Good Thoughts In Marathi On Relationship | नाते टिकवण्याची सुंदर कला

0
893
Good Thoughts In Marathi On Relationship - नाते टिकवण्याची सुंदर कला
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi

Good Thoughts In Marathi On Relationship |
नाते टिकवण्याची सुंदर कला

आपल्या जीवनात कितीतरी माणसे येत जात राहतात. कारण कोणतेही असो, आपल्या 
जवळ किंवा आपल्या सहवासात आलेली माणसे…  काही आठवणींत राहतात तर काही 
विसरली जातात.
 
आता हे आठवणे किंवा विसरणे, त्या व्यक्तीच्या व्यवहारांवर अवलंबुन असते. 
काही माणसे त्याच्या वागण्याच्या किंवा बोलण्याच्या व्यवहारांवरून आपल्या हृदयावर 
न मिटणारी असी छाप सोडून जातात.
 
खुपदा आपल्याला प्रिय असणारे मित्र. नाते मग कुठलेही असो… त्या नात्यात निखळ 
मैत्रीचा धागा हवा. अधिकार व पराधिनतता नात्यात दुरावा आणते, पण जर का त्यात 
निखळ मैत्रीचा संवाद असेल, तर त्या नात्यात परिपक्वता येते. वैचारिक मैत्री चिरकाल 
टिकते, कारण विचार डोक्यातून आलेले नसतात, तर ते  हृदयातुन आलेले असतात.
 
आपले हृदय हे एक कोठार आहे, त्यात आपण काय कोंबले आणि जाणीवपुर्वक काय 
साठवले, यावरच आपला स्वभाव ठरतो.
 
ज्याने आपल्याला त्रास होतो, ती गोष्ट आपण टाळतो, त्याचप्रमाणे दुस-यास त्रास होईल
अशी गोष्ट तुम्ही टाळली पाहिजे. परंतु आजकाल दुस-याला ताप देवुन, आनंद
वाटणा-याची संख्या वाढत आहे.
 
रेतर तुम्ही बरोबर असताना, तुम्हांला चुकीचे ठरविले जाते, अगदी काही वेळेस तुम्हीही 
दुस-यास विनाकारण चुक ठरवत असता, ते टाळले पाहिजे. मुळात कोणत्याहीनात्यात 
प्रामाणीक, व निरपेक्ष भाव हवा, तेव्हाच ते नाते ख-या अर्थाने टिकते, व फुलते…!
जर आपल्याला नाते टिकवायचे असेल तर… आपल्याला कुणी चुक ठरवत असेल,
किंवा जरी समोरचा चुकत असेल, तरीही आपण बदलु नये…. आपण जसे आहोत
तसेच रहायला हवे.
 
तुम्हांला कांहीच सिध्द करण्याची गरज नाही,
काळच त्याची सत्यता सिध्द करतो. तसे पाहिले तर चांगले कुणालाही बरे वाटते.
पण चुक किंवा वाईट माणसाला आपलेसे करत. त्याला समजुन घेत, सुधारण्याची
संधी देणे, हे कधीही चांगलेच, अश्यावेळी आपण स्वत:ला खरे सिध्द करत असतो…!
काळजी घ्या…!

relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
जीवनात कुठलीच नाती
ठरवून जोडता येत नाही.

relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
कुठलेही नाते टिकवण्यासाठी
त्या नात्यात एकमेकांच्या चुका
एकांतात सांगाव्यात आणि
कौतुक चार-चौघात करावे… यामुळे
नाते टिकतच नाही तर अजून फुलते.
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship

