Best 30 inspirational quotes in marathi | 5 मिनिटे वेळ काढून वाचा

0
300
inspirational quotes in marathi - suvichar image - vb
inspirational quotes in marathi - suvichar image

नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये खूप सुंदर असे 30 Inspirational Quotes In Marathi
आणले आहेत. आपल्या व्यस्त जीवनातून फक्त पाच मिनिटे काढून हे मराठी सुविचार
नक्की वाचा. हे प्रेरणादायी सुविचार तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन देतील. आणि तुमचे
आयुष्य बदलायला मदत होईल.

जर तुम्ही good thoughts in marathi, sunder vichar, motivational quotes in marathi,
suvichar marathi, happy thoughts, best line, changale vichar, changale sanskar,
positive thoughts, success quotes in marathi, असे मराठी विचार शोधत असाल
तर कृपया पाच मिनिटे काढून हे विचार जरूर वाचा.

Best 30 Inspirational Quotes In Marathi |
फक्त 5 मिनिटे वेळ काढून नक्की वाचा

१. सगळ्यांना आपण एकाच वेळी
खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे
पहिले तर लोकांना खुश ठेवणे
बंद केले पाहिजे. कारण तुम्ही
सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता
आणि ते तुमचा वापर करून
घेत असतात.
दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला
महत्त्व द्यायला शिका.
तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकवेळी
“हो” म्हणने बंद करा.
आधी स्वतःची इज्जत करा….
मग दुसऱ्यांची. “नाही” म्हणता
आले पाहिजे.

२. लक्ष्मीची चोरी होऊ शकते…
परंतु सरस्वतीची नाही…
म्हणून श्रीमंत होण्याआधी
सुशिक्षित बना.

inspirational quotes in marathi - 5 मिनिटे वेळ काढून वाचा

३. कधीही झाडासारखे आयुष्य जगू
नका. कारण लोक त्या झाडाचे
फळ पण खातात आणि त्याच
झाडाला दगडही मारतात.

४. काही लोक तोंडावर इतके खोटे
आणि गोड बोलतात की त्यांना
असे वाटते की त्यांचे वागणे
कोणालाच कळत नाही. त्यामुळे
अशा लोकांपासून नेहमी सावध रहा.

५. जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत
वाईट वागली असेल तर लगेच नाते
तोडण्याची घाई करू नका. थोडा
वेळ घ्या… विचार करा…. नाहीतर
नंतर पश्चाताप होईल.

६. आई शिवाय घर अपूर्ण असते.
आणि वडिलांशिवाय आयुष्य.
नशीबवान आहेत ते सर्व जण
ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा
हात असतो.

inspirational quotes in marathi - 5 मिनिटे वेळ काढून वाचा
inspirational quotes in marathi

७. शांत राहणे सगळ्यात चांगले असते.
पण असे शांत राहणे काय कामाचे
जे तुमचे अस्तित्व संपवून टाकेल.

८. शांत राहणे तुमची ताकद
पण आहे आणि कमजोरी
पण आहे. फक्त तुम्हाला
एवढे कळले पाहिजे की
कधी शांत राहायचं आहे…?
आणि कधी बोलायचे आहे…?

Most Motivational Quotes In Marathi |150+ सुंदर सोपे सुविचार

९. जोडीदार गरीब असला तरी चालेल
पण पण चांगला असावा. आणि
तुमचा आदर करणारा असावा…
कारण गरिबी हटवता येते. पण
वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे
खूप अवघड होऊन जाते.

१०. माणुस किती ही गरीब असला तरी
त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू
नका. कारण त्याचा काळ आणि वेळ
कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत
नाही.

Best 30 Inspirational Quotes In Marathi |
फक्त 5 मिनिटे वेळ काढून नक्की वाचा

११. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या
चप्पलला कधीही नाव ठेवू नका.
कारण भाकरी आज शिळी आहे
पण काल तिने आपले पोट भरले
होते. आणि चप्पल आज तुटली पण
तिने काल आपल्याला आधार दिला
होता. म्हणून आपल्या आयुष्यातील
प्रत्येक व्यक्ती ही फार “मोलाची” आहे
आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच
कळत असते.

