255+ Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे मराठी सुविचार

7
596
marathi-suvichar-vb-good-thoughts-vijay-bhagat
marathi-suvichar - आत्मविश्वास वाढविणारे मराठी प्रेरणादायक सोपे सुविचार

नमस्कार मित्रांनो,
विजय भगत या VB Good Thoughts या संकेतस्थळावर
पुन्हा एकदा आपले स्वागत आहे.

दररोज सुंदर सुविचारांची शिदोरी ऐकण्यासाठी
या ब्लॉग ला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.

मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Marathi Suvichar, आत्मविश्वास वाढविणारे,
प्रेरणादायी सोपे मराठी सुविचार, सुंदर विचार, good thoughts in marathi,
motivational quotes in marathi, positive quotes, one line suvichar marathi,
छोटे सुविचार बघणार आहोत.

Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे
प्रेरणादायी सोपे मराठी सुविचार

स्वतःचे व्यक्तिमत्व
असे बनवा की….
लोक तुमचे चाहते
झाले पाहिजेत.

marathi-suvichar-vb-good-thoughts-vijay-bhagat - आत्मविश्वास

आपला जन्म
गर्दीत उभा राहायला नाही…
तर गर्दी करायला झाला आहे.

marathi-suvichar-vb-good-thoughts-vijay-bhagat - आत्मविश्वास

आळस नावाची
गोष्ट नसती…
तर सगळे
यशस्वी असते.

marathi-suvichar-vb-good-thoughts-vijay-bhagat - आत्मविश्वास

तुमच्या अपयशाला कवटाळून
बसू नका. त्याच्यापासून शिका
आणि पुन्हा सुरुवात करा.

marathi-suvichar-vb-good-thoughts-vijay-bhagat - आत्मविश्वास

कोणी कौतुक करो अथवा टीका
लाभ तुमचाच आहे. कारण….
कौतुक प्रेरणा देते तर टीका
सुधारण्याची संधी….!

marathi-suvichar-vb-good-thoughts-vijay-bhagat - आत्मविश्वास

हे जग
त्यांच्याच पुढे झुकते
जो परिस्थिती समोर
झुकलेला नसतो.

marathi-suvichar-vb-good-thoughts-vijay-bhagat - आत्मविश्वास

दुनिया जिंकायची असेल
तर दुनियादारी
ओळखायला शिका.

marathi-suvichar-vb-good-thoughts-vijay-bhagat - आत्मविश्वास

चुकणे ही प्रकृती
मान्य करणे ही संस्कृती
आणि सुधारणा करणे
ही प्रगती आहे.

आलेले अपयश विसरा
येणाऱ्या यशावर
लक्ष केंद्रित करा.

मी नंतर करेल…
असा कोणताच
श्रीमंत व्यक्ती
म्हणत नाही.

जिंकायच्या उद्देशाने
सुरुवात केली…
तर हरायचा
प्रश्नच येत नाही…!

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts

#suvichar_marathi | आत्मविश्वास वाढविणारे
मनाला फ्रेश करणारे,
प्रेरणादायी मराठी सुविचार | Suvichar

लोक तुमच्या हरण्याची
वाट पाहत आहेत.
त्यांना जिंकून दाखवा.

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts

प्रत्येक समस्येच्या आत
एक संधी आहे…

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts

जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा सर्वजण तुमच्या
हरण्याची वाट पाहत असतात.

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts

जिंकणारे जिंकण्यासाठी
खूप वेळा हरलेले असतात.

Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे
प्रेरणादायी सोपे मराठी सुविचार

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts

ज्याला हरायची भीती आहे
तो माणूस कधीच
जिंकू शकत नाही.

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts

एक विजेता तोच हरणारा असतो
ज्याने अजून एकदा प्रयत्न
केलेला असतो.

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts

विजय मिळवण्याआधी
तुम्ही स्वतःला विजेता
म्हणून पाहिले पाहिजे…!

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts

आपण जिंकणारच
याच विचाराने
कामाला सुरुवात करा.

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts

प्रयत्न सोडणारे
जिंकत नाहीत…
आणि जिंकणारे
प्रयत्न सोडत नाही…

विजेते वेगळ्या गोष्टी
करत नाही….
ते प्रत्येक गोष्ट
वेगळेपणाने करतात.

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts

लढायला शिका…
म्हणजे गुलामीची
वेळ येत नाही.

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts

#suvichar_marathi | आत्मविश्वास वाढविणारे,
मनाला फ्रेश करणारे, प्रेरणादायी मराठी सुविचार |
Suvichar

आपली वेळ आपल्याच हातात असते
काटे तर फक्त घड्याळ्याचे फिरतात.

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts

Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे
प्रेरणादायी सोपे मराठी सुविचार

मोठी साम्राज्य फक्त मेहनतीनेच
स्थापित होतात. कारणांनी नाही….!

भूतकाळाचे कैदी बनू नका
भविष्याचे निर्माते बना

कारण देण्यापेक्षा
झालेल्या चुका
मान्य करायला शिका.

माणूस जेवढा आजाराने थकत नाही
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात
एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि
दुसरी भेटलेली माणसे.

काही स्वप्न वयावर नाही…
तर जिद्दीवर अवलंबून असतात.

