मी काही निवडक मराठी प्रेरणादायी सुविचार आपल्यासोबत शेयर करीत आहे.
या मध्ये मराठीप्रेरणादायकसुविचार, सुविचारमराठी, सुंदरविचार,
छानविचार, मराठीसुविचार, सकारात्मकसुविचार,
सुविचारमराठीसंग्रह, सुंदरसुविचारमराठी,
लहानसुविचारमराठी,
Marathi Suvichar , Suvichar in Marathi Language ,
Good thought , Sundar vichar , Motivational Quote , Inspirational quote, Positive Quote, Chhan Vichar Marathi , Marathi Quote , Marathi Thought Status , Suvichar Photos ,
Marathi Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार |
मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
मराठी प्रेरणादायी सुविचार – मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
फक्त कुणाच्यासांगण्यावरुन
आपल्यामनातएखाद्याव्यक्ती विषयी
चांगलेकिंवावाईटमतबनवण्यापेक्षा…
जर का आपणस्वतःचारपावलेचालुन
समोरासमोरत्याव्यक्ती सोबत
संवादसाधुनमगचखात्रीकरा.
नातीजपण्यासाठीसंवादआवश्यकआहे…
बोलतानाशब्दांचीउंचीवाढवा
आवाजाचीउंचीनाही.कारण...
पडणाऱ्यापावसामुळेशेतीपिकते…
विजांच्याकडकडाटामुळेनाही...!
मराठी प्रेरणादायी सुविचार – मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
जो वाहतोतोझराअसतो
आणिथांबतेतेडबकेअसते…
डबक्यावरडासयेतात…
आणिझऱ्यावरराजहंस…!
निवडआपलीआहे…!
मराठी प्रेरणादायी सुविचार – मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
कुणावाचूनकुणाचे
काहीचअडतनाही…
जरी हेखरेअसले…
तरी हीकोणकेव्हा
उपयोगीपडेल
हेसांगतायेतनाही.
मराठी प्रेरणादायी सुविचार – मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
डोकेशांतअसेल
तरनिर्णयचुकतनाहीत…
आणि भाषागोडअसेल
तरमाणसेतुटतनाहीत.
मराठी प्रेरणादायी सुविचार – मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
जेतुम्हालामदतकरायला
पुढेसरसावतात…
तेतुमचेकाहीदेणेलागतात
म्हणूननव्हे…
तरतेतुम्हाला
आपलेमानतातम्हणुन...!
मराठी प्रेरणादायी सुविचार – मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
मोरनाचतांनासुद्धारडतो…
आणिराजहंसमरतांनासुद्धागातो…
दुःखाच्यारात्रीकुणालाचझोपलागतनाही…
आणिसुखाच्याआनंदातकुणीहीझोपतनाही.
यालाचजीवनम्हणतात.
मराठी प्रेरणादायी सुविचार – मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
कितीदिवसाचे हेजीवनअसते…?
आजचेअस्तित्वउद्यानसते…
मगजगावेतेहसून–खेळून
कारणयाजगातउद्याकायहोईल…
तेकोणालाचमाहितनाही.
म्हणूननेहमीआनंदीच रहा.
जीवनातकितीहीचांगलीकर्मकरा….
कौतुकहेस्मशानातचहोते…!
जिथेआपलाआदर नाही…
तिथेकधीहीजायचेनाही.
ज्यांनाखरेसांगितल्यावररागयेतो…
त्यांचीमनधरणीकरतबसायचेनाही.
जेनजरेतूनउतरलेत
त्यांचात्रासकरूनघ्यायचानाही.
आपल्याहातून
एखाद्याचे
कामहोतअसेलतर…
तेनिःस्वार्थबुद्धीनेआणि
निःसंकोचपणेकरा.
नेहमीदुसऱ्यालामदतकरा…
दुसऱ्यालात्रासहोईल
असेकदापिवागूनका.
नेहमीस्वतःसोबतशर्यतलावा…
जिंकलाततरआत्मविश्वासजिंकेल….
आणि जरहारलाततरअहंकारहारेल.
पाण्यानेभरलेल्यातलावात
मासेकिड्यांनाखातात…
आणि
जरतोचतलावकोरडापडला…
तरकिडेमाश्यानाखातात.
संधीसगळ्यांनामिळते...
फक्तआपलीवेळयेण्याची
वाटपाहा…!
एखाद्याव्यक्तीजवळआपल्याअशा
आठवणीठेवूनजाकीनंतर….
जर त्याच्याजवळआपलाविषयजरीनिघाला…
तरत्याच्याओठांवरथोडसेहसूआणि
डोळ्यातथोडसेपाणीनक्कीचआलेपाहिजे…!
तुम्हीस्वतःच्याखांद्यावर
डोकेटेकूनरडूशकतनाही
आणिस्वतःचस्वतःला
आनंदानेमिठीही
मारूशकतनाही…!
जीवनम्हणजेदुसऱ्यांसाठी
जगायचीबाबआहे…!
मराठी प्रेरणादायी सुविचार – मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
जगातीलसर्वातसुंदररोपटे
विश्वासाचेअसते
आणितेकोठेजमिनीवरनाही
तरआपल्या
मनातरुजवावेलागते…!
Marathi Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार |
मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
[…] […]