good thoughts in marathi | न दुखवता नको असलेले नाते असे तोडा

0
345
good thoughts in marathi | न दुखवता नको असलेले नाते असे तोडा
good thoughts in marathi | न दुखवता नको असलेले नाते असे तोडा

समोरच्या व्यक्तीला
न दुखवता नाते कसे तोडावे…..?

आपल्याला जे नाते न दुखावता लांब
ठेवायचे आहे… म्हणजे त्या नात्याशी
कोणताही संबंध ठेवायचा नाही…
येणे.. जाणे…. देणे… घेणे…
बोलणे… बसणे… काहीही ठेवायचे
नाही. मग त्याला तोडणे हा शब्द
कशाला जोडायचा…..?

त्या पेक्षा आपल्या मराठी भाषेचा
वापर करून दुरावा निर्माण
करायचा असे म्हणावे.

good thoughts in marathi | समोरच्या व्यक्तीला
न दुखवतानको असलेले नाते या पद्धतीने तोडा 

त्या साठी जाणे येणे बंद… फोन बंद…
आमंत्रणे बंद… अगदी आपण खूप
अडचणीत आहोत. कठीण काळात
कसे बसे मार्ग शोधत आहोत याची
बातमी त्या काना पर्यंत कशी पोहचेल
तेवढी व्यवस्था करावी म्हणजे लोकं
आपणहुन तोंड फिरवतात म्हणजे
सुंठी वाचून खोकला गेला असा
अनुभव येतो. बाकी काही करण्याची
आवश्यकता नाही.

Sunder vichar | समोरच्या व्यक्तीला
न दुखवता नको असलेले नाते
या पद्धतीने तोडा | Relationship thoughts

पण तसे खरेच नाते तोडण्याइतपत
लोक वाईट वागलेत का..? अथवा
आपल्या कठीण काळात हृदयाला
बोचतील… असे शब्द दिले का….
आपल्या परिस्थितीत आणखी भर
टाकली असेल तर अशी मतलबी
नाती काही कामाची नाही. ती
तोडलेली बरी या मताला मी
सहमत आहे….

नाती अशी असावी
जेथे सुख व दुःख
वाटून घेणारी….!

माणसाच्या सुखात पाठीशी
तर दुःखात बरोबर उभे
राहाणारी. आठवण काढली
तर नाव घेतल्या शिवाय उचकी
न थांबणारी. नात्यात परकेपणा
नको. आपलेपणा हवा… नाहीतर
सरळ म्हणावे… पाहूणे तुम्ही
उठा कडकडणे जावा.

good thoughts in marathi

खरे पहाता नाती जोडायची
असतात पण ती लांब ठेवण्याची
वेळ येते याची खन्त वाटते मनाला
पण लोक आपल्या नात्यातले
असून ही परक्या सारखा व्यवहार
करतात. मग वाईट वाटते म्हणून
माणूस निर्णयाला पोहचतो केवळ
चुकीच्या करणीमुळे..

लेख आवडल्यास
लाईक करा…
शेअर करा…
कमेंट करा…

धन्यवाद

Sunder vichar | समोरच्या व्यक्तीला
न दुखवता नको असलेले नाते
या पद्धतीने तोडा | Relationship thoughts

sunder vichar | मुलांच्या उज्वल भविष्यासाठी
आई – वडिलांनी हे नियम पाळा | good thoughts in marathi

आई – वडिलांना सूचना…!
आपल्या मुलांना ह्या चांगल्या
सवयी लावा.

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी
आई – वडिलांनी हे नियम पाळा.

1. आपल्या मुलांची
गरज समजून घ्या.

2.रात्री जेवतांना
मुलांसोबत गप्पा
मारण्याची
एक सवय लावा.

3. मुलांसाठी बाबांकडे वेळ
असावा. कितीही काम असेल
तरी मुलांना लहानपणीचे बाबा
आठवणार आहेत… पैसे नाही.

4. कुठलीही गोष्ट घरात विकत
घेण्याच्या निर्णयात आपल्या
मुलाला समाविष्ट करून घ्या.
मूल कितीही लहान असेल तरी…!
Process समजावून सांगा.
यावरून मुलाला जगात राहण्याची
कला शिकण्यास मदत होईल.

5. मुलांचे कोणते छंद
जोपासू शकतो याबाबत
घरात चर्चा करा.

6. ऑफिस मध्ये जातांना
बॉस म्हणून जा. पण
घरी येताना वडील म्हणून या.

