Bayko Birthday Wishes In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

18
1934
Bayko Birthday Wishes In Marathi बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा
ज्या क्षणी आपला विवाह संपन्न होतो त्या क्षणा पासून तर आपल्या आयुष्याच्या
शेवटच्या क्षणापर्यंत आपला प्रत्येक सुख – दुखात… आपल्या जिंकण्यात….
आपल्या हारण्यात नेहमी आपली सावली बनून स्पष्टपने आणि प्रभावीपणे उभी राहते…
ती म्हणजेच आपली बायको…!

Bayko Birthday Wishes In Marathi
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

संसार रुपी गाळे चालावे म्हणून आपण काम करतो… परंतु आपला संसार
चालविण्यासाठी एका दिवसाचीही सुट्टी न घेता जी राब राब राबते ती
बायको असते…!

याकरिताच आपल्या बायकोच्याकामाचे म्हणा… ती देत असलेल्या पाठिंब्याचे म्हणा…
किंवा तिच्या प्रेमासाठी…. कृतज्ञता व्यक्त करण्याचे निमित्त हा प्रत्येक नवरा शोधत
राहतो…! आणि जर का नवऱ्याच्या लक्षात आले की… आपल्या बायकोचा वाढदिवस आहे
तर नवरा आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी Google वर
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पत्नी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,
wife ला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बायको मराठी, happy birthday wishes wife marathi
happy birthday wishes wife images, bayko birthday wishes marathi
बायकोचा वाढदिवस शुभेच्छा, असे अनेक वाक्य टाकून शोधतात…

मित्रांनो….
जर तुम्हालाही तुमच्या बायकोला सुंदर शब्दात तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तिला देणे आहेत तर आपण अगदी योग्य संकेतस्थळावर आहात.

या संकेतस्थलावर मी आपल्यासाठी काही निवडक शुभेच्छा संदेश आणले आहेत…
जसे… happy birthday wishes in marathi for wife, बायकोला वाढदिवसाच्या
शुभेच्छा मराठी संदेश text, happy birthday wishes to bayko in Marathi,  

जो पण संदेश तुम्हाला आवडेल त्याला कॉपी करून आपल्या प्रिय बायकोला 
वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून आपल्या प्रेमाची ग्वाही द्या आणि संदेश तुम्हाला
कसे वाटले हे नक्की कमेन्ट करून किंवा मेल करून नक्की कळवा.

Bayko Birthday Wishes In Marathi
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा                                   

happy-birthday-wishes-to-wife-in-marathi-bayko-बायकोला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-मराठी-संदेश-text-vb-good-thoughts
आज तुझ्या वाढदिवसाला मला जाणवले की
मी या जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखीन एक वर्ष जगलो आहे

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

happy-birthday-wishes-to-wife-in-marathi-bayko-बायकोला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-मराठी-संदेश-text-vb-good-thoughts
 
माझ्या जीवनातील
प्रत्येक यश – अपयशात जी स्त्री
खंबीरपणे माझ्या सोबत उभी राहिली… 
जिने नेहमीच मला सुखात ठेवले
जिला नेहमीच माझी चिंता असते,
अशा माझ्या लाडक्या बायकोला,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!

happy-birthday-wishes-to-wife-in-marathi-bayko-बायकोला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-मराठी-संदेश-text-vb-good-thoughts
कधीच तुझ्या डोळ्यात अश्रू  नाही यावे…
तुझ्या जवळ नेहमी आनंदाने राहावे…
हीच माझ्या मनाची इच्छा आहे…

बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

happy-birthday-wishes-to-wife-in-marathi-bayko-बायकोला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-मराठी-संदेश-text-vb-good-thoughtsप्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
happy-birthday-wishes-to-wife-in-marathi-bayko-बायकोला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-मराठी-संदेश-text-vb-good-thoughts
प्रिये… तुझे संपूर्ण जीवन
प्रेमळ आणि सुखमय आठवणींनी
भरले जावोत….

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

प्रिये!
उरलेले संपूर्ण आयुष्य आनंदात
प्रेमात आणि सुखातच घालवू या.

