नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्ट मध्ये आपल्यासाठी
हृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचारांची शिदोरी
आणली आहे. ही चांगले विचार, true line in marathi
सुंदर विचार, सुंदर सुविचार, मराठी सुविचार,
सुविचार मराठी, good thoughts in marathi,
motivational quotes in marathi, रुपी शिदोरी
आपल्याला नक्कीच आवडेल.
True Line In Marathi |
हृदयाला स्पर्श करणारे सुविचार
हृदयाला स्पर्श करणारी
सुंदर विचारांची शिदोरी
★ ज्याच्या जवळ
सुंदर विचार असतात
तो कधीही एकटा नसतो….
★ बचत म्हणजे काय
आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून
शिकावे…
★ जीवनाचा अर्थ
विचारायचा असेल
तर तो आकाशाला
विचारा….
★ हे देवा…
माझा तिरस्कार
करणाऱ्या लोकांना
दिर्घायुष्य लाभू दे…
आणि आयुष्यभर
माझे यश पाहून जळत
राहू दे….
★ तिच्या डोळ्यांत पाहिले
तेव्हा समजले प्रेम
कशाला म्हणतात….
आणि ती सोडून गेली
तेव्हा समजले खरे प्रेम
कशाला म्हणतात….
true line In marathi – हृदयाला स्पर्श करणारे सुविचार
★ प्रेम म्हणजे…
समजली तर भावना…
केली तर मस्करी…
मांडला तर खेळ….
ठेवला तर विश्वास…
घेतला तर श्वास…..
रचला तर संसार…..
आणि निभावले….
तर जीवन….
★ जे तुम्हाला टाळतात
त्यांच्यापासून दूर राहिलेले
चांगले….. कारण….
“समूहामध्ये एकटे
चालण्यापेक्षा…
आपण एकटेच
चाललेले कधीही उत्तम…..”
★ आयुष्य जगण्यासाठी
नुसते विचार असुन
चालत नाही….
सुविचार पण असावे
लागतात.
★ आपण कसे दिसतो….
ह्यापेक्षा कसे असतो
याला अधिक महत्त्व
आहे.
★ गरूडा इतके उंच उडता
येत नाही म्हणून चिमणी
कधी उडण्याचे सोडत
नाही. अहंकार विरहीत
लहान सेवाही मोठीच
असते….
True Line In Marathi |
हृदयाला स्पर्श करणारे सुविचार
★ तुम्हाला जर मित्र हवे
असतील… तर आधी
तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना…
125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी
★ आशा सोडायची नसते…
निराश कधी व्हायचे नसते….
अमृत मिळत नाही…
म्हणून विष कधी प्यायचे नसते….
★ जर तुमचे डोळे चांगले
असतील तर तुम्ही ह्या
जगाच्या प्रेमात पडाल…
पण जर तुमची जीभ गोड
असेल तर…. हे संपुर्ण जग
तुमच्या प्रेमात पडेल….
★ “चांगली वस्तु…”
“चांगली माणसे….”
“चांगले दिवस आले की
माणसाने “जुने दिवस
विसरू नयेत…”
★ चांगले काम करायचे
मनात आले की ते लगेच
करून टाका….
★ मोती बनून शिंपल्यात
राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन
चातकाची तहान भागविणे
जास्त श्रेष्ठ….
★ मृत्यूला सांगावे…
ये कुठल्याही रुपाने ये….
पण जगण्यासारखे
काहीतरी जोपर्यंत
माझ्याकडे आहे….
तोपर्यंत तुला या
दाराबाहेर थांबावे लागेल….
★ भुतकाळ आपल्याला
आठवणींचा आनंद देतो…
भविष्यकाळ आपल्याला
स्वप्नांचा आनंद देतो…
पण आयुष्याचा आनंद
फ़क्त वर्तमानकाळच देतो…
★ वेदनेतूनच
महाकाव्य
निर्माण होते….
★ गुलाबाला काटे
असतात… असे म्हणून
रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो…
असे म्हणत हसणे उत्तम….
★ केवड्याला फळ येत
नाही. पण त्याच्या सुगंधाने
तो अवघ्या जगाला मोहवून
टाकतो…
★ तुम्ही कायम सदैव
खुश राहा आणि
आनंदात जगा…
★ वाटेवरून चालतांना
वाटेसारखे वागावे लागते…
आपण कितीही सरळ
असलो तरी वळणावरून
वळावेच लागते…
★ ज्यांच्यामुळे मला आयुष्यात
त्रास झाला अशा सगळ्यांचा
मी ऋणी आहे…. कारण…
त्यांच्यामुळेच मला कसे
वागायचे नाही हे चांगलेच
कळले आहे…!
★ “चांगली वस्तु….”
“चांगली व्यक्ती….”
“चांगले दिवस….”
यांची किंमत “वेळ
निघून गेल्यावर
समजते…”
★ पाणी धावते… म्हणून
त्याला मार्ग सापडतो…
त्याप्रमाणे… जो प्रयत्न
करतो त्याला यशाची…
सुखाची… आनंदाची वाट
सापडते….
True Line In Marathi |
हृदयाला स्पर्श करणारे सुविचार
★ नात्याची सुंदरता
एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे…
कारण एकही दोष
नसलेल्या माणसाचा
शोध घेत बसलात….
तर आयुष्यभर एकटे
राहाल….
★ जगातील सर्वात मोठी
वेदना म्हणजे आठवण….
कारण ही विसरता येत
नाही. अन त्या व्यक्तीला
परत ही देता येत नाही…!
हे Marathi Suvichar नक्की वाचा
★ आपल्या आयुष्यात
कोण येणार हे वेळ
ठरवते… परंतु आपल्या
आयुष्यात कोण यायला
पाहिजे हे मन ठरवते….