7. आई साठी बाबांनी
मुलांसमोर छोट्या छोट्या
गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे.

8. मूल हि गुंतवणुकीचे साधन
नाहीत. माझ्या म्हातारपणाची
काठी म्हणून मुलांकडे पाहू नका.

9. मुलांदेखत कुठलेही
व्यसन करू नका.

10. मुलांना कधीही
नकारात्मक बोलायचे नाही…
नालायका… गधडा… वगैर
सारखे, शब्द वापरणे टाळावे.

sunder vichar | मुलांच्या उज्वल भविष्यासाठी
आई – वडिलांनी हे नियम पाळा | good thoughts in marathi

11.तरुण मुले समाजात घडणाऱ्या
हत्या, आत्महत्या यांसारख्या गोष्टी
करतात. याची मूळ लहान वयातील
संस्कारांवर अवलंबून असतात….
यासाठी घरातील ‘बाबां’नी ऑफिस
मध्ये कामाच्या ठिकाणी झालेला
अपमान, लॉस घरी कुटुंबाशी share
करा. मूल कितीही वयाचे असेल तरीही…!
यावरून त्यांना अपयश पचवण्याची
आणि त्यास लढा देण्यास मदत होईल.

12. तू जर असे केलस तर मी सोडून
जाईन, तुला एकट सोडून देईल
असे मुलांशी कधीही बोलू नये.

13. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल
माफी आणि चांगल्या कामाबद्दल
कौतुक असावे.

14. यश हे माणसाच्या
इच्छेपासून निर्माण
होत असते.

15. मुलांच्या Progress
बुक कडे पाहण्याचा
दृष्टिकोन निकोप हवा.

16. मुलांना आपण खूप धोक्यांपासून
वाचवत असतो. विशेषतः आई.
मुलांना काही ठराविक धोका घेऊ
द्यावा. यामुळे मुलांच्या मनातील भीती
दूर होण्यास मदत होईल. जसे की
झाडावर चढणे.

17. घरात मुलांसमोर
आदळ आपट करू नका.
त्याचा वाईट परिणाम
मुलांवर होऊ शकतो.

18. रोज एका चांगल्या
कामाची सवय लावा.
त्याबद्दल मुलांसोबत बोला.

19. मुलांना घालून पाडून बोलू
नका. मूल तुम्हाला हळूहळू
Avoide करतील.

20. मुलांनी चूक केलेली असेल
तर त्याला लगेच माफ करून
समजावून सांगा. चांगले काम
केलेले असेल तर कौतुक करावे.

sunder vichar | मुलांच्या उज्वल भविष्यासाठी
आई – वडिलांनी हे नियम पाळा | good thoughts in marathi

21. मुलांना मार दिल्याने कोणतेच
चांगले परिणाम होत नाहीत….
मूल खोट बोलायला शिकतात .

22. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले
कि तुम्ही बदलू शकता, वयाच्या कोणत्याही
टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी
आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले
गुरू व्हा.

23. आपल्या मुलांचे
आदर्श बना.

sunder vichar | मुलांच्या उज्वल भविष्यासाठी
आई – वडिलांनी हे नियम पाळा | good thoughts in marathi

125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी 

255+ Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे मराठी सुविचार

Good Thoughts In Marathi | motivational speech in marathi | आयुष्याकडे पाठ फिरवू नका
Good Thoughts In Marathi | motivational speech in marathi | आयुष्याकडे पाठ फिरवू नका

Good Thoughts In Marathi |
motivational speech in marathi |
आयुष्याकडे पाठ फिरवू नका

दुसऱ्याने दाखविलेल्या मार्गावर
चालणे खूप सोपे असते. त्याने
कोणकोणत्या संकटांचा आणि
अडचणींचा सामना केला हे
आपल्याला ठाऊक असते. पण
त्यातून आपल्याला पूर्ण अनुभव
घेता येत नाही. यासाठी नेहमी
नव्या, अनोळखी मार्गावर चालणे
गरजेचे आहे. जे काम करण्यास
कुणीही तयार नसते. अशा
कामाला आपण हात घातला
पाहिजे.

आपण नेहमी यशस्वी व्यक्तींचे
अनुकरण करतो. आपले
आई – वडील, भाऊ – बहीण…
मित्र… बॉस… शिक्षक… आणि
प्रसिद्ध लेखक… कलाकार…
नेते… व्यावसायिक…. यांच्या
कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे
प्रभावित होतो. त्यांच्यासारखे
होण्याचा प्रयत्न करतो.

