friendship Quotes In Hindi
सामने में मीठी मीठी बातें करें और पीठ पीछे बुराई करें… ऐसे मित्रों से दूर ही रहना चाहिए. ये उस मटके जैसे है… जिसके अंदर में तो ज़हर भरा हुआ है और ऊपर से दूध.
सदा याद रखना… यदि दुष्ट लोग समझाने से समझ जाते तों…. बांसुरी बजाने वाला कभी भी महाभारत नहीं होने देता.
सुंदर मित्रता सुविचार फोटो
यदि मित्रता प्रेरीत करें… तो अमृत है. लेकिन… अगर मित्रता प्रेरणा हीन बना दें तो छोड़ने में पल की भी देरी ना करें.
सकारात्मक सुविचार हिंदी में
निराश मत हुआ करो. क्योंकि तुमने जो मांगा है… उससे भी बेहतर ईश्वर तुम्हेंदेगा…!
सुंदर विचार
सब की सेवा करो मगर
उम्मीद किसी से मत रखो
क्योंकि सेवा का सही मूल्य
भगवान दे सकते हैं
इंसान नहीं.
जीवन सुविचार
सृष्टि भी कभी कभी जानबूझकर हमें मुश्किल परिस्थितियों में डालती है… ताकि उन लोगों के चेहरों सै परदा उठ सकें… जिन लोगों पर हम आंख बंद करके भरोसा करते हैं.
हिंदी प्रेरणादायक सुविचार फोटो के साथ
ईश्वर ने तो सभी को
हीरा ही बनाया है.
सिर्फ अंतर इतना है की…
चमकेगा वहीं जो घिसेगा…!
सकारात्मत सुविचार
यदि अकेलापन है तो उसे
आशीर्वाद समझिए
क्योंकि… ईश्वर ने आपको
स्वयं में सुधार लाने का
थोड़ा अधिक समय दिया हैं.
सुंदर विचार
कितनी सुंदर बात कही है किसी महापुरुष ने निस्संदेह… औरत पांव की जूती हैं उस आदमी के लिए… जो अपने आप को पांव समझता है. औरत सर का मुकुट है उस आदमी के लिए… जो अपने आप को महाराजा समझता है.
निर्णय भावनाओं में लिया गया हों… या फिर क्रोध में. आखिर में पछतावें का कारण दोनों ही बनते हैं.
तब तक घर नहीं टूटेगा
जब तक फैसला बड़ों के हाथ में है.
लेकिन जब हर कोई घर का
बड़ा बनने लगे… तो फिर
घर टूटने में देर नहीं लगा करतीं.
माफी मांगने वाले
हमेशा ग़लत नहीं होते.
कुछ लोग
रिश्ता बचाने के लिए
झुक जाते हैं.
good Thoughts In Hindi On Life
जीवन के अच्छे दिनों में कभी भी उन लोगों को मत भूलिए… जो लोग जीवन के बुरे दिनों में आपके साथ थें.
खुद के ही आप सबसे पसंदीदा इंसान बनिए. यदि आप स्वयं को ही अछ्चे नहीं लगोगे… तो दूसरों को आप अच्छे लगना… बहुत ही मुश्किल हो जाता है.
अपनी गलतियों की सजा
हमें… भले ही तुरंत ना मिले…
परंतु…
कभी ना कभी मिलती जरूर है.
मन जब स्थिर ना हों तो… ईश्वर का एकांत में ध्यान किजिए. मन बहुत चंचल है… भटकेगा तो जरूर. लेकिन.. एक समय के बाद स्थिर हो ही जाएगा.
Best Motivational Story – सोच बदलो जीवन बदलेगा – hindi kahani – good thoughts in hindi On life