जगायचे असेल…
तर स्वतःचे वर्चस्व निर्माण करा.

सगळ्यात मोठा सूड म्हणजे
प्रचंड यश….!

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो
पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी
स्वतःलाच चालावे लागते.

रिस्क घेणेच
सगळ्यात मोठी
सुरुवात असते.

Marathi Suvichar,
आत्मविश्वास वाढविणारे प्रेरणादायक सोपे मराठी सुविचार,
Good Thoughts In Marathi

माघार घेणे आणि
कारणे देणे बंद करा
यश तुमच्या सोबत असेल

दहा गोष्टींमध्ये “सामान्य
राहण्यापेक्षा एकाच गोष्टींमध्ये
महान” बना.

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts
marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार

मोठा माणूस तोच
जो आपल्या सोबतच्या
माणसाला छोटा समजत नाही.

तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.

सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो
कारण जंगलात निवडणूक होत नाहीत.

जगताना असे जगायचे की
लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही
तर सर्च केले पाहिजे.

खेड पत्त्यांच्या असो किंवा आयुष्याच्या
तुमचा एक्का तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर बादशहा असेल.

संघर्ष करत राहा
साम्राज्य एका दिवसात
तयार होत नाही

इज्जत मागायची नसते
काम चांगले असले की
ती आपोआपच मिळते.

तुमच्यातली जिद्दच
तुम्हाला सिद्ध करू शकते.

इतके जिद्दी बना की
तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला
काहीही दिसणार नाही.

Good thoughts in marathi |
मनाला फ्रेश करणारे प्रेरणादायी मराठी सुविचार |
Sunder Vichar marathi

खूप वेळा
खराब भूतकाळ असणारे लोक
चांगले भविष्य बनवतात…..!

गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही
मला ती व्यक्ती व्हायचेय….
ज्याची गर्दी वाट बघेल….!

प्रयत्न कधीच वाया जात नाही

चुकीच्या दिशेने जात असलेल्या
समूहासोबत जाण्यापेक्षा
एकटे चालणे उत्तम

आपण हे जग बदलू शकतो
असा वेडसर विचार
जे लोक करू शकतात
शेवटी तेच लोक जग बदलतात.

प्रत्येक दिवस एक
अपेक्षा” घेऊन सुरू होतो
आणि एक “अनुभव” घेऊन संपतो.

marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार-vb good thoughts
marathi-suvichar-आत्मविश्वास-वाढविणारे-मराठी-सुविचार

स्वप्न नेहमीच
आभाळाएवढी असली पाहिजेत

स्वप्न पूर्ण करण्यासाठी
शहाणे नाही, वेडे बनावे लागते.

नशीब हातात येत नाही
तोपर्यंत नशिबाने आलेले हात वापरा

आत्मविश्वास सुविचार मराठी 

मराठी सुविचार | आत्मविश्वास वाढविणारे मराठी प्रेरणादायक सोपे सुविचार |
good thoughts in marathi

जीवनाचे के 11 कटू सत्य | 11 Amazing Quotes
In Marathi | Vijay Bhagat motivational
speech मराठी

11 amazing quotes
Word Vijay Bhagat

१. ज्यांच्यावर आमचा खूप जीव असतो
ज्यांची आम्ही सगळ्यात जास्त काळजी करत असतो
तेच आमचे सगळ्यात जास्त मन दुखावतात.

२. तुम्ही कितीही चांगले करून घ्या, तरीपण आयुष्यात
काही लोक असे पण मिळणार जे तुमचा कधीच
आदर करणार नाहीत.

३. ज्याला आम्ही मनापासून आपले मानतो,
खुपदा आमच्या दुःखाचे खरे कारण तोच व्यक्ती असतो.

४. तुम्ही कितीही खरे प्रेम करा परंतु तुम्हाला
खरे प्रेम मिळणे खूप कठीण आहे.

५. प्रत्येक माणूस आनंदाच्या शोधात भटकत आहे
परंतु दुःख त्याच आनंदाच्या वेषात
प्रत्येक माणसाच्या जीवनात येत असतो.

६. जो सगळ्यांची काळजी घेतो, अनेकदा त्याचीच
काळजी घेणारा कुणीही मिळत नसतो.

Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे
प्रेरणादायी सोपे मराठी सुविचार

७. खुपदा त्याच माणसाला आनंदात बघितले गेले आहे,
ज्याने दुसऱ्याची चिंता सोडून आपल्या आनंदात जगणे शिकले आहे.

८. इथे घेण्यासाठी प्रत्येक जण तैयार बसला आहे.
पण द्यायची वेळ आली कि प्रत्येक माणूस बदलून जात असतो.

९. जो पर्यंत तुम्ही देत आहात तो पर्यंत संपूर्ण जग
तुम्हाला राजा समजणार, परंतु ज्या दिवशी तुम्ही
काही मागाल, लोक भिकारी समजायला लागणार.

१०. जेव्हा माणसाची वेळ सरळ राहते तेव्हा माणूस
उलटे चालणे सुरु करतो, आणि जेव्हा माणसाची
वेळ उलट चालणे सुरु करते तेव्हा माणूस सरळ
चालायला लागतो.