पण आपल्या आयुष्यात
कोण टिकून राहणार….
हे मात्र आपला “स्वभावच”
ठरवतो.
हृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचारांची शिदोरी |
चांगले विचार | Good Thoughts Marathi
@VijayBhagat
हृदयाला स्पर्श करणारी
सुंदर विचारांची शिदोरी |
चांगले विचार |
Good Thoughts Marathi
चिंता करू नका जे होते…
ते चांगल्यासाठी होते…
तुमच्या आयुष्यावर
कधी नाराज होऊ
नका. कारण जसा
आयुष्य तुम्ही जगता
ते कोणाचे तरी स्वप्न
असते.
पाठ नेहमी मजबूत
ठेवली पाहिजे. कारण
धोका आणि शाब्बासकी
पाठीवरच मिळते.
बऱ्याच वेळा मनात येतो
हार मानावी पण नंतर
लक्षात येते की अजून तर
खूप लोकांना चुकीचा सिद्ध
करायचा आहे.
स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर
अवलंबून ठेवू नका.
नाहीतर नेहमीच गुलाम
म्हणून जगावे लागेल.
तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला
चांगला बनवण्यामध्ये
घालवा. कारण….
आजकाल नाती माणसाने
नाही तर पैशाने बनवतात.
उशिरा का होईना पण
देव सगळ्यांनाच ऐकतो
फक्त तुम्ही देवावर विश्वास
ठेवला पाहिजे.
देव त्यांचे पण ऐकतो…
जे कधीही बोलून
दाखवत नाहीत.
ईश्वराच्या प्रत्येक
निर्णयावर खुश राहिले
पाहिजे. कारण देव
आपल्याला ते नाही देत
जे आपल्याला पाहिजे.
देव आपल्याला ते देतात
जे आपल्यासाठी चांगले
आहे.
दुसऱ्यांचे चांगले
करणाऱ्या व्यक्तींना
नेहमीच अडचणीचा
सामना करावा लागतो.
कारण फळ देणाऱ्या
झाडालाच दगडांचा
मार खावा लागतो.
True Line In Marathi |
हृदयाला स्पर्श करणारे सुविचार
देवाला जे पाहिजे असते
तेच होते. प्रार्थना शब्दांनी
नाही तर मनापासून केली
पाहिजे.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात
जे लोक तुमच्यावर जळतात
त्यांचा तिरस्कार करू नका.
कारण हे तेच लोक आहेत
ज्यांनी मान्य केले की तुम्ही
त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात…
ज्याप्रमाणे हवा कधी एका
दिशेने वाहत नाही.
वेळोवेळी बदलत राहते.
त्याचप्रमाणे माणसाचे
नशीब सुद्धा वेळोवेळी
बदलत राहते. त्यामुळे
वेळ खराब असेल तर
चिंता करू नका. चांगली
वेळ येण्याची ही वाट पहा.
वाईट लोक बोलल्याने
सुधारले असते तर
भगवान श्रीकृष्णांनी
महाभारत होऊ दिले
नसते.
नेहमी धीर धरा. कधी
निराश होऊ नका.
कारण ज्याने तुमचा
नशीब लिहिला आहे
तो जगाचा सगळ्यात
मोठा लेखक आहे.
शिक्षण कुठूनही घेता
येते. पण संस्कार
फक्त घरातूनच मिळतात.
कोणाचाही कौतुक नेहमी
तुम्हाला पाहिजे तेवढे करा
पण अपमान नेहमी विचार
करून करा. कारण अपमान
अशी गोष्ट आहे जी वेळ
आल्यानंतर व्याजासकट
परत मिळते.
पैसा आणखी एक गोष्ट
सांगतो… भले मी
तुमच्याबरोबर वरती
येणार नाही. पण जोपर्यंत
तुमच्याबरोबर खाली आहे
तोपर्यंत तुम्हाला कमीपणा
पडू देणार नाही.
पैसे नेहमी एकच गोष्ट
सांगतो… जर आज
तुम्ही मला वाचवले
तर उद्या मी तुम्हाला
वाचवेन.
आयुष्यामध्ये या चार
गोष्टी करणे सोडून द्या.
आयुष्यात नेहमी सुखी
आणि आनंदी राहील.
सगळ्यांना खुश करणे.
दुसऱ्या लोकांकडून
जास्त अपेक्षा करणे.
भूतकाळात जगणे.
स्वतःला दुसऱ्यापेक्षा
कमी लेखने.
तुम्ही मागे जाऊन तुमचा
भूतकाळ सुधारू शकत
नाही. पण आज मेहनत
करून तुमचा येणारा
भविष्यकाळ नक्की
सुधारू शकता.
पारख केली तर
कोणीच आपले नाही.
आणि समजून घेतले
तर कुणीच परके नाही.
खऱ्या व्यक्तीला नेहमीच
खोट्या व्यक्ती पेक्षा जास्त
सफाई द्यावी लागते.
भरोसा नाही का माझ्यावर
असे बोलून कितीतरी
लोक धोका देऊन जातात.
वेळ माणसाला यशस्वी
बनवत नाही. तर वेळेचा
योग्य वापर माणसाला
सफलता मिळवून देतो.
कोणाची कदर करायची
असेल तर तो जिवंत
असतांना करा. मृत्यूनंतर
परके लोक पण रडून
जातात.
चिंता करू नका जे होते ते चांगल्यासाठी होते |
best line in marathi | सुविचार संग्रह
@Vijay Bhagat
41+ Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
Your Queries
motivational thoughts marathi, inspirational thoughts marathi, positive thoughts marathi, suvichar marathi, marathi suvichar, changle vichar, chhan vichar, sunder vichar, sunder suvichar marathi, life changing thoughts marathi, suvichar marathi madhe, shaley suvichar marathi,