मराठी सुविचार – चांगले विचार |
Good Thoughts In Marathi
मराठी सुविचार – चांगले विचार – Good Thoughts In Marathi On Life |
जर जवाबदारी ची
जाणीव असली तर
सकाळला कोणत्याही वेळी
उठण्याचे आळस येत नाही…!
मराठी सुविचार – चांगले विचार – Good Thoughts In Marathi On Life |
आयुष्यात कधीही
कुणाला कमी समजू नका…
कारण…
संपूर्ण जगाला बुडविण्याची
शक्ती असलेला समुद्र
साधा तेलाचा
एक थेंबही बुडवू शकत नाही.
मराठी सुविचार – चांगले विचार – Good Thoughts In Marathi On Life |
गमावलेल्या वस्तूही
सापडू शकतात,
पण आपल्यावर
जिवापाड प्रेम करणारी
माणसे
जर एकदा का
आपल्या हातून निसटली
तर ती कोणत्याही उपायाने
परत मिळू शकत नाही…!
मराठी सुविचार – चांगले विचार |
Good Thoughts In Marathi
[…] मराठी सुविचार – चांगले विचार – Good Thoughts In Ma… […]