Sunder Suvichar Status |
Marathi Suvichar | सुविचार मराठी
केवळ चपलाच्या जोड्याच
परफेक्ट असतात. तर
बाकी सगळा गैरसमज आहे.
♦♥♦♥♦♥♦♥
कचरापेटीत पडलेली भाकरी
सांगत असते की….
माणूस पोट भरल्यावर
त्याची लायकी विसरून जातो.
♦♥♦♥♦♥♦♥
जेवण करीत असतांना
शेतकऱ्याचे आणि
झोपत असतांना सैनिकाचे
आभार मानायला विसरु नये.
♦♥♦♥♦♥♦♥
कर्म कोणतेही करा….
परंतु एक गोष्ट कधीही
विसरु नका की….
देव नेहमी ऑनलाइन असतो.
♦♥♦♥♦♥♦♥
Sunder Suvichar Status |
Marathi Suvichar | सुविचार मराठी
माणसाने जर सॉरी म्हटले
तर भांडण संपून जातो आणि
जर डॉक्टरनी सॉरी म्हटले
तर माणूस संपून जातो.
♦♥♦♥♦♥♦♥
नाते हे हृदयातून असावे…
रक्ताची नाती सध्या
वृद्धाश्रमात सापडतात.
♦♥♦♥♦♥♦♥
लाकडाच्या ओंडक्यानी भरलेल्या
ट्रकच्या फळीवर लिहिले होते
“झाड़े लावा आणि झाड़े जगवा.”
♦♥♦♥♦♥♦♥
जीवंतपणीच नाती संभाळा….
ताजमहल जगाने पाहिला….
परंतु मुमताजने नाही.
♦♥♦♥♦♥♦♥
“चमचा” ज्या भांडयात असतो
त्यालाच तो रिकामा करतो
“चमच्या” पासून नेहमी सावध रहा.
♦♥♦♥♦♥♦♥
“उपवास” नेहमी अन्नाचाच
का करता……? कधी कधी
क्रोधाचा आणि वाईट विचारांचा
ही करा.
♦♥♦♥♦♥♦♥
“भावना” ही जगातील सर्वात
धोकादायक नदी आहे….
ह्यात सगळे वाहून जातात.
♦♥♦♥♦♥♦♥
Sunder Suvichar Status |
Marathi Suvichar | सुविचार मराठी
Sunder Vichar Status | केवळ चपलाच्या जोड्याच परफेक्ट असतात | मराठी प्रेरणादायक सुविचार
. नेमका म्हातारा कोण….?
वीस वर्षे वय असलेला व्यक्ती
चाळीस वर्षे वय असलेल्या व्यक्तीला
म्हातारा समजतो……!
चाळीस वर्षे वय असलेला व्यक्ती
साठ वर्षे वय असलेल्या व्यक्तीला
म्हातारा समजतो….!
साठ वर्षे वय असलेला व्यक्ती
ऐंशी वर्षे वय असलेल्या व्यक्तीला
म्हातारा समजतो….!
ऐंशी वर्षे वय असलेला व्यक्ती
शंभर वर्षे वय असलेल्या व्यक्तीला
म्हातारा समजतो….!
मग आपणच सांगा…!
यात नेमका म्हातारा कोण…..?
Sunder Suvichar Status |
Marathi Suvichar | सुविचार मराठी
हे ही वाचायला आवडेल :-
Marathi Suvichar | १००+ सुंदर मराठी सुविचार