Good Thoughts in Marathi | Marathi Suvichar | खरी सेल्फी

0
1278
Good Thoughts in Marathi | Marathi Suvichar | खरी सेल्फी

Good Thoughts in Marathi | Marathi Suvichar | खरी सेल्फी

खरी सेल्फी...! - good thoughts in marathi - marathi suvichar - सुविचार मराठी - vb good thoughts

आपण दिवसभर काय काय केले …?
कुणाकुणावर किती किती वेळा रागवलो…?
कुणाचे मन दुखावले…?
कुणावर ओरडलो…?
कुणाकुणाला आनंद दिला…?
कुणाकुणाच्या चेहऱ्वयार हसू आणले…?
काय नको तसे वागलो…!
काय हवे तसे वागलो…!
वगैरे गोष्टींचा विचार करणे,
त्या गोष्टींना टिपणे म्हणजेच अंतरंगाचा सेल्फी…!

रात्री या सर्वांचा विचार करायचा…
जिथे जिथे आज आपण चुकलो ते ऊद्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा
आणि आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी
अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करायचा…!

चेहऱ्याच्या सेल्फीपेक्षा अंतरंगाची सेल्फी महत्वाची असते.

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here