Sunder vichar – ही पोस्ट तुमचा confidence level नक्कीच वाढवेल

0
220
Sunder vichar | हा व्हिडिओ तुमचा confidence level नक्कीच वाढवेल | Motivational Speech in Marathi
Sunder vichar | हा व्हिडिओ तुमचा confidence level नक्कीच वाढवेल | Motivational Speech in Marathi

नमस्कार मित्रांनो, vijaybhagat.com या संकेतस्थळावर
तुमचे सर्वांचे स्वागत आहे.
मी या संकेतस्थळावर नेहमीच नवीन प्रेरणादायी…
मोटिवेशनल स्टोरीज… मोटिवेशनल विचार
घेऊन येत असतो. तुम्हाला जर विचार आवडले तर…..
please subscribe नक्की करा.

Thank you for visiting…!

हा लेख तुमचा confidence level नक्कीच वाढवेल.

Sunder vichar – ही पोस्ट तुमचा confidence level नक्कीच वाढवेल
Motivational Speech in Marathi

जर का तुम्ही… sunder vichar, suvichar marathi school,
सुविचार मराठी, शालेय सुविचार मराठी छोटे, सुविचार मराठी छोटे, शालेय सुविचार,
shaley suvichar marathi, shaley suvichar,
marathi suvichar for school students,
मराठी सुविचार छोटे, How To Earn Self Respect Motivational Speech
in Marathi, 6 Great Tips, Positive Attitude असे विचार शोधत
आहात तर ही पोस्ट तुम्हाला नक्कीच मदत करेल.

मित्रांनो, आजची ही पोस्ट त्या लोकांसाठी आहे..
ज्या लोकांना खरोखरच स्वतःची किंमत वाढवायची आहे…
तर या 6 प्रकारे स्वतःची किंमत वाढवा…

Sunder vichar,
हा व्हिडिओ तुमचा confidence level नक्कीच वाढवेल

 हा व्हिडिओ तुमचा confidence level नक्कीच वाढवेल | Motivational Speech in Marathi
हा व्हिडिओ तुमचा confidence level नक्कीच वाढवेल

तुम्हाला जर असे खरोखर वाटत असेल…
की लोकांनी आपल्याला नोटीस केले पाहिजे.
तर या पोस्ट मध्ये मी ज्या गोष्टी सांगणार आहे…
त्या गोष्टी नुसत्या ऐकू नका… तर लक्षात सुध्दा ठेवा.

१. तुमची image तुमचे reputation
म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी
अवलंबून असतात. तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा
सांभाळा. तुमची image ही तुमची ऊर्जा
असते. त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू
शकता. लोकांसमोर स्वतःची image अशी
ठेवा की… लोक तुमची चेष्टा करतांना दहा
वेळा विचार करतील. लोकांच्या नजरेत
आपली image चार गोष्टीवरून ठरत असते.

तुमच्या कपड्यांवरून……
तुमच्या पैशांवरून……
तुम्ही जे बोलता त्यावरून….
म्हणजे तुमच्या शब्दांवरून….
आणि तुमच्या कामावरून….

२. सुटलेला बाण… बंदुकीतून निघालेली
गोळी… आणि तोंडातून बाहेर पडलेले
शब्द… हे कधीच परत येत नसतात.
जेवढे पण बुद्धिमान लोक असतील…
त्यांना जर तुम्ही नोटीस केले असेल…
तर तुम्हाला समजेल की कोणीच
कामापेक्षा जास्त बोलत नाहीत.
वायफळ बडबड करत नाहीत. ते त्यांचा
वेळ बोलण्यात जास्त वाया घालवत नाही.
तर ह्यातून आपल्याला हे शिकायला
मिळेल, कि नेहमी गरजेपेक्षा कमी बोलावे.
जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा
कोणती न कोणती मूर्खपणाची गोष्ट तुम्ही
बोलून जाता. याच्या उलट जर तुम्ही कमी
बोललात… लोकांसमोर शांत राहिलात तर
ते confused होतील आणि काही ना काही
असे बोलून जातील आणि तुम्हाला त्यांची
कमजोर बाजू माहिती पडेल.