११. अभिमानी माणूस कधीही कुणी ज्ञानी गुनी आणि
आपल्या माणसांचा आदर करू शकत नाही. कारण
त्याला स्वःता शिवाय प्रत्येक जण लहान दिसत असतो.

जीवनातील सगळ्यात मोठे कटू सत्य |
11th Best Quotes | Inspirational Quotes 

जे लोक आम्हाला सांगतात… ते आमच्यावर खूप प्रेम करतात….
अनेकदा तेच लोक आपला मन दुखावण्यात कोणतीही
कसर सोडत नाहीत.

ज्या व्यक्तीवर आम्ही सगळ्यात जास्त विश्वास करतो तो आमच्याशी
खोटे बोलण्यासाठी एकदा पण विचार करीत नाही.

हजार मित्र असून सुद्धा प्रत्येक माणूस इथे एकटा आहे.

आजकाल कुणाच्या गुणांपेक्षा अधिक कुणाच्या रूप, रंग आणि कपड्यांना
बघितले जात आहे. पण लक्षात असू द्या… रूप, रंग आणि कपडे तर
एक दिवस धोका देवून जातात. परंतु ज्याच्या जवळ गुण आहेत
तो नेहमी साथ निभावणार.

ज्या माणसाने तुम्हाला एकदा धोका दिला आहे…. त्याला तुम्ही कितीही
क्षमा करून द्या. तरी पण एखाद्या दिवशी तो परत धोका देत असतो.
कारण माणसाचा चेहरा तर बदलू शकतो पण स्वभाव कधी बदलत नाही…

ज्या माणसावर प्रेमाच्या नावाखाली आम्ही आपले सर्व काही देऊन टाकतो
पण त्या बदलत्यात समोरच्या माणसाची प्रेम देण्याचीही लायकी नसते.

मदद घ्यायला तर सगळेच येतात पण ज्यावेळी तुम्हाला मदतीची गरज पडते
त्यावेळी मदतीचा हाथ देणारा कुणीही दिसत नाही.

खोटारडा माणूस आपल्या गोष्टीला खरे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर
खोटी शपथ घेत असतो.

जे गुपचूप पणे सगळे काही सहन करीत असतात त्यांना नेहमीच सतावले जाते.

जो माणूस कधीही कुणाला काही देत नाही तो कुणाला काही मागायला
कधीच लाजत नाही.

जो माणूस खूप काही सहन करीत असतो त्याला लोक भित्रा समझत असतात.

जीवनातील सगळ्यात मोठे कटू सत्य | 11th Best Quotes Marathi | Inspirational Quotes in marathi | vichar | vb good thoughts | Vijay Bhagat
#suvichar_marathi 

Your Queries

best quotes in marathi, best quotes in marathi on love, best quotes in marathi on life, best quotes in marathi for friendship, best quotes in marathi good quotes in marathi language, best friend quotes in marathi for boy, good thoughts in marathi, motivational quotes in marathi, sunder vichar marathi, changle vichar,

खोट्या प्रेमाची ओळख 20 लक्षणें | 20 Signs
True vs fake love | Motivational speech
in marathi

खोट्या प्रेमाला कसे ओळखावे
खऱ्या प्रेमाची ओळख कशी करावी
खोट्या प्रेमाची लक्षणें
धोका होण्यापासून कसे वाचावे

vijay bhagat
vb good thoughts

your queries….
Motivational speech
Inspirational quotes
Motivational quotes
Positive quotes
Best quotes
Success quotes
Good quotes
Positive life quote
Meditation
Love
khare prem quotes in marathi
khare prem
khare prem mhanje kay
khare prem marathi status
khare prem kase olkhave

आजकाल कुणीही कुणालाही अगदी सहजपणे म्हणून देत असतो कि माझे तुझ्यावर
खूप प्रेम आहे. कसे कळेल कि कुणाचे प्रेम खरे आहे….? कि खोटे आहे…?
हे 20 लक्षणें आहेत. यांनी आपण सहजरीत्या ओळखू शकतो की कुणाचे प्रेम
तुमच्यासाठी खरे आहे कि खोटे….?

1] खरे प्रेम करणारा तुमच्यासाठी नेहमी समर्पित राहत असतो. तुमच्यासाठी
समर्पण करायला नेहमीच तैयार असतो. आणि खोटा प्रेम केवळ आणि
केवळ स्वतःचाच विचार करीत असतो.

2] खऱ्या प्रेमाला नेहमी खरे बोलणे आणि खरेच ऐकायला आवडते आणि
खोटा प्रेम नेहमी खोट्या च्या अंधाराने वेढलेला असतो. एका मागे एक
खोटेपणा येत जात राहतात.

३] खऱ्या प्रेमात दया असते. करुणा असते. तो तुमच्याशी चुकीचा व्यवहार
करू शकत नाही. जो तुमच्यावर खरे प्रेम करतो. आणि खोटे प्रेम निर्दयी
असतों क्रूर असतो. त्याला तुमची काळजी नसते.

Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे
प्रेरणादायी सोपे मराठी सुविचार

4] खरे प्रेम सगळे काही सहन करीत असतो. खोट्या प्रेमात काहीही सहन
करण्याची शक्ती नसते. खूपच short-tempered असतो.

5] खरे प्रेम नेहमी वाकायला तैयार असते. आणि खोटे प्रेम अहंकाराने
भरलेले असते.

