Bayko Quotes In Marathi.
बायको म्हणजे बायकोच | बायको सुविचार
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar |
बायको म्हणजे बायकोच…!
एकदा आम्ही सहपरिवार बाहेरून घरी आलो…
मला बायकोने मोबाईलचा लाईट दाखवा म्हणत
स्वत:गेट चा कुलुप उघडायचा प्रयत्न करू लागली.
बायको ने खुप प्रयत्न करुनही
कुलुप उघडायचे नाव घेत नव्हता.
बायकोचा पारा चढलेला होता…!
मग बायकोने मोबाईल स्वत: घेत
मला कुलुप उघडायला सांगितले…
( आता तुम्ही प्रयत्न करा )
मी प्रयत्न केला आणि लवकरच कुलूप उघडले…
आता मात्र बायको माझ्यावर चिडली आणि म्हणाली…
आता कळले… लाईट कसा दाखवतात ते…?
Wife Quotes In Marathi
|
माझे नाते तुझ्या कुंकवाशी
जन्मोजन्मी असावे
तू मंगळसूत्र गळ्यात घालतांना…
माझ्या डोळ्यात पाहून हसावे…
जरी कितीही संकटे आली तरी…
तुझ्या हात माझ्या हातीच असावा
आणि मृत्यूलाही जवळ करतांना
देह माझा तुझ्या मिठीत असावा…
|
तुमच्या सोबत
फेसबुक, व्हॅट्सऍप वर
chattingकरणारी
प्रेमिकातर मिळेलपण…
प्रत्येक क्षणालातुमची काळजी करणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
Bayko Quotes In Marathi | बायको म्हणजे बायकोच |बायको सुविचार
|
तुमच्या सोबतहॉटेलात जेवण
करणारीप्रेमिकातरतुम्हाला भेटेल
पण… तुम्ही घरी येईपर्यंत जेवणासाठी
वाट बघणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
|
तुमच्याकडूनभेटस्वीकारणारी
प्रेमिका तुम्हालातर मिळेलपण…
तुमच्या वाढदिवसाला
गुलाबाचे फुल देणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
बायको शायरी
|
तुमच्यादुचाकीवरवर मागे बसून फिरणारी
प्रेमिकातरतुम्हालामिळेलपण…
तुम्ही प्रवासात असताना
जेवले का म्हणून विचारणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
|
तुमचे हातपाय दुखेल
एवढी बेधुंद होऊन
तुमच्या सोबत नाचणारी
प्रेमिका तुम्हालामिळेलपण…
कामावरून थकून आल्यावर
तुमचे हातपाय दाबून देणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
|
तुमच्याबरोबररसपिणारी
प्रेमिकातरतुम्हालामिळेलपण…
तुम्ही उन्हातून आल्यावर
माठातील थंड ग्लासभर पाणी देणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
|
तुमच्या पैशाने खरेदी करणारी
प्रेमिका तुम्हालातरभेटेल पण…
पैशाला पैसा जोडून
काटकसरीचा संसार करणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
Love Quotes In Marathi For Wife
|
बराहोशील ना लवकर…असे म्हणणारी
प्रेमिकातरतुम्हालामिळेलपण…
तुम्हाला ठेच लागली म्हणून
डोळे भरून येणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
|
भेटायला यायला
तुला किती वेळ लागेल
असेविचारणारी
प्रेमिकातरतुम्हालामिळेलपण…
तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून
दारातउभी राहून वाट पाहणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही.
Bhai yah template kaun sa hai
Wow, incredible weblog structure! How lengthy
have you ever been running a blog for? you made blogging look easy.
The total look of your site is great, let alone the content!