Marathi Quotes
जीवनावर मराठी प्रेरणादायक सुंदर सुविचार
Marathi Quotes
जीवनावर मराठी प्रेरणादायक सुंदर सुविचार
Good Thoughts In Marathi On Life ( सुंदर विचार )
आयुष्यावर मराठी सुविचार
तर भाऊक होऊन जाऊ नका…
कारण लोक
फायदा असल्यावरच प्रेमाने बोलतात…!
आनंद ( मराठी सुविचार )
त्याकरिता आजीवन
अथक प्रयत्न
जीवन ( मराठी सुविचार )
जेव्हा अंडे हे बाहेरील शक्तीने फुटते…
तेव्हा एक जीवन समाप्त होतो…!
परंतु तेच अंडे जर आतील शक्तीने फुटते…
तेव्हा एका जीवनाला सुरुवात होते…!
तो ईश्वर असतो…
परंतु वाचणारे आपण असतो…!
आयुष्यात पुष्कळ काही पाहिजे असते…
परंतु जे पाहिजे असते तेच मिळत नसते…
सर्व काही नशीबात असते परंतु…
आपले नशीब घडविणे हे आपल्याच हातात असते…!
जय श्री कृष्ण…
मांगे वाईट शब्द बोलणे म्हणजे…
पुढून नाही तर पाठीवर
वार केल्यासारखे आहे..!
जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर सुविचार ( Marathi Quotes )
या जीवनाच्या प्रवासात
मी खूप काही कमावले नाही.
परंतु एका गोष्टीचा खूप अभिमान
आहे की…. इथपर्यंत येत असतांना
मी कुणालाही फसविले नाही.
आयुष्य हे मोजकेच असते….
ते हसत हसत जगायचे असते…. !
जुडलेले नाते कधी तोंडायचे नसते….!
सुख – दुःखाने भरलेले हे आयुष्य असते….!
कुठे काही हरवून जाते….
तर कुठे काही सापडते
त्यातूनच सापडलेले जपायचे असते….!
आयुष्य बिंदास जगा
नाव ठेवायला….
लोक तर बारशालाही येतात….!
आपल्या वाढत्या वया पेक्षाही….
आपल्या वाढत्या अपेक्षा
आपल्याला जास्त थकवतात
सुख आपल्या हातात नाही आहे
परंतु सुखाने जगणे हे नक्कीच
आपल्या हातात आहे…!
तुम्ही जर स्वतःच्या नजरेत योग्य असाल
तर लोकांच्या नजरा कडे लक्ष देऊ नका.
कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार
बदलत असतात.
स्वतःला जितके बदलायचे होते
तितके बदललेले आहे.
आता ज्यांना अडचण आहे…
त्यांनी आता
स्वतःचाच मार्ग बदला…..!
आयुष्य एक
धुळीने माखलेला रस्ता आहे
त्यावर एकेक पाऊल
अगदी जपून टाकले पाहिजे.लोकांना फक्त
एकच काम चांगले जमते
ते म्हणजे दुसऱ्यांना नाव ठेवणे…!
स्वता वरील विश्वासाला
कधीही कमी होऊ देऊ नका.
सूर्योदय हे तर फक्त एक नियम
असते…! खरे तर दिवस हा
आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो.
जर का आपण बघितलेली स्वप्न पूर्ण होत नसतील
तर आपण आपल्या कामाची पद्धत बदलावी….
आपले तत्व नाही. कारण झाडे हे नेहमी आपली
पानं बदलतात मूळ नाही….!
विचार सारणीचे लोक आले की
आपण प्रत्येक गोष्टीला हलक्या
नजरेने बघतो……!