नमस्कार मित्रांनो, VB Good Thoughts
या संकेत स्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी काही गणित सुविचार मराठीत,
तसेच एका वाक्यात पूर्ण होणारे पण जीवनाचा अर्थ सांगणारे
मराठी प्रेरणादायक सुविचार, लहान सुविचार मराठी,
छोटे सुविचार मराठी, घेऊन आलो आहे.
हे एका वाक्यात मराठी प्रेरणादायक सुविचार
आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी पडतील
आणि प्रेरणादायक ठरतील.
मित्रांनो या सुविचारांना नेहमी नेहमी वाचत राहा….
हे मराठी सुविचार आयुष्य जगायला खूप मदत करतील
आणि आपली योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवतील.
चला मित्रांनो वाचायला सुरुवात करूया
लहान मराठी सुविचारांना
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
एकदा का नात्यांचे गणित
भावनेत अडकले…
नंतर ते शब्दातून सोडवणे
कठीण असते….
व्यायाम म्हणजे…
शरीराला आकार देणारा
कुंभार.
बेसावध जीवन जगू नका…
नेहमी तत्पर रहा.
ज्याच्या अंगी शुन्यातुन
विश्व निर्माण करण्याची
जिद्ध असते….
तोच खरा कर्तृत्ववान होय.
जे आपण पेरतो असतो…
तेच उगवत असते.
माणसाला खाली आणणारा
गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.
उद्याचे काम आज करा
आणि आजचे काम
आत्ताच करा.
चेहरा हा
आपल्या व्यक्तिमत्वाचा
आरसा असतो.
आयुष्य जगण्याचे सोपे गणित
जिथे आपली कदर नाही…
तिथे कधीही जायचे नाही.
जे आपल्याला पचत नाही…
ते कधी खायचे नाही.
ज्यांना खरे सांगितल्यावर
राग येतो… त्यांची मनधरणी
करत बसायचे नाही.
जे एकदा नजरेतून उतरले….
त्यांच्या त्रास
करून घ्यायचा नाही.
वेळ पाहून बदलतो
त्याला मित्र बनवायचे नाही.
आणि… कितीही संकटे आली
तरी कोणालाही घाबरायचे नाही.
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
जीवनात भावनेपेक्षा
कर्तव्य मोठे असते.
क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौना इतका
दुसरा चांगला मार्ग नाही.
यशाची गुरुकिल्ली म्हणजे…
स्वतःला ओळखणे.
आपण महान गोष्टी
करू शकत नाही तर…
महान मार्गा मध्ये
लहान गोष्टी करा.
संधी शिवाय
कार्यक्षमतेला
किंमत नाही.
एकदा निघून गेलेली वेळ
पुन्हा कधीच
परत येऊ शकत नाही.
जो खूपच सुरक्षित आहे…
तो असुरक्षित आहे.
यश मिळवायचे असेल तर….
स्वत:च स्वत:वर काही
बंधन घाला.
शिक्षण हा
मानवाचा तिसरा
डोळा आहे.
सुखासाठी कोणाकडे
हात जोडू नका….
वेळ वाया जाईल….!
स्वातंत्र्य म्हणजे संयम…..
स्वैराचार नव्हे.
विचारवंत होण्यापेक्षा
आचारवंत व्हा.
जेव्हा नशिबाची
बेरीज चुकायला लागते…
तेव्हा जीवनातून माणसांची
वजाबाकी सुरु होते.
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
शहाण्याला
शब्दांचा मार.
विश्वास जरूर ठेवा
परंतु सावधगिरी ही
असुदया.
जर शांती हवी असेल…
तर प्रसिद्धि पासुन दूर रहा.
टाकिचे घाव
सोसल्या शिवाय
देवपण अंगी येत नाही.
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा
प्रयत्न करा.
गरज ही
ज्ञानाची जननी आहे.
जीवनातला खरा आंनद
भावनेच्या ओलाव्यात असतो.
जर आयुष्याचा पुढचा प्रवास
सुखकर करायचा असेल तर…
काही गोष्टी अगदी हसत मुखाने
मागे सोडून दिलेल्या चांगल्या असतात.
कधी स्वतःसाठी तर कधी दुसऱ्यांसाठी…
स्वतःची तुलना कोणाशीही करू नका
तसे करणे म्हणजे स्वतःचे अवमूल्यन
करणे होय.
एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी
त्याच्या समोर नाही तर त्याच्या जागी
उभे राहावे लागते.
लोकांचे बोलणे कधी मनावर घेऊ नका.
लोकं पेरु विकत घेतांना
गोड आहे का विचारतात आणि
खातांना मीठ लावून खातात.
हसता हसता सामोरे जा आयुष्याला….
तरच घडवू शकाल भविष्याला…..
कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही….
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही……!
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
माणूस मना पर्यंत पोहोचला…
तरच नाते निर्माण होते. नाहीतर
ती फक्त ओळखच ठरते….!
असे जगा की आपली उपस्थिती
जाणवली नाही तरी चालेल…..
पण आपल्या अनुपस्थितीची उणीव
नक्कीच जाणवली पाहिजे…!
मोडतोड करायला काही लागत नाही….
परंतु तडजोड करायला मात्र
खूप मोठे मन लागते….!
आयुष्यात सगळेच निर्णय
हे आपले नसतात…..
काही निर्णय हे वेळेचे सुद्धा असतात…!
कामाचा खूप व्याप असतांनाही
आवर्जून काढली जाणारी आठवण
म्हणजेच खरी मैत्री
.
साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगले सौंदर्य आहे….
क्षमा ही चांगली शक्ती आहे….
विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे…..
आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नाते आहे.
