Good Thoughts In Marathi On Life
सुंदर विचार | खरी संपत्ती
सकाळी घरात गुंजणाऱ्या तुमच्या
मुलाबाळांचा आवाज आणि मुलबाळ
हिचं तुमची खरी संपत्ती आहे.
मुलाबाळांचा आवाज आणि मुलबाळ
हिचं तुमची खरी संपत्ती आहे.
या संपत्तीची योग्यरीत्या जोपासना करा…
आणि यांना शिक्षीत… संस्कारीत करा.
कारण आपण किती संपत्ती कमावली
हे कुणीही विचारणार नाही…