Thank You For Birthday In Marathi |
वाढदिवस धन्यवाद संदेश
वाढदिवस / जन्मादिवासांच्या शुभेच्छांचा आभार प्रकट संदेश – Thank You |
वाढदिवस / जन्मादिवासांच्या शुभेच्छांचा आभार प्रकट संदेश – Thank You
आभार
⚘ माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
आपण सर्वांनी आठवणीने प्रेमपूर्वक
शुभेच्छा दिल्या आहेत…
त्यासाठी मी आपला सगळ्यांचा
शुभेच्छा दिल्या आहेत…
त्यासाठी मी आपला सगळ्यांचा
खूपच आभारी आहे.
धन्यवाद…!
धन्यवाद…!
💙💛🥀🌹💛💙
आभार
💌 माझा वाढदिवस हे फक्त निमित्त…!
खरेतर या निमित्ताने काही अमुल्य क्षण आठवतात…
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि
सर्वांत महत्वाचे म्हणजे… या जगण्याच्या लढाईला
खूप शक्ती मिळते…..
खूप शक्ती मिळते…..
धन्यवाद
💙💛🥀🌹💛💙
आभार
💖माझा जन्मदिवस अविस्मरणीय केला….
त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार…
माझ्या आजवरच्या वाटचालीत
माझ्या आजवरच्या वाटचालीत
आपल्या सारख्या हितचिंतकांच्या
शुभेच्छा आणि प्रेम…
आपुलकी यांचा बहुमोल वाटा आहे.
आपुलकी यांचा बहुमोल वाटा आहे.
धन्यवाद
💙💛🥀🌹💛💙
Thank You For Birthday In Marathi |
वाढदिवस धन्यवाद संदेश
💖आपल्या दिलेल्या शुभेच्छा
मी हातात घेतलेल्या कार्यात
मला निश्चितच माझे मनोबल
वाढविणाऱ्या आणि प्रेरणादायी ठरणार आहेत.
यापुढेही आपला स्नेह असाच वृद्धिंगत होवो…!
धन्यवाद…!
वाढविणाऱ्या आणि प्रेरणादायी ठरणार आहेत.
यापुढेही आपला स्नेह असाच वृद्धिंगत होवो…!
धन्यवाद…!
💙💛🥀🌹💛💙
💖सर्वांचे मनपुर्वक खूप खूप धन्यवाद…
खरेतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे
त्यांना अनोळखी म्हणा
किंवा परके केल्यासारखे वाटते…!
किंवा परके केल्यासारखे वाटते…!
पण कधी- कधी आपल्या भावना
व्यक्त झाल्या शिवाय दुसरा पर्याय नसतोच…!
तसे बघायला गेले तर आज माझा वाढदिवस नव्हताच….
ते होते… तुमच्या शुभेच्छा… तुमचे प्रेम… तुमची काळजी…
तुमचे आशिर्वाद… आणि आज पर्यंत तुमची मिळालेली
खंबीर आणि अतुट साथ.
अशा तुम्ही सगळ्यांचा पवित्र भावनांचा
अशा तुम्ही सगळ्यांचा पवित्र भावनांचा
तो ” उत्सव “ होता माझ्यासाठी.
💙💛🥀🌹💛💙
💙💛🥀🌹💛💙
💖माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझे सर्वच
लहान – मोठ्यांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा
आणि आपले दीर्घायुष्याचे आशिर्वादांचा
आणि आपले दीर्घायुष्याचे आशिर्वादांचा
मी मनापासुन स्विकार करतो आणि सोबतच
या वर्षभरात माझ्या कडून कळत- नकळत
या वर्षभरात माझ्या कडून कळत- नकळत
काही चुका झाल्या असतील किंवा
कुणाचे मन दुखावले असेल तर….
कुणाचे मन दुखावले असेल तर….
त्याबद्दल मी हाथ जोडून क्षमा मागतो…!
असेच आपले प्रेम… स्नेह… आणि आशिर्वाद
माझ्यावर सतत राहु द्या.
पुन्हा एकदा आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद…!
पुन्हा एकदा आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद…!
💙💛🥀🌹💛💙
वाढदिवस / जन्मादिवासांच्या शुभेच्छांचा आभार प्रकट संदेश – Thank You
💖माझा कालचा वाढदिवस तुम्हा सर्वांच्या
अपरिमित शुभेच्छांच्यामुळे अविस्मरणीय झाला.
आपण असेच माझ्यावर प्रेम करीत रहा…
आणि आपला आशिर्वाद देत रहा.
तुमच्या शुभेच्छा हीच माझी खरी शक्ती आहे.
मी व्यक्तीश: प्रत्येकाला
तुमच्या शुभेच्छा हीच माझी खरी शक्ती आहे.
मी व्यक्तीश: प्रत्येकाला
धन्यवाद देण्याच्या पूर्ण प्रयत्न केला आहे…
तरीही काहींचे आभार मानायचे राहिले असतील तर
तरीही काहींचे आभार मानायचे राहिले असतील तर
क्षमा करा.
💙💛🥀🌹💛💙
💖प्रथम सर्वांचे मनापासून आभार…
काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
विविध क्षेत्रातील, त्यात राजकीय… शैक्षणिक…
सामाजिक… वडीलधारी आणि माझा मित्र परिवार
सामाजिक… वडीलधारी आणि माझा मित्र परिवार
तुम्ही सर्वांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी
शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो.
शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो.
शुभेच्छांचा वर्षाव इतका होता की
कुणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही…
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो…!