झाडांची मुळे पाणी मिळेल याची
वाट पाहत बसत नाही.
ती पाणी शोधण्याच्या प्रयत्नात
वाट मिळेल तिकडे धाव घेतात.
माणसालाही नुसत्या संयमाने
यश मिळत नाही. तर त्या
यशापर्यंत पोहोचण्यासाठी
सतत प्रयत्न करत रहावेच लागतात….
आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो
महत्त्वाची असते ती त्या व्यक्तीची
आपल्याकडून असणारी गरज…
गरज संपली नाते संपले.
नात्यात नेहमी तीच लोक एकटी पडतात
जी मनापासून नाते जपतात.
चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की
माणसे गमावण्याची वेळ येत नाही.
प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात
निश्चित नाही… पण प्रत्येकाबरोबर
आनंदी राहणे हे मात्र निश्चितच
आपल्या हातात आहे.
खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही
पण मनाने श्रीमंत नक्की बना.
कारण कळस जरी सोन्याच्या असला तरी
लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात.
माणसाचे मन उदास झाले की
मग आपल्या हृदयाच्या जवळच्या
माणसांची आठवण येऊ लागते. आणि
त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला
उदासीनपणा कमी होत नाही… म्हणून
जवळची माणसे असणे गरजेचे असते
मग ती नात्यातील असो मैत्रीतील असो
किंवा प्रेमातील असो.
आपली काळजी करणाऱ्या माणसाला
गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल
तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात
आपण चंद्राच गमावला.
मराठी सुविचार | sunder vichar status | आयुष्यात सगळेच निर्णय हे आपले नसतात ,
Good Thought In Marathi
कठीण रस्तेच तुम्हाला
सुंदर ठिकाणी
पोहचवत असतात.
सांगावे कसे कळत नाही…..
गणित काही जुळत नाही…..
वीतभर पोट…..
टीचभर मन….
काही केल्या भरत नाही.
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
परिस्थिती सुधारण्यासाठी
कृती सुधारा.
चांगला माणूस घडवणे
हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
खूप हुशारीपेक्षा
चिमुटभर विवेक
श्रेष्ठ असतो.
कोणतीही विद्या, ज्ञान
कधीच वाया जात नाही.
समाधानी राहण्यातच
जीवनातील सर्वात मोठे
सुख आहे.
यशाची गुरुकिल्ली म्हणजे….
स्वतःला ओळखणे.
जीवनाचा गणित सोडवतांना
सांगा काय करायचे….!
चिन्ह तर सगळेच दिसतात
नेमके गुणायचे की भागायचे….
काही वेळा खर्चाचे गणित असे
अवघड येते….
आपण करतो बेरीज आणि सर्व काही
वजा होऊन जाते….!
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
निर्भयता हेच
यशाचे खरे रहस्य आहे…!
प्रामाणिकपणा ही फार महागडी
वस्तु आहे. कुठल्याही फालतू
माणसाकडून त्याची अपेक्षा
करू नका.
चांगल्या कामाला मांजरां पेक्षा
माणसेच जास्त आडवी येतात…!
गरजेच्या वेळी
उपयोगी पडतो…
तोच खरा मित्र.
एकदा का नात्यांचे गणित
भावनेत अडकले
नंतर ते शब्दातून सोडवणे
अवघड असते.
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
अपयशाने खचू नका…
अधिक जिद्दी व्हा.
प्रयत्न करत राहा…
कारण सुरुवात नेहमी
कठीणच असते.
जे चकाकते….
ते सर्व सोने नसते.
कपटी मित्रापेक्षा
दिलदार शत्रू बरा.
किती क्षणांचे जिवंत असते….
आज असते तर उद्या नसते….
म्हणूनच ते हसत हसत जगायचे असते.
कारण इथे कुणी कुणाचे नसते.
जाणारे दिवस जात असतात….
येणारे दिवस येतच असतात.
जाणार्यांना जपायचे असते….
येणार्यांना घडवायचे असते. आणि
आयुष्याचे गणित सोडवायचे असते.
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
जर कुणालाही जिंकायचे असेल…
तर प्रेमाने जिंका.
जर आवड आणि आत्मविश्वास असेल
तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
जर अचूकता पाहिजे आहे
तर सराव खूप महत्वाचा असतो.
सुंदर विचार –
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी…
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन होण्यासाठी..
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी…
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी…
कितीतरी उत्तरे अपूर्ण राहतात जीवनाचं गणित सोडवतांना..
कधी आळसही कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरतांना..
स्पर्श न करता विद्यार्थ्याला
शिक्षा करता येते
तोच खरा शिक्षक…..!
सुरुवात कशी झाली…
यावर बऱ्याच घटनांचा
शेवट अवलंबून असतो.
आधी सिध्द व्हा….
मग आपोआपच
प्रसिध्द व्हाल.
जीवनाचे गणित कधीच चुकत नसते….
चुकतो तो चिन्हाच्या वापर.
मित्रांनो,
जीवनाच्या चित्रपटात
Onces More नसतोच.
मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिक्रिया [ Comment ] आमचा उत्साह वाढवतात.
आणि आम्ही केलेले परिश्रमाला यश आले, असे आम्हाला वाटते.
तुम्हाला हे गणित सुविचार मराठी , प्रेरणादायी सुविचार मराठी , सुंदर विचार ,
जीवनावर आधारित सुविचार , कसे वाटले हे आम्हाला comment करून
नक्कीच कळवा.
आपल्या comment ची वाट बघत आहो..
धन्यवाद
[…] […]
[…] Quotes in Marathi | मराठी सुविचार | सुंदर […]
[…] […]