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

happy-birthday-wishes-to-wife-in-marathi-bayko-बायकोला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-मराठी-संदेश-text-vb-good-thoughts
आपल्या प्रेमाचे नाते असेच देवसेंदिवस
बहरतच जावे…
प्रिये… आज तुझ्या वाढदिवशी
तू माझ्या प्रेमात भिजावे…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

happy-birthday-wishes-to-wife-in-marathi-bayko-बायकोला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-मराठी-संदेश-text-vb-good-thoughts

जीवन सुंदर बनविणाऱ्या सुंदर व्यक्तीला
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा…

happy-birthday-wishes-to-wife-in-marathi-bayko-बायकोला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-मराठी-संदेश-text-vb-good-thoughts

प्रिय बायको

माझ्या जीवनात आल्यावर

कधी तू खूप हसलीस…

तर कधी खूप रडलीस….
कधी जर आलाच माझा राग…
तर तू उपाशीपोटी पण झोपलीस…
आपल्या मनातील दु:ख
तू मला कधीही समजू दिले नाही…
परंतु जीवनात मला तू भरपूर सुख दिले.

बायको तुला वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा

"बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-माझे-आयुष्य " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-तुझ्या-सोबतीने " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-परी " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-प्रिये "
मला साथ देणारे प्रेम तू…..
माझ्या सुखामागे कारण तू
जर मी फुल तर त्यातला सुगंध तू
 बायको तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 

"बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-माझे-आयुष्य " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-तुझ्या-सोबतीने " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-परी " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-प्रिये "
 
तुझ्या सोबतीने जगलेला 

शेवटच्यापेक्षा वर्षापेक्षा 

हे वर्ष चांगले आहे.
माझ्यासोबत एवढे प्रेमाने

राहण्याबाबत आभार…!

 प्रिये वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 

"बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-माझे-आयुष्य " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-तुझ्या-सोबतीने " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-परी " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-प्रिये "
 
सुंदर आहेस तू परी सारखी
मिळवून मी तुला धन्य झालो आहे.
जन्मोजन्मी मिळावी मला तूच
हीच माझी एकमेव इच्छा आहे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

"बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-माझे-आयुष्य " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-तुझ्या-सोबतीने " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-परी " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-प्रिये "
 
प्रिये तू ते फुल नाही आहे जे बागेत फुलते
तू तर मझ्या आयुष्यातील ती शोभा आहे…
ज्याच्या अभिमानाने माझे हृदय फुलते…
तुझ्या चेहऱ्यावरील प्रत्येक हास्य
माझ्यासाठी एक भेट ठरते…

वाढदिवसाच्या खूप खूप  शुभेच्छा

"बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-माझे-आयुष्य " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-तुझ्या-सोबतीने " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-परी " "बायकोला-वाढदिवसाच्या-खुप-खुप-शुभेच्छा-happy-birthday-wishes-to-wife-बायको-प्रिये "
माझी सोबती… माझी सावली
माझा आनंद…. आणि माझे आयुष्य
असणाऱ्या माझ्या प्रियबायकोला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

18 COMMENTS

 1. सूर्वे मेसेज खूप चांगले आहेत मला खूप आवडले त्यातील खूप मेसेज मी कॉपी करून घेतलेला आहे धन्यवाद

 2. […] बायको शिवाय व्हायचे कसे…? तेव्हा होते मनात उत्फुल्ल… जेव्हा बायकोच्या परतीची बातमी येते… पदर खोचून घरामध्ये… बायको दाखवते बोलून मलाच… वरती हे टोचून टोचून की… मी म्हणून टिकले… गेली असती दुसरी केव्हाचीच पळून… महत्त्व माझे येत नाही… अजून कसे तुम्हांला कळून…? […]

 3. तुमचं ब्लॉग वाचताना खूप आनंद होतं! खूप छान आणि मनोरंजक आणि तुमचं लेखन खूप चंगलं आहे. तुमचं योगदान आपलं प्रशंसनीय आहे, आणि तुम्ही त्यातलं समर्थन आणि तुमचं अनुभव साझा करण्यात नक्की नक्की योगदान करता तुमचं अभिमान करतो!

 4. Wow, marvelous blog structure! How long have you been running a blog for?
  you made blogging glance easy. The entire glance of your site is great, as neatly as the content material!

 5. Nice weblog here! Also your web site so much up very fast!
  What host are you the use of? Can I am getting your associate
  hyperlink to your host? I want my site loaded up as fast
  as yours lol

 6. I am really thankful to the owner of this website who has shared this impressive
  post at at this time.

 7. Hello! I’m at work surfing around your blog from my new iphone 3gs!
  Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts!

  Keep up the great work…!

 8. naturally like your web-site but you have
  to test the spelling on quite a few of your posts.
  A number of them are rife with spelling issues and I to find
  it very bothersome to tell the reality nevertheless I’ll certainly come back
  again.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here