6] खरे प्रेम तुम्हाला पूर्णतः भरून देत असतो. तुमच्या आयुष्याला भरून देत असतो.
आणि खोट्या प्रेमात तुम्ही रिकामे चे रिकामेच असता.

7] खऱ्या प्रेमात केवळ आनंदच आनंद असतो. आणि खोट्या प्रेमात केवळ
दुःखच दुःख असतो.

8] खरे प्रेम एका उघडलेल्या पुस्तकासारखे असते. ज्यात काहीही लपलेले नसते.
आणि खोट्या प्रेमात नेहमी लपवाछपवी सुरूच असते. त्यात नेहमी काही गोष्टी
लपवल्या जातात.

9] खऱ्या प्रेमात नेहमी एकमेकांसाठी आदर असतो. खोट्या प्रेमामध्ये एकमेकांसाठी
आदर नसतो.

10] खरे प्रेम तुम्हाला सुरक्षित ठेवत असतो. तुम्हाला प्रोटेक्शन देत असतो. नेहमी तुम्हाला
वाचवीत असते. आणि खोटे प्रेम तुमचे मन दुखवते. तुमचे हृद्य तोडत असते.

11] खरा प्रेम नेहमी समजूतदारपणाने भरलेला असतो. आणि खोट्या प्रेमात
केवळ मूर्खता असते.

12]खऱ्या प्रेमात मनातली गोष्ट हि समजता येते. खोट्या प्रेमात तर बोलल्यावर हि
गोष्ट समजायला येत नाही.

13] खऱ्या प्रेमात विश्वास असतो आणि खोट्या प्रेमात केवळ संशयच येत असतात.
संशय होत राहतो.

14] खरे प्रेम नेहमी निष्ठावंत राहतो आणि विश्वासाने भरलेला असतो. आणि खोटा प्रेम
नेहमी धोक्याने भरलेला असतो. खोट्या प्रेमाला फक्त लबाडी करणे माहित असते.

15] खऱ्या प्रेमात तुम्ही डोळे बंद करून ही विश्वास करून घेता आणि खोट्या प्रेमात
कधीही विश्वास होत नाही.

16] खऱ्या प्रेमात एक आशा ची किरण असते. नेहमी एक अपेक्षा असते आणि खोट्या प्रेमात
कोणतीही अपेक्षा… आशा दिसत नाही.

17] खऱ्या प्रेमात नेहमी तुमची काळजी घेतली जाते तर खोट्या प्रेमात तुमची
मुळीच काळजी घेतली जात नाही.

18] खऱ्या प्रेमात तुम्ही स्वतःशी प्रेम करता. खोट्या प्रेमात स्वतःशीच
द्वेष करायला लागता.

19] खऱ्या प्रेमात तुमचे नाते दिवसन दिवस घट्ट आणि सुंदर होत असतो
तर खोट्या प्रेमात प्रत्येक दिवसाला तुमच्या नात्यानील विश्वसनीयता
कमी कमी होत जाते.

20] खऱ्या प्रेमातील नाते नेहमी तसेच असते. नाते नेहमी गोड राहते.
ते प्रेमच काय जे एक दिवस तुटून जाणार.
खरे प्रेम कधीही तुटत नाही. खोटा प्रेम आज नाही तर उद्या तुटून जातो.
प्रेम संपून जातो.

तर ज्यावेळी मनात शंका होईल अथवा मनात गोंधळ निर्माण होईल
अथवा तुम्हाला तुमचे नाते समजता नाही येणार त्यावेळी
या 20 गोष्टींच्या कसोटीवर आपल्या नात्याला तपासून बघा.
तुमचे नाते किती खोटे आणि किती खरे…..

 

मनाला स्पर्श करतील असे मराठी प्रेरणादायक
सुंदर सुविचार | मराठी सुविचार |
good thoughts in marathi | Suvichar

विचार चांगले ठेवण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या
सुंदर विचारांची जीवनात फार गरज असते.
असेच सुंदर विचार आपल्यापर्यंत पोहचवण्याचा
हा एक छोटासा प्रयत्न

Your Queries

Motivational thoughts in marathi
Suvichar marathi
suvichar status
Motivational quotes in marathi

आयुष्यातील प्रश्न धडधडीत मांडा.
ऐकण्यास नसेल कोणी तर आरशाला गाठा.
दिवस कसा गेला हे रात्रीला सांगा. आणि
रात्र सुंदर करायची असेल तर स्वप्नांना भेटा.

आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे….
जी जन्मापासून मृत्यूपर्यंत
सुख दुःखाच्या वेगवेगळ्या फलांटावर थांबते
आणि आपल्या अनुभवाचे तिकीट घेण्यासाठी
प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते.

शिक्षण म्हणजे केवळ डिग्रीच्या एक
कागद असतो. पण खरे शिक्षण तर
तुमच्या माणुसकीतून दिसते….!

संघर्ष हे प्रगतीचे आमंत्रण आहे
जो स्वीकारतो तोच पुढे जातो

जीवनात त्रास त्यांनाच होतो जे जबाबदारी
स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे
कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात…..
किंवा काहीतरी शिकतात.

आयुष्यात कधी निराश होऊ नका.
जिथे दुःखाची गर्दी असते तिथेच
थोड्या दूर सुख सुद्धा वाट पाहत
थांबलेले असते.

