30+ Birthday Wishes In Marathi |लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
317
Birthday Wishes In Marath - लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो, Vb Good Thoughts या ब्लॉग मध्ये आपले मनापासून स्वागत आहे.
जर आपण मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेस, स्टेटस, सुंदर विचार, सुविचार बघत आहात तर
या पोस्ट मध्ये आपल्याला मुलीला वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा पाहायला मिळतील. जसे
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस, वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi,
Heartwarming Birthday Wishes For Daughter In Marathi,
Daughter Birthday Wishes In Marathi,
Mulila Birthday Wishes In Marathi,
Birthday Wishes To Daughter From Father In Marathi,
Mulichya Vadhdivsachya Shubhechha,
Birthday Wishes To Daughter In Marathi,
Birthday Wishes To Daughter In Marathi For WhatsApp,
लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता,
सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा,

30 पेक्षा अधिक सुंदर अश्या मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेस यामध्ये दिलेल्या आहेत.
वाचा आणि शेयर करा.

Birthday Wishes In Marathi |
लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हिच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा.
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-vb
birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

आयुष्यात एकतरी परी असावी
जशी कळी उमलतांना पाहता यावी
मनातील गुपीते तीने हळूवार
माझ्या कानात सांगावी
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-vb
birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा
तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा
तुझा वाढदिवस म्हणजे
आमच्या साठी उन्हमधल्या श्नावणधारा.
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-vb
birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

तुझ्या जन्माने दुःख विसरले
तुझ्या जन्माने सुख अनुभवले
तुझ असणे श्वास आहे माझा
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-vb
birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर
हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-vb
birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत रहो
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

किती गुणी आणि समंजस आहेस तू…
आज हे लिहित असतांना तुझ्या
जन्मापासून ते आजपर्यंतचे
काही क्षण प्रसंग आठवले….!
Happy Birthday To Daughter

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने तुझे आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे…
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना दिशा नव्या
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

माझे विश्व तू…… माझं सुख तू….
माझ्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू
तूच माझ्या जगण्याची आशा, तूच माझा श्वास.
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

सोनेरी किरणांनी अंगण सजावे
फुलांच्या सुगंधाने वातावरण फुलावे
आजच्या या शुभदिनी तुला जे जे
हवे ते सारे काही मिळावे…
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने
पुर्ण होऊ दे…
तुझ्या यशाला सीमा न राहो आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होवो
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा,
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे वाटचाल करत रहा….!
Happy Birthday To Daughter

तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने सदैव आनंद राहो
तु पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्या सोबत येवो.
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

Birthday Wishes In Marathi |
लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी
कधी वळून पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनाला भिडू दे
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो हिच इच्छा….!
Happy Birthday To Daughter

तु माझ्या साठी अनमोल आहेस
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा !
Happy Birthday To Daughter

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पध्दतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझ्या प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की,
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी.
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday To Daughter

birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-vb
birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

लखलखते तारे, सळसळते वारे
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठी च उभे आज सारे तारे
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

माझे जग तूच आहेस, माझे सुख देखील तूच आहेस
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस….!
Happy Birthday To Daughter

तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस
तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद
तूच आमचा प्राण आहेस…
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
Happy Birthday To Daughter

birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-vb
birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

मम्मी-पप्पाची छोटिशी बाहुली आहेस
तुच आमचे विश्व आणि तुच आमचा
प्राण आहेस….!
Happy Birthday To Daughter

तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे….!
Happy Birthday To Daughter

तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक
तुझ्या यशाचे आभाळ विस्तारत जावे
तुझ्या प्रेमाने तू साऱ्या जगाला साद घालावी
हिच सदिच्छा आहे…
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

Birthday Wishes In Marathi |
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो
हिच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना.
माझ्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले
आणि माझे जीवनच बहरून गेले
ती दूसरी कुणी नसून ती माझी लाडकी राजकन्या आहे.
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा….!
Happy Birthday To Daughter

birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-vb
birthday-wishes-in-marathi-लेकीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

Content Are:-
Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi,
वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस,
लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश,
सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता,
मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश,
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

Also Read:

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Birthday Wishes marathi

Best Birthday Wishes | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here