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो…!
कुणी विचारले काय कमावले
तर मी गर्वाने सांगू शकेल की
तुमच्या सारखी जिवा भावांची
माणसे कमावली…!
सगळ्यांचा मनापासून आभार…!
सगळ्यांचा मनापासून आभार…!
💙💛🥀🌹💛💙
Thank You For Birthday In Marathi |
वाढदिवस धन्यवाद संदेश
💖आजच्या या धावपळीच्या जगात
आपण मला आठवणीने
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आपले प्रेम… आपुलकी… स्नेह… आशिर्वाद
असेच सदैव सोबत राहु द्या…
आपल्या सर्वाचे मनापासून आभार
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आपले प्रेम… आपुलकी… स्नेह… आशिर्वाद
असेच सदैव सोबत राहु द्या…
आपल्या सर्वाचे मनापासून आभार
💙💛🥀🌹💛💙
आभार…
💖आपन सर्वांनी माझ्या वाढदिवसा निमित्त
शुभेच्छा दिल्या. आपले स्नेह… प्रेम…
आपुलकी आणि… आशीर्वाद दिला…
आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद…
आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद…
💙💛🥀🌹💛💙
आभार…
💖काल माझा वाढदिवस झाला…!
अनेकांनी प्रत्यक्ष भेटून… फोन…
एसएमएस… व्हॉट्सअप… फेसबुक…
सोशल मिडीया… प्रिंट मिडिया… द्वारे
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…
तसेच आशिर्वाद ही दिला…
त्या सर्वांचा मी आभारी आहे…!
त्या सर्वांचा मी आभारी आहे…!
💙💛🥀🌹💛💙
असेच सर्वांचे प्रेम… सहकार्य… स्नेह…
असेच सर्वांचे प्रेम… सहकार्य… स्नेह…
आशिर्वाद… शुभेच्छा
सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना…
पुनः एकदा धन्यवाद…
💙💛🥀🌹💛💙
💖आपला मी खुप खुप आभारी आहे…
आपण कितीही व्यस्त असलात
आपण कितीही व्यस्त असलात
तरी पण वेळात वेळ काढून
आपण मला शुभेच्छा संदेश पाठविले.
त्याने मी खूपच आनंदलो…! सुखावलो…!
आपण मला शुभेच्छा संदेश पाठविले.
त्याने मी खूपच आनंदलो…! सुखावलो…!
💙💛🥀🌹💛💙
💖तुमचे प्रेमाचे बंध असेच घट्ट राहू दया...!
आपला मैत्री, प्रेम आणि विश्वास
असाच कायम राहु द्या…!
ज्याने मला माझी नवीन वाट शोधतांना
ज्याने मला माझी नवीन वाट शोधतांना
मुळीच एकटेपणा जाणवणार नाही.
तुमच्या शुभेच्छासाठी मी ऋणी आहे
तुमच्या शुभेच्छासाठी मी ऋणी आहे
तुमच्या शुभेच्छासाठी मी ऋणी आहे…!
धन्यवाद…
💙💛🥀🌹💛💙
Thank You For Birthday In Marathi |
वाढदिवस धन्यवाद संदेश
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार...!
💖माणूसच्या आयुष्यात
पैसा आणि मेहनतीची
जेवढी किंमत आहे…
तेवढीच किंमत ही
वेळेची ही आहे…
असे मला वाटते.
आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यातील
अमुल्य असा वेळ काढून मला फोन… संदेश…
व्हाट्सअप… फेसबुक… इतर सोशल मिडीयाच्या
माध्यमातून तसेच आपण स्वतः भेटून दिवसभर
माझ्या वाढदिवसा निमित्त ज्या शुभेच्छा दिल्या आहेत…
त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे...!
त्याच प्रमाणे बऱ्याच जणांनी मनोमन दिलेल्या
त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे...!
त्याच प्रमाणे बऱ्याच जणांनी मनोमन दिलेल्या
शुभेच्छांचाही मी स्वीकार करतो…. तसेच
इच्छा असतांनाही वेळेच्या अभावी
इच्छा असतांनाही वेळेच्या अभावी
शुभेच्छा देऊ न शकलेल्या माझ्या सर्व स्नेही जणांचाही
मी आभारी आहे...!
मी आभारी आहे...!
आपण दिलेल्या हया शुभेच्छांच्या जोरावर
मी माझ्या पुढील आयुष्यात गरूड झेप घेईल…
यात शंका नाही...
यात शंका नाही...
💙💛🥀🌹💛💙
💖आपले हे प्रेमच आयुष्याचा मूळ भाग असलेल्या
देव… देश… धर्म… अर्थात थ्री डी च्या संकल्पना
माझ्या आयुष्यात दृढवत करतील...
या पुढील आयुष्यातील प्रवासात आपले प्रेम आणि सोबत
या पुढील आयुष्यातील प्रवासात आपले प्रेम आणि सोबत
अशीच कायम रहावी…
अशी भगवंताकडे प्रार्थना करतो...
अशी भगवंताकडे प्रार्थना करतो...
धन्यवाद…!
💙💛🥀🌹💛💙
Khupch chhan
Khupch chhan
Useful post read these also birthday wishes in marathi and vadhdivsachya hardik shubhechha in marathi
This is very intresting post. Thank you so much for sharing this article with us.
birthday wishes in Marathi for friend
Your Content is amazing and I am glad to read them. Thanks for sharing the Blog.this blog is very helpful information for every one.
english short english stories
अरिजीत सिंह