विश्वास ठेवायचा असेल तर वेळेवर ठेवा
कारण सर्व काही बदलण्याची ताकद
फक्त वेळेतच असते.

ज्याला कोणी सुधारू शकत नाही
त्याला वेळ सुधारते.

अहंकाराला नाही संस्काराला जवळ ठेवा
आणि मग बघा माणसे स्वतःहून तुमच्या
सहवासात राहायला येतील.

कौतुक हा फार छोटा शब्द आहे. पण
ते करायला मन मात्र खूप मोठे लागते….!

लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात
ह्यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार
करता हे जास्त महत्त्वाचे आहे.

तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर
लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका
कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात

उद्या करेन हे वाक्य आपल्याला
कधीच यशस्वी बनवू शकत नाही

कोणतीच वाईट सवय सोडून देणे
अवघड नसते…. फक्त मनातून
एका मजबूत निर्णयाची गरज असते….!

अंधारात सोबत असणारा काजवा
उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा
जास्त मोलाचा असतो.

चांगल्या कर्माचे फळ हे समाधान असते
तर वाईट कर्माचे फळ हे पश्चाताप असते

मन समाधानी असेल तर स्वतःला
आनंदी ठेवणे खूप सोपी गोष्ट आहे….!

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती
तर जीवनात दुःख उरले नसते.
दुःख जर उरले नसते तर सुख कुणाला
कळले असते….?

म्हणून नेहमी
सुखी रहा हसत रहा
आनंदी रहा
व्हिडिओ आवडला असेल
तर एक लाईक नक्की करा
धन्यवाद

मला आवडलेली कथा | जीवनाचे कटू सत्य |
Good Thoughts In Marathi | sunder vichar marathi |
सुंदर सुविचार

#suvichar_marathi

मित्रहो…
एक कथा भावली होती
ती तुम्हाला सांगतो.

एक माणूस होता
तो जन्मभर मरतच राहिला.

जन्मवेडी तो जगात
येण्यासाठी मरत होता.
नंतर बालपणी तो मोठा
होण्यासाठी मरत होता.

किशोर वयात तो
शिक्षणासाठी मरत होता.
तारुण्यात नोकरीसाठी
मरत होता.

पुढे पैशासाठी मरत होता
व नंतर लग्नासाठी….
लग्नानंतर मुलाबाळांसाठी
व त्यांच्या सुखासाठी…..

असे करता करता म्हातारपण
आले व नंतर तो कायमचाच
मेला.

त्याने आयुष्यभर फक्त
एकच गोष्ट पाहिली

“मरण”

या काळात त्याला सुखाचे काही
मृगजळ दिसले व तो त्यांच्या मागे
धावतच राहिला. त्याला जीवनाचे
खरे सुख उपभोगताच आले नाही

आयुष्याच्या शर्यतीतून त्याला
जगण्याच्या वेळच मिळाला नाही

त्यामुळे मित्रहो
आयुष्य लहान आहे
ते आताच जगा.

आजचा हसता माणूस उद्या
त्याच्याच लोकांना रडते सोडून
चौघांच्या खांद्यावर स्वार होऊन
निघून जाईल.

म्हणून जे आयुष्य जगायचे आहे
ते ह्याच क्षणात जगा.

मिळालेले क्षण हे आनंदात घालवा
व आपल्या आपुलकीच्या लोकांना
सुखी ठेवा. काय माहित उद्या
आपणच चौघांच्या खांद्यावर असू…..?

आवडले तर नक्की शेअर करा

धन्यवाद

#suvichar_marathi | चांगले वागून सुद्धा लोक
तुमच्या बरोबर वाईट वागत असतील तर
काय करायचे….? | suvichar

Your Queries

good thoughts in marathi,
sunder vichar,
motivational thoughts in marathi
आम्ही तर समोरच्या बरोबर चांगले वागतो
पण समोरचा आम्हाला त्रास देतो..
नक्की आम्ही वागायचे कसे….?

 

नमस्कार मित्रांनो,
कधी कधी जीवनामध्ये अशी वेळ येते की,
या जगात वागायचे कसे तेच कळत नाही.

जास्त चांगले वागायला गेलो तरी लोक
त्रास देतात. आपल्या कामामध्ये अडचणी
आणतात. आणि जास्त वाईट वागलो तरी
लोक नाव ठेवतात.

मला बरेच प्रश्न कमेंट मध्ये येत असतात की
आम्ही तर समोरच्या बरोबर चांगले वागतो
पण समोरचा आम्हाला त्रास देतो.
नक्की आम्ही वागायचे कसे….?
चांगले की वाईट…? काही कळत नाही.

एकदा एका नदी किनारी एक शिष्य त्याच्या
गुरूंना प्रश्न विचारतो की, गुरुजी तुम्ही
आम्हाला एवढी चांगली शिकवण देता पण
ह्या जगात आम्ही वागायचे कसे….?

आम्ही जास्त चांगले वागायचा प्रयत्न केला
तरी लोक त्याचा फायदा घेतात. आमच्या
कामा मध्ये अडचणी निर्माण करतात.

आजच्या काळात चांगले काम
करणाऱ्याची सुद्धा लोक निंदा
करतात… आम्ही जगावे
तर कसे जगावे….?