Sunder vichar – ही पोस्ट तुमचा confidence level नक्कीच वाढवेल

 हा व्हिडिओ तुमचा confidence level नक्कीच वाढवेल | Motivational Speech in Marathi
हा व्हिडिओ तुमचा confidence level नक्कीच वाढवेल

३. आपण काय करत आहोत…? आणि
काय करणार आहोत…? हे लोकांपासून
कायम लपवून ठेवा. बऱ्याच लोकांना
सवय असते… मनात काहीही न ठेवता
सगळे बोलून दाखवण्याची. तर असे
अजिबात करत जाऊ नका. त्यामुळे
दोन गोष्टी होऊ शकतात. जर तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू
शकलात… तर लोक तुम्हाला हसतील.
किंवा लोकांच्या नजरेत तुमची एक
वेगळी image तयार होईल… की
हा फक्त बोलतो…. करत तर काहीच
नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी
लोकांसोबत शेयर करू नका. लोकांना
त्यांच्या गैरसमजात राहू द्या.

४. राजासारखे जगा आणि त्यासाठी
राजासारखे काम करा. तुम्ही जसे
लोकांना दाखवता त्यावरून लोक
तुमची किंमत ठरवत असतात.
म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवतांना
राजासारखे दाखवा. याचा अर्थ असा
आहे की…. स्वतःला कमी समजू नका.
तुम्ही स्वतःला कमी समजाल….
तर लोक तुम्हाला तसेच समजतील.

स्वतःला कधीच अपमानित करू नका.
स्वतःवर कायम विश्वास असू द्या. तुम्ही
स्वतःवर विश्वास ठेवलात… तर लोक
तुमच्यावर विश्वास ठेवतील.

125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी

५. “साधे राहणीमान आणि उच्च विचार
असणे”. हे जरी खरे असले… तरी सुद्धा
तुमच्या राहणीमानात थोडासा सुधार करा.
कारण आजकाल ज्याच्या जवळ पैसा आहे.
त्यालाच सगळे विचारतात. म्हणून मेहनत
घ्या…. पैसे कमवा…. बोलताना तुमचे शब्द
जपून वापरा आणि शेवटचे म्हणजे तुमच्या
कामाबद्दल प्रामाणिक राहा. कारण तुमचे
कामच तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देत असते.

Sunder vichar – ही पोस्ट तुमचा confidence level नक्कीच वाढवेल

६. जर तुम्हाला लोकांकडून मान-सन्मान
पाहिजे असेल, तर लोकांपासून दूर
राहायला शिका. थोडे अंतर राखून.
तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल
तेवढे तुम्ही साधारण वाटणार.

हा साधा-सरळ नियम आहे. जी गोष्ट
आपल्याला जास्त मिळते. त्याची आपण
किंमत करत नाही. तसेच माणसांच्या
बाबतीत देखील आहे. तुम्ही लोकांना
जेवढे available असणार… तेवढी
तुमची किंमत कमी असणार.

कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत
जास्त असते. हा नियम आपल्याला
सुद्धा लागू होतो. म्हणून माणसान
पासून लांब राहा. आपल्या कामावर
लक्ष द्या. तुमचे यश लोकांना….
तुमच्याकडे आकर्षित करेल, आणि
तुमची किंमत वाढवेल….!

ही पोस्ट तुम्हाला कसी वाटली ….?
तुमच्या प्रतिक्रिया Comment करून कळवा. पोस्ट ला
Like करा आणि Share करा. आणि
vijaybhagat.com या संकेतस्थळाला Subscribe करा.

धन्यवाद

Sunder vichar | हा व्हिडिओ तुमचा confidence level नक्कीच वाढवेल
Motivational Speech in Marathi

#suvichar #selfrespect #motivationalquotes
#marathimotivation #vbthoughts #vijaybhagat
#goodhabits #badhabits #marathisuvichar

Good Thoughts In Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here