Good Thoughts In Marathi On Relationship |
नाते टिकवण्याची सुंदर कला

मृत्यू पेक्षा
श्वासाला जास्त किंमत असते…!
या जगात नाते तर सर्वच जोडतात
पण नात्यापेक्षा
विश्वासाला जास्त किंमत असते.
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
जे जोडले जाते ते नाते…
जी जडते ती सवय…
थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
संपतो तो श्वास…
पण निरंतर राहते ती…
मैत्री आणि फक्त मैत्री.
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
मनाच्या इतक्या जवळ रहा की
नात्यात विश्वास राहील…!
इतक्याही दूर जाऊ नका की
वाट पहावी लागेल…!
संबंध ठेवा नात्यात इतका की
जरी आशा जरी संपली
तरीही नाते मात्र कायम राहील.
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
असे नाते तयार करा की
त्याला कधी तडा जाणार नाही.
असे हास्य तयार करा की
ह्रदयाला त्रास होणार नाही
असा स्पर्श करा की
त्याने इजा होणार नाही
अशी मैत्री करा की
त्याचा शेवट कधीच होणार नाही.
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
नाते आणि विश्वास हे एकमेकांचे
खूप चांगले मित्र आहेत.
नाते ठेवा किंवा ठेवू नका
मात्र विश्वास नक्की ठेवा
कारण जिथे विश्वास असतो
तिथे नाते आपोआपच बनत जातात.
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
नाते…! हे हात आणि डोळ्या सारखे
असले पाहिजे… हाताला लागले तर
डोळ्यात पाणी येते आणि
डोळ्यात पाणी आले तर
ते पुसायला हातच पुढे येतात.
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
आयुष्यामध्ये या 5 गोष्टीँना
कधीच तोडु नका…
विश्वास, वचन, नाते मैत्री प्रेम
कारण या गोष्टी तुटल्यावर
आवाज तर होत नाही
पण वेदना खुप भयंकर होतात.
  
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
स्पष्ट बोला पण असे बोला की
समोरच्याला कष्ट होणार नाही
व त्याचे आणि तुमचे नाते
नष्ट होणार नाही.
 प्रयत्न करा की कुणीही
आपल्यावर रुसू नये
जिवलगाची सोबत कधी सुटू नये
मग नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे
नाते असे निभवा की
त्यांचे बंध जीवनभर तुटू नये.
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
नाते गरज म्हणून नाही तर
सवय म्हणून जोडा
कारण गरज संपली जाते
पण सवय कधीच सुटत नाही.
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
खरे नाते हे पांढऱ्या
रंगाच्या सारखे असते…
कुठल्याही रंगात मिसळले तर
दरवेळी नवीन रंग देतात.
मनापासून निभावत असतात.
 
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
पोटात गेलेले विष हे फक्त
एकाच माणसाला मारते
पण कानात दिलेले विष
हजारो नाते संपवून टाकते
म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर
विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा.
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
नाते कामापुरते नको
माणुसकी ठेवणारे
एकमेकांना मान देणारे
निस्वार्थ नाते पाहिजे.
सुखात तर कोणीही येते
दुःखात साथ देणारे नाते हवे
मग ते एक जरी असले
तरी लाखात भारी असते.

Good Thoughts In Marathi On Relationship |
नाते टिकवण्याची सुंदर कला

relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
गरीबा बरोबर कितीही जवळचे
नाते असले तरीही लोक लपवतात
पण श्रीमंत लोकांच्या बरोबर
कितीही दूर ते नाते असले तरी
आवर्जून सांगतात.
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर
गवत झुलते वा-याच्या झोतावर
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर
माणूस जगतो आशेच्या किरणावर
आणि मैत्री व नाते टिकते 
फक्त आणि फक्त विश्वासावर
relationship-quotes-marathi-good-thoughts-in-marathi-on-relationship-नाते-विश्वास-मराठी-सुविचार-suvichar-vb-vijay-bhagat
नाते टिकवण्याची सुंदर कला – Good Thoughts In Marathi On Relationship
 
सगळ्यात सुंदर नाते
हे दोन डोळ्यांचे असते
ते एकाच वेळी
उघडझाप करतात
एकाच वेळी रडतात
एकाच वेळी झोपतात
ते ही आयुष्यभर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here