त्यावर गुरुजी म्हणतात की, मी तुम्हाला
शब्दाने सांगू की प्रात्यक्षिक करून दाखवू
तेव्हा शिष्य म्हणतो गुरुजी शब्दांनी तर
तुम्ही नेहमीच सांगता पण आता असे
काहीतरी प्रात्यक्षिक करून दाखवा की
जेणेकरून आम्हाला कसे जगायचे ते समजेल.
गुरुजी म्हणतात ठीक आहे.

गुरुजी कडे तीन समान काठ्या असतात
त्यातली पहिली काठी ते शिष्याला देत
म्हणतात, या काठीला समोर काटा लावून
आणि त्या काट्याला पीठ लावून मासा
पकडून घेऊन ये.

तेव्हा शिष्य म्हणतो ठीक आहे गुरुजी आणि
तो काटा लावून ती काठी पाण्यात टाकतो
तेवढ्यात त्या काट्याला एक मासा अडकतो
तेव्हा गुरुजी त्याला म्हणतात….

जेवढी शक्ती लावता येईल तेवढी शक्ती
लाव आणि काठीला बाहेर ओढ. तेव्हा
तो शिष्य आपली पूर्ण शक्ती लावून ती
काठी बाहेर काढतो. पण एवढी शक्ती
लावल्यामुळे ती काठी तुटून जाते.

मग गुरुजी त्याला दुसरी काठी देतात आणि
सांगतात, आता मासा गळाला लागला तर
जास्त ओढू नको. शिष्य म्हणतो ठीक आहे
आणि ती दुसरी काठी पाण्यात टाकतो.

परत एक मासा त्या काट्याला लागतो
आता शिष्य गुरुजीने सांगितल्याप्रमाणे
अजीबात शक्ती लावत नाही. त्यामुळे
तो मासा त्या काठीला आत मध्ये ओढून
घेऊन जातो.

आता गुरुजी त्याला राहिलेली तिसरी
काठी देतात आणि सांगतात, आता
तू जास्त पण शक्ती लावायची नाही
आणि कमी पण लावायची नाही

जेवढा मासा शक्ती लावेल तेवढीच
लावायची. शिष्य म्हणतो ठीक आहे.

आता मासा काट्याला लागल्या नंतर
शिष्य तसेच करतो. तो मासा जेवढी
शक्ती लावतो तेवढीच तो पण लावतो
आणि मासा बरोबर पकडला जातो.

त्यावर गुरुजी म्हणतात ह्या कृतीवरून
तुला काही समजले का….? तेव्हा शिष्य
म्हणतो मला तर काहीच नाही समजले…!

तेव्हा गुरुजी म्हणतात हे जग असेच आहे
जेव्हा तू अजिबात शक्तीचा प्रयोग करणार
नाही तेव्हा लोक तुला कमजोर आणि भित्रा
समजतील आणि तू जास्त शक्तीचा प्रयोग
करशील तर लोक तुझी निंदा करायला
सुरू करतील.

म्हणतील की हा माणूस चांगला नाही आहे
पण जेव्हा तू स्वतःच्या रक्षणासाठी किंवा
लोकांच्या भल्यासाठी काही काम करत
असशील तरी लोक तुला विरोध करत
असतील आणि तुझ्या मार्गामध्ये अडचणी
निर्माण करीत असतील….

तर तिथे आवश्यक असलेल्या शक्तीचा
उपयोग करणे योग्य आहे. तेव्हाच तू तुझे
काम करू शकतो. पण तू असाच गप्प
बसून राहशील तर तू आयुष्यात काहीच
करू शकणार नाही.

त्यामुळे गरज असेल तिथे शक्तीचा वापर
करणे अगदी योग्य आहे. जास्त चांगले
बनायचा प्रयत्न करशील तर लोक त्याचा
फायदा उचलतील आणि जास्त वाईट
होशील तर लोक नाव ठेवतील.

त्यामुळे नेहमी जो मधला रस्ता आहे
त्याचा वापर करायला शिक.

मित्रांनो, मला वाटते या पोस्ट मधून
मला जे कमेंट करतात. त्यांच्या प्रश्नांचे
उत्तर मिळाले असतील.

तुमचे अजून काही प्रश्न असतील तर
मला कमेंट करून सांगा किंवा अजून
कोणता विषय घ्यावा
ते पण सांगा.

आयुष्य बदलून टाकणार हा व्हिडिओ |
happy life quotes in marathi |
motivational speech in marathi

माणसाचा मन हाच त्याचा सगळ्यात मोठा शत्रू
आणि त्याचा सगळ्यात मोठा मित्र असतो.
जर मन तुमच्याशी जिंकला तर तो तुमचा शत्रू
बनून जात असतो. आणि जर तुम्ही मनाशी
जिंकता तर मन तुमचा मित्र बनून जात असतो.

एका उडत असलेल्या फुग्यावर
खूप छान लिहलेले होते…
जो बाहेर आहे तो नाही परंतु
जो आतमध्ये आहे तोच तुम्हाला
वर घेऊन जातो.

जर कोणी तुम्हाला दुर्लक्ष करीत असेल
तर वाईट मानू नये. कारण लोक
आपल्या ऐपतीच्या बाहेर असलेल्या
वस्तूकडे दुर्लक्ष करीत असतात.

