मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes in marathi |
प्रत्येक आई वडिलांच्या जीवनातील खरा दागिना असेल तर…
ती म्हणजे मुलगी…! कारण दोन्ही घरी प्रकाश देणारी…
आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करणारी मुलगीच असते.
चला तर मग आपल्या घरी जन्माला आलेल्या परीचे…
छोट्याश्या बाहुलीच्या जन्मदिवसाचे आनंदाने स्वागत करूया…
तिला तिच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊया…
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनात येणारा प्रत्येक दिवस
हा माझ्या परीचाच असावा…
जीवनात तुझ्या कधीच दुःखाचा क्षण नसावा...
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे…
तुझ्या प्रयत्नांना नेहमी उदंड यश लाभावे...
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा…
परी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा |
Happy Birthday Wishes marathi
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes in marathi |
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो…
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
नेहमी तुझ्या हृदयात तेवत राहो…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा
हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो
तेवढा कोणताही दिवस वाटत नाही…!
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा
हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो
तेवढा कोणताही दिवस वाटत नाही…!
अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून
अंतरंग आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
|
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday
|
या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे.
युझ्या कशाला सीमा ना राहू दे. आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
thankss sir for provide me useful content vadhdivsachya hardik shubhechha in marathi
Thanks for sharing this marathi birthday wishes It is helpful article!
Very Useful vadhdivsachya hardik shubhechha in marathi
तू आमच्या जीवनातील एक
सुंदर परी आहेस…
मम्मी – पप्पा ची छोटीशी बाहुली आहेस…!
तूच आमचे विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
Funny Birthday Wishes In Marathi
Very beautiful status. I have also bookmarked this website
thank you very much
Thanks for providing this good information
thank you
[…] मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Birth… […]
[…] मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Birth… […]
[…] मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Birth… […]