१२. जर कोणी तुमचा वापर करून
घेत असेल… तर या तीन गोष्टी
नेहमी लक्षात ठेवा.
पूर्ण नऊ महिने लागले तुमच्या
आईला तुम्हाला जन्म द्यायला.
कोणाला इतकाही हक्क देऊ
नका की एका सेकंदात तो
तुमचे मन दुखावेल.

inspirational quotes in marathi - 5 मिनिटे वेळ काढून वाचा
inspirational quotes in marathi

१३. फोटो काढायला एक सेकंद
लागतो. पण Image बनवायला
आयुष्य कमी पडते. म्हणून फोटो
काढायला कमी वेळ द्या.आणि
Image बनवण्यावर लक्ष द्या.

inspirational quotes in marathi - suvichar image - vb
inspirational quotes in marathi – suvichar image

१४. आकाशात उडणारे पक्षी सुद्धा
कधी घमंड करत नाहीत. कारण
त्यांना ही माहित आहे की…
आकाशात कायम थांबता येत नाही.
शेवटी जमिनीवर यावे लागणार आहे.

१५. कदर करा त्यांची जे मनापासून
तुमची काळजी घेतात. नाहीतर
काळजी घेणारे कमी आणि त्रास
देणारेच जास्त असतात.

१६. कधीही कोणासमोर तुमच्या बहुगण्याचे
स्पष्टीकरण देऊ नका. कारण ज्यांना
तुमच्यावर विश्वास आहे, त्यांना सफाई
देण्याची गरजच नाही. आणि ज्यांचा
तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी
तमचे पटणार नाही.

१७. कधीही वेळेवर आणि नशिबावर
घमंड करु नका. कारण दिवस
हे प्रत्येकाचेच बदलत असतात.

१८. आपले दुःख प्रत्येकाला सांगत बसू
नका. कारण प्रत्येकाकडे मलम
नसतो. परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र
असते. आणि ते तयारच असतात
तुमच्या जखमेवर मीठ चोळायला.

१९. आयुष्यात असे जगा की तुम्हाला
कमी लेखणारे लोक एक दिवस
तुमची ओळख सांगत फिरले
पाहिजेत.

Best 30 Inspirational Quotes In Marathi |
फक्त 5 मिनिटे वेळ काढून नक्की वाचा

२०. आयुष्य हे गरजेनुसार चालत असते.
थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो.
उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार
करतो.

२१. जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा
असतो. तेव्हा तो विसरून जातो
की तो कोण आहे आणि खिशामध्ये
पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात
की तो कोण आहे.

२२. आपल्या यशाचा रुबाब
आई – वडिलांसमोर करू
नका. कारण त्यांनी आयुष्यभर
मेहनत करून, तुम्हाला जिंकवले
आहे.

२३. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत
नाही. आणि पैसे येतात तेव्हा
झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे
लागते.

२४. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक
मंदिरात दर्शनासाठी जात आणि
जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात
फिरण्यासाठी जातात.

२५. लोकांना तेवढीच इज्जत द्या.
जेवढी त्यांची लायकी आहे…
नाहीतर तेच लोक तुमच्या
डोक्यावर बसतात.

२६. पोटात गेलेले विष एकाच
माणसाला मारते. पण
कानात गेलेले विष सगळीच
नाती संपवून टाकत असते.

२७. कुणाची गरिबी पाहून नाती तोडू
नका… कारण गरीबाच्या घरी
जितका मान मिळतो. तितका
मान श्रीमंत त्यांच्या घरात सुद्धा
मिळत नाही.

२८. श्रीमंतांपेक्षा गरीबांशी मैत्री करा..
कारण गरीब मेल्यानंतर खांदा
देतो. आणि श्रीमंत डायरेक्ट
स्मशानात येतो.

२९. माणसाने या चार गोष्टींची कधीही
लाज बाळगू नये जुने कपडे….
गरीब मित्र…. साध राहणीमान…
आणि जुन्या विचारांचे आईवडील

फक्त 5 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ ऐका | Good Thoughts In Marathi |
Sunder Vichar | Best line marathi

Motivational Quotes Marathi | 100+ प्रेरणादायी सुविचार मराठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here