या जीवनात स्वतःला नक्की वेळ द्या.
कारण तुमची पहिली आवश्यकता
तुम्ही स्वतःच आहात.

जीवनात कधीही कुणाशी आपली तुलना करू नये.
तुम्ही जसे आहात सर्वश्रेष्ठ आहात. देवाची प्रत्येक
रचना सर्वोत्तम आहे. स्वतःला कुणाशी कमी
समजणे देवाच्या रचनेचा अपमान आहे. प्रत्येक
माणसात काहीतरी विशेष नक्कीच राहते. परंतु
लोक याला दुसऱ्या सारखा बनण्यात वाया घालवितात.

महाग इतके बना कि लोक तुम्हाला विसरू
शकणार नाही आणि स्वस्त इतकेही बनू
नका कि लोक तुम्हाला नाचवत राहणार.

माणसाच्या आत जो छलकतो तो स्वाभिमान
आणि बाहेर जो छलकतो तो अभिमान आहे.
अभिमान कुणाला वर जाऊ देत नाही आणि
स्वाभिमान कुणाला झुकू देत नाही.

जर काही लोकांना तुम्ही आवडत नाही
तर काळजी करण्याची काहीच आवश्यकता
नाही. आता प्रत्येकाची आवड चांगलीच
राहू शकत नाही ना…..!

नदी चे पाणी गोड राहते कारण ती देत राहते
आणि समुद्राचे पानी खारट जे नेहमी घेतच राहते.
आयुष्य हि अगदी असेच आहे. देत राहाल तर गोड
राहाल आणि घेत राहाल तर खारट बनून राहाल.

दोन दिवसाचे आयुष्य आहे याला
दोन नियमाने जगा. राहायचे तर
अगदी फुलासारखे… आणि
विखारलात तर सुगंधा सारखे
विखरून जा.

हि पण वेळ निघून जाईल
थोडा धीर तर धर
जेव्हा सुख थांबू शकला नाही
तर दुःखाची काय ऐपत

लहान बाळाचे निघालेले अश्रू आणि खऱ्या
प्रेमात निघालेले अश्रू सारखेच असतात.
दोघांना माहित असते कि त्रास कुठे होत
आहे…. पण कुणाला सांगू शकत नाही…!

बनायचेच आहे तर कुणाच्या दुःखाचे
औषध बना कारण घाव तर
आजकाल प्रत्येक माणूस देत असतो.

कधी प्रेम करायचे मन झाले तर आपल्या
दुःखावर प्रेम करा कारण असे ऐकले आहे
कि ज्यावर जितके प्रेम कराल तो तितकाच
लांब जातो…!

हा माणसाचा चुकीचा विचार आहे
कि एकटा माणूस शेवटी काय करू
शकतो….? पण बघा त्या सूर्याला जो
एकटाच संपूर्ण जगाला प्रकाशित
करत असतो.

तुम्ही जर विचार करत आहात
कि सगळे काही चांगले होणार
तर विश्वास ठेवा नक्कीच ते होणार.

Your Queries

Motivational speech, Inspirational quotes, Motivational quotes, Positive quotes, Best quotes, Success quotes, Good quotes, Positive life quote, Meditation, Love

#suvichar_marathi | जगणे सोपे नसते | सुंदर सुविचार |
Good Thoughts In Marathi | quotes in marathi

#good_thoughts_marathi

Your Queries

नमस्कार मित्रांनो

या विडिओमध्ये सुविचार, मराठी सुविचार, सुंदर सुविचार,
असे marathi quotes, motivational quotes आहेत. एकदा पुर्ण वाचा.
sunder vichar आहेत. तसेच inspirational quotes in marathi,
good thoughts in marathi, changle vichar, suvichar,
marathi suvichar, suvichar marathi, आणि suvichar sangrah आहे.

हे मराठी प्रेरणादायक सुविचार तुम्हाला नक्कीच आवडतील

सुंदर विचार आयुष्य बदलेल दोन मिनिटात

मनात जी गोष्ट आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा
आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे
ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.

सगळ्याजवळ एकसारखे कौशल्य नसते.
पण त्या कौशल्याला निर्माण करण्यासाठी
प्रत्येकाजवळ संधी सारखीच असते.

एखादी व्यक्ती जर एखाद्या कामात
यशस्वी होत असेल तर त्या कामात
इतरही यशस्वी होऊ शकतात.
त्यामुळे मिळालेल्या संधीचा
फायदा जरूर घ्या

डोळे तर सगळ्यांनाच आहेत
पण फार कमी माणसांनाच
माणसे दिसतात. बाकीच्यांना
केवळ पैसा आणि स्वतःचा
फायदा दिसतो.

पोट कसेही भरता येऊ शकते.
पण हृदय भरायला….
मन भरायला…. माणसाजवळ
माणूसच असावा लागतो.

अश्रूंची किंमत नसते….
पण योग्य वेळी येऊन
जो अश्रू पुसून जातो…
त्या व्यक्तीची मात्र
खूप किंमत असते.

सुख हे उमलणाऱ्या फुलासारखे असावे
जे दररोज उमलत रहावे आणि
दुःख गळणाऱ्या पानासारखे असावे
जे क्षणात विसरावे

सवयी या शरीराला नसतात
तर त्या मेंदूला असतात.
नवीन सवय लावणे किंवा जुन्या
मोडणे हे केवळ आणि केवळ
विचांरावरच अवलंबून असते.