एखाद्याकडून शिकून जीवनात
प्रगती करणे हा चांगला पर्याय
आहे. पण यात एक अडचण
आहे, ती म्हणजे त्या सर्व व्यक्ती
म्हणजे आपण नाही. त्यांचे जीवन
आणि त्यांचे यश हे त्यांचे स्वत:चे
आहे. ते आपले आयुष्य होऊ
शकत नाही. अशावेळी
आपल्याकडे एकच गोष्ट
शिल्लक राहते ती म्हणजे
स्वत:चा मार्ग स्वत: निवडणे.

जगण्याचे तीन काळ आहेत.
भूत, भविष्य आणि वर्तमान.
भूतकाळात रमून… त्या
काळातील घटना आठवून
आपण दु:खाला निमंत्रण देत
असतो. भविष्यात जगणे म्हणजे
शक्यतांबाबत चिंताग्रस्त होऊन
भीत-भीत जीवन जगणे होय.

सुखी जीवनाचे एकच सूत्र
शिल्लक राहते ते म्हणजे
वर्तमान. मग आपण वर्तमान
काळात का जगत नाही…?
आयुष्य प्रवाही आहे हे एकदा
लक्षात घेतले की भूत आणि
भविष्याच्या गर्तेतून बाहेर पडून
वर्तमानात जगण्याची प्रेरणा
आपोआपच मिळते. म्हणूनच…
ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात
नाहीत त्यावर वेळ वाया घालवू
नये.

अरस्तूने म्हटल्याप्रमाणे… आपण
जे करतो त्याचप्रमाणे तुमचे
व्यक्तिमत्त्व घडत जाते. उत्कृष्टता
हे कोणत्याही प्रकारचे काम
नसून तो स्वभाव आहे. भावनांवर
नियंत्रण ठेवून वर्तमानाचा विचार
करा. परिस्थितीच्या रेट्यात घडणाऱ्या
घटनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू
नका. कारण… आहे त्या परिस्थितीत
आपण पुढे सरकतच असतो.

Good Thoughts In Marathi |
motivational speech in marathi |
आयुष्याकडे पाठ फिरवू नका

आयुष्य हे निश्चित नाही. आपला
जन्म कोणाच्या घरात… याच
देशात का झाला….? आपण
दुसऱ्या एखाद्या शाळेत का
शिकू शकत नाही…?

आपल्यापैकी कोणाकडेही या
प्रश्नांची उत्तरे नाहीत. या सर्व
योगा – योगाच्या गोष्टी आहेत.
असे असते तर बरे झाले असते
तसे असते तर चांगले झाले असते
असा विचार करण्याऐवजी वास्तव
स्वीकारता आले पाहिजे. अचानक
घडणाऱ्या घटनांनी बिथरून जाऊ
नका. आनंदी राहण्यातच शहाणपणा
आहे. घरातून बाहेर पडताच पाऊस
सुरू झाला तर त्रागा करू नये.
हातात छत्री असूनही पावसात भिजलो
तरीही आनंदी राहता आले पाहिजे.
आयुष्याच्या एखाद्या वळणावर एखादी
गोष्ट करण्यासाठी निर्णय घेण्याची वेळ
येईल तेव्हा काम करत राहा.

आयुष्याकडे पाठ फिरवू नका.
तुमच्या आयुष्यातील निर्णय
दुसऱ्याला घ्यायला सांगू नका.

Good Thoughts In Marathi |
motivational speech in marathi |
आयुष्याकडे पाठ फिरवू नका

your Queries

changlya savai
good habits for mother and father
children’s good habits

मुलांना कसे घडवावे
त्यांच्यावर चांगले संस्कार कसे करावेत
चांगल्या सवयी कशा लावाव्यात
स्वच्छतेच्या सवयी कशा रुजवाव्यात
good habits information in Marathi
good habits for kids, good habits for children
how to develop good habits in children
good habits video in m arathi

बाल संस्कार
स्वतःची कामे स्वतः करा
चांगल्या सवयी आई-वडिलांनी
मुलांच्या समोर कसे वागावे,
मराठी आई वडील सुविचार,
आई वडिल चांगल्या सवयी,
good habits for mother and father,
mother and father good habits,
marathi suvichar, suvichar marathi,
best motivational speech,
marathi motivation for mother and father,
मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आई-वडिलांना काही सूचना

#utsahijeevan #marathimotivation #inspiredvideo

#goodhabits #goodsavai#goodvibes #positivethoughts

#bestlines #positivevibes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here