शरीराचे वजन वाढले
तर व्यायाम करावा.
मनाचे वजन वाढले
तर ध्यान धारणा करावी
आणि संपत्ती वाढली
तर दानधर्म करावा.

कोणाच्या सांगण्यावरून नाही
तर स्वतःच्या अनुभवानुसार
माणसांची पारख करा. म्हणजे
चांगली माणसे दूर होणार नाहीत.

एखाद्या व्यक्तीची झालेली सवय
आपल्याला कधी कधी एकांतात
हसायला अथवा रडायला भाग पाडते

माणसाचे अनुभव आणि कर्म
हे दोन गुरु आहेत.
कर्म लढायला शिकवते आणि
अनुभव जिंकायला शिकवतो.

कुणी काहीही बोलले तरी सगळे
गुमान एकूण घ्यायची ताकद
माणसाला केवळ रिकामा खिसाच देतो.

जगणे कुणाचेच सोपे नसते
आपले सोडून बाकीचे चांगले आहे
असे फक्त आपल्याला वाटत असते.

जगात जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत
त्या बोलून झाल्या आहेत. अनेक
महान लोकांनी सांगून झाल्या आहेत
आता फक्त त्यांची अंमलबजावणी
बाकी आहे.

माणसाचे जसजसे वय वाढत जाते
तस तसा तो श्रीमंत होत जातो.
चांदी केसात, सोने दातात
मोती डोळ्यात, साखर रक्तात
महागडे स्टोन किडनीत आणि
स्टीलचे राॅड हाडात.

मूर्ख स्त्री आपल्या नवऱ्याला
गुलाम बनवून गुलामाची पत्नी बनते
आणि बुद्धिमान स्त्री नवऱ्याला बादशहा
बनवून राणी सारखे आयुष्य जगते.

जो करतो
त्यालाच लोक त्रास देतात
त्याच्याच कामात अडथळे
आणतात.

प्रयत्न करत रहा…
यशस्वी झालात तर घरचे खुश
होतील. आणि नाही झालात….
तर गावातले खुश होतील….!

इतकेही समजूतदार किंवा काळजी
करणारे बनू नका की समोरची माणसे
तुम्हाला मूर्ख समजू लागतील.

ढगाला ओझे झाले की
पाऊस पडतो. आणि
हृदयाला ओझे झाले की
अश्रू येतात.

श्रीमंता बरोबर गरिबांची ही
ओळख ठेवावी. कारण गरीब
तिरडीला खांदा देतो आणि
श्रीमंत डायरेक्ट स्मशानभूमीत येतो.

सुंदर विचार आयुष्य बदलेल दोन मिनिटात

#suvichar_marathi | हृदयस्पर्शी सुंदर मराठी सुविचार |
motivational quotes in marathi | happy thoughts marathi

काही वेळा आपली चूक नसतांनाही
शांत बसणे योग्य असते. कारण
जोपर्यंत समोरच्याचा मन मोकळा होत
नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षातच
येत नाही.

सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी
येतात. पण त्या सुटणाऱ्या असतात
याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो
त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.

तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल
पण वेळ कधीही गमावून नका. वेळेचा
उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी
धन कीर्ती आणि वैभव हे चालत येते.

नाते आणि विश्वास हे एकमेकांचे
खूप चांगले मित्र आहेत. नाते ठेवा
अथवा ठेवू नका विश्वास मात्र नक्कीच
ठेवा. कारण जिथे विश्वास असतो…
तिथे नाते आपोआप बनत जाते.

रागात बोललेला एक शब्द
एवढा विषारी असतो की
प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना
एका क्षणात संपवून टाकतो.

सुखासाठी कधी हसावे लागते
तर कधी रडावे लागते कारण
सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही
उंचावरून पडावे लागते.

प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबातच
असते असे नसते. आपल्याकडे
जे आहे आपण त्यात समाधानी
कधीच नसतो.

आयुष्यात अचूक व योग्य निर्णय
घेण्याची क्षमता अनुभवातून येत असते.
काही वेळेस मात्र अनपेक्षित अनुभव हा
बहुतेकदा चुकीच्या माणसापासून व
निर्णयातून पण येत असतो

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी
अनुभवाचा कस लागतो तर समजून
घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो…!

ज्या जखमेतून रक्त येत नाही
समजून जायचे की तो घाव
जवळच्याच कुणाचातरी आहे.

नाते कितीही वाईट असले तरी ते
कधीही तोडू नका. कारण पाणी
कितीही घाण असले तरी ते तहान
नाही पण आग विझवू शकते.

your Queries :- motivational quotes in marathi, sunder vichar, good thoughts in marathi, marathi suvichar status, status suvichar, marathi status suvichar, marathi suvichar, suvichar marathi, inspirational quotes in marathi, @VijayBhagat

7 COMMENTS

  1. The next time I read a blog, I hope that it does not disappoint me as much as this particular one. After all, Yes, it was my choice to read, nonetheless I truly thought you would probably have something helpful to talk about. All I hear is a bunch of whining about something that you could fix if you werent too busy looking for attention.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here